दिवसभर कॉम्पुटर वर काम करताना घेऊ शकता ही काळजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। काही महिन्यांपासून देशात कोरोना वाढतो आहे. त्यामुळे अनेक लोक घरातून काम करत आहेत. घराच्या बाहेर पडणे सगळ्यात रिस्क आहे. त्यामुळे शक्यतो अनेक लोक घरातून काम करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे अनेक जण रात्रंदिवस कॉम्पुटर वर काम करत आहेत. घरून काम करणे असल्याने अनेक जणांवर कंपनीच्या कामाचा लोड आहे. त्यामुळे दिवसातले दहा ते … Read more

घनसांगवीत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

जालना प्रतिनिधी |जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारची तक्रार करूनही चौकशी होत नसल्याने तक्रारदार विलास कोल्हेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना घनसावंगी प्राथमिक आरोग्य रुग्णालयात घडली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आत्मदहन करणाऱ्या विलास कोल्हे यांना रोखून ताब्यात घेतले. “वेळोवेळी तक्रार करून देखील न्याय मिळाला नाही म्हणून मी हे टोकाचं पाऊल … Read more