रिल्स बनवण्यासाठी चांगला मोबाईल हवा म्हणून ‘या’ टिकटॉक स्टारने उचलले ‘हे’ पाऊल

stolen mobile phone

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यात एका टिकटॉक स्टारला अटक करण्यात आली आहे. या तरुणाला सोशल मीडियावर रिल्स बनवण्याची आवड होती. आता हीच आवड त्याच्या अंगलट आली आहे. रिल्स बनवण्यासाठी चांगला मोबाईल फोन हवा, म्हणून या टिकटॉक स्टारने चोरी (stolen moपुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यात एका टिकटॉक स्टारला अटक करण्यात आली आहे. … Read more

पुणे नाशिक महामार्गावर पिकअप गाडीची दुचाकीस्वाराला धडक, घटना CCTV मध्ये कैद

accident

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आजकाल लोकांना मृत्यू कसा, कुठं, कधी येईल याचा काही नेम नाही. त्यामुळे लोकांनी सावधिगिरी बाळगली पाहिजे. विशेषतः रोडवर गाडी चालवताना हि सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे. अशीच एक अपघाताची (accident)  घटना नाशिक महामार्गावर घडली आहे. हि संपूर्ण अपघाताची (accident) घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हि घटना … Read more

पुण्यातील शिंदवणे घाटात वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात! 15 वारकरी जखमी

accident

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये देवदर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या एका पीकअप गाडीचा भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातामुळे (accident) मोठी खळबळ उडाली आहे. घाटातील उतारावर गाडीचा ब्रेक न लागल्याने हा अपघात (accident) झाला. या अपघातात तब्बल 15 वारकरी हे जखमी झाले आहेत. तर तिघांची प्रकृती गंभीर … Read more

देवीचे दर्शन घेऊन परतत असताना भीषण अपघात! 1 ठार तर 2 जण जखमी

accident

शिरवळ : हॅलो महाराष्ट्र – खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील पंढरपूर फाटा याठिकाणी एक भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातात (accident) एक जण ठार तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. हे सगळे लोक कोल्हापूर येथील देवीचे दर्शन घेऊन पुण्याकडे येत असताना हा अपघात (accident) झाला. कार चालकाला उलटी व मळमळल्यागत होत असल्याने, त्याने कार … Read more

पुण्यातला चांदणी चौकातला पूल अखेर झाला जमीनदोस्त

bridge demolished

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी करणारा चांदणी चौकातला पूल (bridge demolished) अखेर जमीनदोस्त झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास स्फोटकांच्या साह्याने हा पूल (bridge demolished) पाडण्यात आला. पूलाचा राडारोडा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून लवकरच त्या ठिकाणी वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. रात्रीपासून या पुलावर वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर … Read more

प्रेमभंग झाल्यामुळे तरुणाचा रेल्वेवर चढून आत्महत्येचा प्रयत्न

suicide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाने प्रेमभंग झाला म्हणून रेल्वेवर चढून त्याने विद्युत तारांना स्पर्श करत आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न (suicide) केला आहे. या तरुणाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. प्रेमभंग झाल्यामुळे तरुणाचा रेल्वेवर चढून आत्महत्येचा प्रयत्न pic.twitter.com/OAOra2r8Sw — Ajay Rajaram … Read more

गरिबीमुळे आई मोबाईल देऊ शकली नाही; यामुळे नाराज होऊन मुलाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Suicide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आजकाल लहान मुले आपल्या आई-वडिलांकडे एक ना अनेक कारणांसाठी हट्ट करत असतात आणि या हट्टापायी ही मुले टोकाचे पाऊल (Suicide) देखील उचलत असतात. अशाच पद्धतीची एक बातमी सध्या बारामती तालुक्यातून समोर आली आहे. आईने मोबाईल दिला नाही या कारणावरून नाराज झालेल्या एका शाळकरी मुलाने चक्क गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची … Read more

स्कूटीला वाचवण्याच्या नादात भरधाव कंटेनरची रिक्षाला भीषण धडक, रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू

accident

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील हडपसर भागात पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये एका भरधाव कंटेनरने रिक्षाला धडक दिल्यामुळे या अपघात (accident) झाला आहे. एका स्कूटीला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कंटेनर थेट रिक्षावरच उलटला. यावेळी रिक्षाचालक कंटेनरखाली दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पहाटे पाच … Read more

पुण्यात आयुका केंद्र पाहण्यासाठी गेलेल्या स्कूल बसचा भीषण अपघात! 44 विद्यार्थी जखमी

accident

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये आयुका केंद्र पाहण्यासाठी गेलेल्या स्कूल बसला भीषण अपघात (accident) झाला आहे. या दुर्घटनेत (accident) तब्बल 44 विद्यार्थी जखमी झाले आहेत. हे सर्व जखमी विद्यार्थी आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे या ठिकाणच्या मुक्ताई प्रशालेचे विद्यार्थी आहेत. काय घडले नेमके? आंबेगाव तालुक्यातील मुक्ताई प्रशाला पिंपळगाव … Read more

पुण्यात 2 इमारतींच्या रहिवाशांमध्ये जोरदार हाणामारी

clash between residence of two society

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दोन इमारतींतील रहिवाशांमध्ये तुफान हाणामारी (clash between residence of two society) झाली आहे. यामध्ये लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांने एकमेकांना मारहाण (clash between residence of two society) करण्यात आली आहे. पार्किंगमध्ये ड्रेनेजचं पाणी सोडण्याच्या आणि रस्त्यावरुन ये-जा करण्याच्या वादातून … Read more