हसन मुश्रिफांचा तोल घसरला म्हणाले., ‘चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली?’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा तोल घसरला आहे. चंद्रकांतदादांवर सडकून टीका करताना चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली?, असं धक्कादायक विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. टीका करण्याच्या नादात मुश्रीफ यांची जीभ घसरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून त्यावर तर्कवितर्क व्यक्त केले जात … Read more

आम्ही बोललो तर कुठून कुठून कळा येतील बघा” हसन मुश्रीफांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांबद्दल एकही वाईट वाक्य वापरले तर खपवून घेणार नाही. पवार साहेबांच्या प्रकृतीचा निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाशी संबंध जोडणं भाजपच्या मीडिया सेल प्रमुखांना महागात पडू शकतं. भाजपने दिलगिरी व्यक्त केली नाही, तर फार मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि ग्रामविकास मंत्री … Read more

राज्य सहकार बँकेची चौकशी पृथ्वीराज चव्हाणांनी लावली, आता त्यांचा शर्ट पकडा ; चंद्रकांतदादांचा मुश्रीफांणा सल्ला

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा | आज साताऱ्यात किल्ले अजिंक्यतारा येथे शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य शिवगान स्पर्धा 2021 संपन्न होत आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला पत्रकारांनी हसन मुश्रीफ यांच्या टीकेबद्दल विचारले असता टीका करू त्यात मला भोक पडत नाहीत. हे असे नेते आहेत की ज्यांना माझ्याबद्दल बोलले तरच प्रसिद्धी … Read more

चंद्रकांत पाटलांनी केवळ माझा काटा काढण्यासाठी बँकेची चौकशी लावली; हसन मुश्रिफांचा आरोप

कोल्हापूर । राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 65 संचालकांना सहकार विभागाच्या अहवालामध्ये क्लिन चिट देण्यात आली आहे. यानंतर आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चंद्रकांत पाटलांनी केवळ माझा काटा काढण्यासाठी माझं नाव घालून बँकेची चौकशी लावली होती, असा आरोप हसन … Read more

पडळकरांचे बोलवते धनी हे देवेंद्र फडणवीसच – हसन मुश्रीफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते गोपीचंद पडळकर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. या टीकेला राष्ट्रवादी कडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पडळकर यांच्यावर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोख धरला. मुश्रीफ म्हणाले, पडळकर आणि खोत यांची लायकी काय? लायकी … Read more

भाजप याआधी धनंजय मुंडे प्रकरणात तोंडघशी पडलंय, मंत्र्यांची बदनामी करण्याची त्यांना सवय लागलीये- हसन मुश्रीफ

Hasan mushrif

कोल्हापूर । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने थेट शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यानंतर आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाजपवर निशाणा साधलाय. भाजप धनंजय मुंडे प्रकरणात तोंडघशी पडलंय, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी भाजपला महाविकासआघाडीच्या मंत्र्यांची … Read more

कडकनाथ कोंबड्या मागे लागल्यावर खोतांना कळेल काय ते! हसन मुश्रीफांचा पलटवार

Hasan mushrif

मुंबई । रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली होती. तुम्ही कधी क्रिकेट खेळला होता, तरीही तुम्ही क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होताच ना. मग सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली तर बिघडले कुठे? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना केला होता. यानंतर आता कडकनाथ कोंबड्या मागे लागल्यावर … Read more

अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय ; महाविकास आघाडीचा केंद्रावर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे अशी भावना महाविकास आघाडी कडून व्यक्त होत आहे. सरकारी संस्था विकून आत्मनिर्भर होणार आहोत का? असा सवाल करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी … Read more

स्वतःच्या गावात, जिल्ह्यातचं सत्ता नाही अन हे कसले प्रदेशाध्यक्ष?, हसन मुश्रीफांनी चंद्रकांत पाटलांवर डागली तोफ

कोल्हापूर । राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे आज निकाल लागले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भाजपाचा पराभव झाला. या पराभवाची सोमवारी निकाल लागल्यापासूनच जिल्ह्यात व माध्यमांवरही जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करायला एक आयतीच संधी मिळाली. तोच संदर्भ धरून दुपारी … Read more

सरपंच आरक्षणाची सोडत कधी? ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं ‘हे’ मोठं विधान

Hasan mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजप आणि महाविकास आघाडी मध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. अशातच आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक महिन्याच्या आतमध्ये सरपंचपदाचं आरक्षण काढू, असं वक्तव्य केलं आहे. पुढच्या एक महिन्यात हे आरक्षण काढलं जाईल, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात … Read more