Indian Post विभागात 40,889 जागांसाठी मेगाभरती; असा करा अर्ज

Indian Post Bharti 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास असलेल्या परंतु सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. भारतीय पोस्टल सर्कलमध्ये तब्बल 40,889 जागांसाठी (Indian Post Bharti 2023) भरती निघाली आहे. या भरती अंतर्गत GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS- डाक सेवक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज … Read more

10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; SSC अंतर्गत 11,409 जागांवर मेगाभरती

Staff Selection Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी निवड आयोग येथे रिक्त पदांच्या (SSC Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत  मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल), स्टाफ हवालदार (CBIC & CBN) पदांच्या तब्बल 11409 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17 फेब्रुवारी 2023 … Read more

ITI ते इंजिनियर्ससाठी पुण्यात सरकारी नोकरीची संधी; असा करा अर्ज

Army Base Workshop Recruitment Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITI पासून ते इंजिनियरिंग पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुण्यात सरकारी नोकरीची संधी आहे. पुण्यातील 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीअंतर्गत विविध पदांसाठी एकूण 283 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची … Read more

10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; CISF मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु

CISF Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल येथे विविध रिक्त (CISF Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल/ड्रायव्हर, कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) या पदांच्या तब्बल 451 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 22 फेब्रुवारी 2023 ही अर्ज … Read more

10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी!! यंत्र इंडिया लि. अंतर्गत ‘या’ पदांसाठी मेगाभरती

yantra india limited

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10वी उत्तीर्ण असलेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (Government Jobs) एक आनंदाची बातमी आहे. यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत आयुध आणि आयुध उपकरणे बनवण्याचे कारखाने येथे रिक्त पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठीची अधिसूचना जरी करण्यात आली असून तब्बल 5450 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने … Read more

तोट्यात असणाऱ्या कंपन्यांच्या जमिनी विकण्यासाठी सरकार आता आणणार नवीन कायदा ! या योजनेबद्दल जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तोट्यात असणाऱ्या कंपन्या आणि बंद होणाऱ्या कंपन्यांची जमीन विकण्यासाठी सरकारने नवीन आराखडा तयार केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात जमीन आहे. तसेच, प्लांट व यंत्रसामग्रीची देखील विक्री करण्यासाठी सरकारने एक नवीन आराखडा तयार केला आहे. हे दोन भागात विभागले गेले आहे. या योजनेच्या पहिल्या भागाअंतर्गत जमीन विकण्यासाठी सरकार … Read more

Post Office मध्ये लवकरच उपलब्ध होतील ‘या’ 73 सेवा, या राज्यात बांधले गेले पहिले Common Service Center

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या काळात सर्व लोकांना एकाच छताखाली सर्व सेवा देण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office Common Service Center) कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) देखील सुरू करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात ही सेवा आग्रा येथील प्रतापपुरा (उत्तर प्रदेश) येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित 73 सेवा असतील. … Read more

वीजपुरवठ्या संदर्भात सरकार घेणार मोठा निर्णय, आता कंपनी आणि ग्राहकांना मिळेल थेट लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वीज मंत्रालय राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांना (डिस्कॉम्स) भांडवल देण्याची तयारी करत आहे. यासाठी मंत्रालय रिफॉर्म बेस्ड प्रोत्साहन योजनेसंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळात सादर करू शकते. मात्र , केंद्र सरकार प्रत्येक डिस्कॉमच्या कामगिरीच्या आधारे वीज क्षेत्राला निधी देतील. रिफॉर्म बेस्ड प्रोत्साहन योजना निधी अंतर्गत 3.12 लाख कोटींचे पॅकेज प्रस्तावित केले गेलेले आहे. विद्युत … Read more

शाळा व महाविद्यालये बंद पडल्यामुळे सरकार सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्मार्टफोन देत आहे, या दाव्याचे सत्य जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण ही जाहिरात पाहिली असेल किंवा वाचली असेल कि कोरोनाव्हायरसमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद पडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे.त्यामुळे सरकार सगळ्या विद्यार्थ्यांना एंड्रॉइड स्मार्टफोन (Free Android Smartphone) देणार आहे. तर या जाहिराती मागची सत्यता जाणून घ्या. कारण ही बातमी दिशाभूल करणार्‍या जाहिरातीशिवाय आणखी काही नाही. #PIBfactcheck ने ही जाहिरात … Read more