Video : कोरोना मृतदेहाच्या खिशातील पैसे रुग्णालय कर्मचाऱ्यांनी घेतले काढून; पहा CCTV फुटेज

Wardboy

धुळे | मयताच्या टाळूवरील लोणी खाणारे लोक आत्तापर्यंत आपण पाहत आलो आहोत. लोकांच्या संवेदना कुठे जातात हे कळणे हि आता खूप अवघड झाले आहे. अशातच, असे काही दृश्य समोर येते त्यावर की ते पाहून मानवतेवरचा विश्वासही कमी होतो. अशीच एक घटना धुळ्यामधील एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घडली आहे. येथील हॉस्पिटलमध्ये करोणा रुग्ण मृत्युमुखी पडल्यानंतर त्याच्या खिशातील … Read more

धक्कादायक! करोनामधून बरे झालेले रुग्ण पडत आहेत ‘या ‘ गंभीर आजाराचे बळी; जाणून घ्या काय सांगतो रिसर्च

Corona and diabetes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतासह अनेक देशांमध्ये करोणाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार करुन सोडला आहे. यामध्ये मृत्युमुखी पडण्याचा दरही जास्त असल्यामुळे या लाटेने जास्त दहशत निर्माण केली आहे. करोनाच्या नवीन स्ट्रेन मध्ये मुटेशन जास्त प्रमाणात होत असल्यामुळे नवीन आजारांची लक्षणे रुग्णांना दिसून येत आहेत. करोना म्युटेशन आतापर्यंतच्या धोक्याच्या यादीमध्ये डायबिटीज हा सर्वात वरती असून, करोनामधून बरे … Read more

रेमडेसिवीर इंजेक्शन शिवाय पूर्ण परिवाराने हरवले करोनाला; जाणून घ्या कसे

remedicivir injection

मुजफ्फरपूर । अचानक कुटुंबातील चार वर्षांच्या मुलाला ताप आला. त्यानंतर, कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोना संसर्ग झाला. 11 महिन्यांपासून ते 58 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. होम क्वारंटायिनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन, वेळेवर जेवण आणि तापाच्या सध्या औषधांमुळे संपूर्ण कुटुंबाने कोरोनाची लढाई जिंकली. सध्या करोनाच्या हाहाकारामुळे आणि रेमेडिसिवीर इंजेकशनच्या तुटवडा आणि ऑक्सिजन तुटवड्यामुळे मोठ्या प्रमाणात ही लढाई … Read more

करोना सोबतच्या या युद्धामध्ये भारताने संयुक्त राष्ट्रांकडून मदत घेण्यास दिला नकार; जाणून घ्या या निर्णयामागील कारण

United nations

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुतारारेस यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, एकीकृत पुरवठा साखळीच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांनी पुरविलेल्या मदतीची ऑफर भारताने नाकारली आहे आणि सोबतच म्हटले आहे की, परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी देशाला आवश्यक तार्किक पाठबळ आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात यूएनचे सरचिटणीस उप प्रवक्ते फरहान हक म्हणाले, गरज पडल्यास आम्ही आमच्या एकीकृत पुरवठा … Read more

विमा कंपन्यांनी करोना रुग्णांचे बिल एका तासात मंजूर करावे; मुंबई उच्च न्यायालयाचे विमा कंपन्यांना निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -19 रुग्णांची बिले 30 ते 60 मिनिटांत मंजूर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने विमा कंपन्यांना दिले आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, विमा कंपन्या बिले मंजूर करण्यास 6-7 तास घेऊ शकणार नाहीत. कारण, रुग्णालयांमधून रुग्णांना सोडण्यास विलंब होतो आणि बेडसाठी वाट बघणाऱ्या गरजू लोकांना जास्त काळ थांबावे लागते. विमा कंपनी किंवा थर्ड … Read more

औषधांसंबंधी ‘या’ चूका कधीच करू नका; नाहीतर होईल मोठा त्रास

Medicine Tablet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या जीवनशैलीमध्ये अशी एखादीही व्यक्ती नाहीये ज्यास आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतही कोणत्याही प्रकारचे औषध खावे लागत नाही. वय कितीही असो, औषधे ही आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहेत. परिस्थिती अशी आहे की एखाद्याला एका दिवसात बरीच औषधे खाणे आवश्यक झाले आहे परंतु कधीकधी आपण अनवधानाने औषधांशी संबंधित अनेक चुका करतो. … Read more

फुफ्फुसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी लावा ही झाडे; आहेत आरोग्यासाठी एकदम उपयुक्त

plants

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या आजूबाजूची हवा दिवसेंदिवस खराब होत आहे आणि यामुळे दमा, सायनस, ब्राँकायटिस सारख्या अनेक आजारांची शक्यता वाढत आहे. त्याच वेळी, कोरोना विषाणूच्या या दुसर्‍या लाटेत लोक संसर्गाला बळी पडत आहेत आणि लोकांना श्वसनाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत लोकांना त्यांच्या पर्यावरणाविषयी जागरूक व्हायला पाहिजे आणि प्रदूषणाची पातळी … Read more

युवा वैज्ञानिकांनी बनवला करोना रुग्णांसाठी ऑक्सिकोन; 95% शुद्ध ऑक्सिजन मिळण्याचा दावा

Science IIS

भोपाळ । कोरोना संकटामध्ये ऑक्सिजनची तीव्र कमतरता असताना भोपाळमधील काही तरुण शास्त्रज्ञांनी नवीन मशीन शोधून काढले आहे. त्यांचा दावा आहे की, या माध्यमातून रूग्णांना अत्यल्प दरात ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल. हे सर्व तरुण शास्त्रज्ञ भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेचे आहेत. त्याचे ‘ऑक्सीकोन-सेंटर’ असे नाव ठेवण्यात आले आहे. त्यांचा दावा आहे की, याद्वारे रूग्णाला स्वस्त … Read more

सप्टेंबर महिन्यात येणार कोविड-19 ची तिसरी लाट; असेल दुसऱ्या लाटेपेक्षा तीव्र: टास्कफोर्सचे सदस्य डॉ. सशांक जोशी यांचा इशारा

Dr. Sashank joshi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोविड-19 ची दुसरी लाट सद्ध्या हाहाकार करून सोडत आहे. यातच काही तज्ञ मंडळी कोविडच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलत आहेत. अंदाज व्यक्त करत आहेत. तज्ञांच्या मते सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात कोव्हिड-19 संसर्गाची तिसरी लाट येईल. ही लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र असेल. पण, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत गंभीर नसेल. महाराष्ट्राच्या कोव्हिड-19 टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी … Read more

हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही तर काय कराल; घरीच राहून ठीक होऊ शकतात का कोविडचे रुग्ण? जाणून घ्या

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान संक्रमनाची प्रकरणे फार वेगाने वाढत आहेत. यासह मृत्यू झालेल्यांची आकडाही वाढत आहे. कोरोनाबद्दल लोकांच्या मनात अशी भीती आहे की त्यांची प्रकृती बिघडताच ते रुग्णालयांकडे धावू लागले आहेत. देशभरात अशीच परिस्थिती आहे. परंतु सर्व रूग्णांना रुग्णालयात दाखल करणे शक्य आहे काय? लोकांसमोर असलेली सर्वात मोठी समस्या अशी आहे … Read more