विराट- हार्दिकचा पुशअप्स चॅलेंज व्हिडिओ व्हायरल, नताशाने केली राॅमेंटीक कमेंट 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हार्दिक पांड्या तसा अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. त्याच्या फिटनेसच्या बाबतीत तो नेहमीच काळजी घेत असतो. अनेकदा आपले जिममधील वर्कआउट चे व्हिडिओ तो अपलोड करत असतो. हार्दिक आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून एक असाच व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो पुशअप्स मारताना दिसत आहे. त्याच्या या पुशअप्सची चाहत्यांना भुरळ पडली आहे. अनेकजण त्याच्या या व्हिडिओच्या … Read more

टीम इंडियाचा प्रशिक्षक बनायला आवडेल-शोएब अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय वादामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशां दरम्यान क्रिकेट मालिका खेळवली जात नाहीये.अशा परिस्थितीत केवळ आयसीसीच्या स्पर्धेतच हे दोन्हीही संघ एकमेकांविरूद्ध खेळताना दिसतात.मात्र पाकिस्तानने भारताविरुद्ध मालिका खेळवण्याची अनेकदा मागणी केली आहे,परंतु त्यांच्या या मागणीला बीसीसीआय केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय सहमती देणार नाही. अलीकडेच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने … Read more

हार्दिक पांड्याने संयम राखावा लगेच पुनरागमनाची घाई करू नये – जहीर खान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा आघाडीचा अष्टपैलू हार्दिक पांड्या गेल्या सप्टेंबर महिन्यापासून भारतीय संघाबाहेर आहे. ऑक्टोबर महिन्यात त्याच्या पाठीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पंड्या आगामी इंडियन प्रीमियर लीगपर्यंत (आयपीएल) पुनरागमन करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ‘‘पुनर्वसनाच्या कार्यक्रमादरम्यान संयम बाळगणे तसेच आपल्यावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञमंडळींचे म्हणणे ऐकणे महत्त्वाचे असते. पुनरागमन करताना आपण … Read more

धोनीची जागा मी कधीच घेऊ शकत नाही – हार्दिक पांड्या

धोनीची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, त्यामुळे मी आता त्याचा विचार करत नाही. मी सध्या न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या आव्हानासाठी सज्ज आहे. मी जे काही करेन ते माझ्या संघाच्या भल्यासाठी असेल यात काही शंकाच नाही” असं मत टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना व्यक्त केलं.

हार्दीक पांड्या ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट! लवकरच अडकू शकतात लग्नबेडीत

क्रिकेट टीममधील खेळाडू व बॉलिवूड अभिनेत्रींच्या रिलेशनशीपबद्दलच्या चर्चा बऱ्याचदा ऐकायला मिळत असतात. तर त्यातील बऱ्याचदा अफवा ठरतात तर काही विराट कोहली व अनुष्का शर्मा यांच्यासारखे सेलेब्सच्या नात्याचं रुपांतर लग्नात होते. आता आणखीन एका बॉलिवूडमधील अभिनेत्री व एका क्रिकेटरचं नाव समोर आलं आहे. हा क्रिकेटर म्हणजे ऑलराउंडर हार्दीक पंड्या आणि अभिनेत्री नताशा स्तानकोविक. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार हार्दिक पांड्याने नताशाला आपल्या घरातल्यांना भेटवलं आहे आणि ते लवकरच लग्नबेडीत अडकू शकतात.

ऑस्ट्रेलियापाठोपाठ न्यूझीलंडलाही बदडले, एकदिवसीय मालिका ४-१ ने खिशात

MS Dhoni

क्रीडानगरी | पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ३५ धावांनी विजय मिळवला. २५४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ४४.१ षटकात २१७ धावांवर गारद झाला. भारतातर्फे अंबाती रायुडू याने ९० तर हार्दिक पांड्या व विजय शंकर यांनी ४५ धावांच्या खेळ्या साकारल्या. भारताच्या डावाची सुरवात खराब झाली होती. अवघ्या २० धावांत ४ विकेट गमावल्यानंतर अंबाती रायुडू … Read more