सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !! Indian Navy मध्ये 242 जागांसाठी भरती जाहीर

Indian Navy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलात (Indian Navy) 242 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत SSC जनरल सर्व्हिस (GS / XI), SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC), नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर, SSC पायलट, SSC लॉजिस्टिक्स, नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट कॅडर (NAIC), SSC एज्युकेशन, SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS), … Read more

CRPF अंतर्गत 212 जागांसाठी भरती जाहीर; इथे करा अर्ज

CRPF Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत (CRPF Recruitment 2023) 212 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 1 मे 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून … Read more

UPSC मध्ये 1261 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

UPSC CMS Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. UPSC 1261 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या सर्व जागा वैद्यकीय अधिकारी पदासाठी होणार भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 09 मे 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. परीक्षेचे नाव – UPSC CMS परीक्षा 2023 … Read more

10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!! Indian Army मध्ये भरती सुरु

Indian Army Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मध्ये 236 जागा भरल्या जाणार आहेत. कुक, सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर, निम्न श्रेणी लिपिक, ट्रेड्समन मेट (लेबर), टिन स्मिथ, बार्बर, -, एमटीएस (चौकीदार), सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर, क्लिनर (सफाईकर्मी), व्हेईकल मेकॅनिक, पेंटर, कारपेंटर, फायरमन, फायर इंजिन ड्राइव्हर या पदांचा यामध्ये समावेश … Read more

MPSC मध्ये 157 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. एकूण 157 जागांसाठी ही भरती होणार असून या भरती अंतर्गत वरिष्ठ भूभौतिकतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अभिरक्षक, सहायक संचालक, निरीक्षक / अधिक्षक अशी पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा  … Read more

Satara News : शासकीय नोकरीच्या आमिषाला ‘ती’ भुलली अन् त्यांनी पावणे सहा लाखास घातला गंडा

Satara Police Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा शहरात सध्या शाकीय नोकरीला लावतो असे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना सतत येथे घडली असून शासकीय नोकरी देतो असे सांगून महिलेची पावणे सहा लाख रुपयांची फसवणूक आणि मारहाण करून जिवे मारण्याची तीन जणांकडून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी प्रकरणी तिघांच्या विरोधात … Read more

ED मध्ये शिपाई पदासाठी भरती; 81 हजारांपर्यंत पगार; इथे करा अर्ज

ED recruitment for peon post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंमलबजावणी संचालनालय (ED) मध्ये शिपाई आणि वरिष्ठ शिपाई या पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 104 जागा भरल्या जाणार आहेत.  यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अपूर्ण अर्ज किंवा योग्य माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत प्राप्त झालेले … Read more

8 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; नोटा छापण्याच्या कारखान्यात भरती सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 8 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीच्या माध्यमातून एकूण 17 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये ऑफसेट मशीन माईंडर आणि बुक बाईंडर पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10 एप्रिल 2023 ही … Read more

10 वी उत्तीर्णांनो तयारीला लागा; CRPF मध्ये 9212 जागांसाठी बंपर भरती

CRPF Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास उमेदवारांना देशसेवेची संधी मिळणार आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत रिक्त (CRPF Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. तब्बल 9212 जागांसाठी ही भरती जाहीर झाली असून याअंतर्गत कॉन्स्टेबल पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 मार्च 2023 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया … Read more

इंजीनियर्ससाठी खुशखबर!! Engineers India Ltd.मध्ये सरकारी नोकरीची संधी

Engineers India Ltd

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंजीनियर्ससाठी आनंदाची बातमी आहे. Engineers India Ltd अंतर्गत एकूण 42 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 14 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – इंजीनियर्स इंडिया लिमिटेड एकूण पदसंख्या – … Read more