नशेत इमारतीच्या खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न करताना चौथ्या मजल्याहून कोसळून तरुणाचा मृत्यू

drunk man dies after falling from building

पुणे : हॅलो महाराष्ट्र – लोक दारूच्या नशेत काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नाही. अनेकदा हि नशा आपल्या जीवावरसुद्धा बेतू शकते. दारूची नशा कशी जीवघेणी ठरू शकते हे दाखवणारी एक घटना नुकतीच पिंपरी चिंचवडमध्ये घडली (drunk man dies after falling from building) आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल … Read more

मावळमध्ये मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

drowned

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये आपल्या मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून (drowned) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे या तरुणाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस रेस्क्यू टीमसह घटनास्थळी (drowned) दाखल झाले. त्यानंतर तरुणाच्या मृतदेहाचा शोध घेण्यात आला. अखेर तासाभराच्या प्रयत्नांनंतर … Read more

सेल्फीच्या नादात स्विफ्ट कार ताम्हिणी घाटात 500 फूट दरीत कोसळली, 3 जण ठार

accident

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सेल्फी काढण्याच्या नादात अनेक जणांनी आपला जीव गमावल्याच्या घटना पहिल्या किंवा ऐकल्या असतील. अशीच एक घटना पुणेमध्ये घडली आहे. सेल्फीच्या मोहापायी कार रस्त्याच्या बाजूला घेत असताना गाडी थेट 500 फूट खोल ताम्हिणी घाटामध्ये दरीत कोसळली (accident). या अपघातात (accident) 3 जणांचा मृत्यू झाला. पुणे-माणगाव या राष्ट्रीय महामार्गावर ताम्हिणी घाटात हा … Read more

दहीहंडी फोडताना संघ खाली कोसळला आणि सहाव्या थरावर लटकला गोविंदा, Video आला समोर

dahi handi

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सुमारे दोन वर्षांनंतर काल राज्यात दहीहंडीचा (dahi handi) उत्साह बघायला मिळाला. मुंबई, ठाणे आणि पुण्यात तर प्रचंड जल्लोष होता. दहीहंडीच्या (dahi handi) उत्साहाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.पुण्याच्या कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ संघाने बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी (dahi handi) सहा थर लावून फोडली. विशेष म्हणजे … Read more

प्रवाशांसह पाण्यात वाहून गेली कार, पुण्यातील एस एम जोशी पुलावरील घटना

car drawn in rain water

पुणे : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. मागच्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रचंड मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. या पावसाने पुण्यात मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. पुण्यात मुठा नदीला पूर आला आहे. नदी पात्रातील भिडे पुलावर पाणी पाणी जमा झाल्याने … Read more

भर रस्त्यात महिलांना लाथा-बुक्याने बेदम मारहाण, धक्कादायक Video आला समोर

brutal beating

बारामती : हॅलो महाराष्ट्र – बारामतीमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये एका महिलेला लोकांकडून बेदम मारहाण (brutal beating) करण्यात येत आहे. या मारहाणीचा (brutal beating) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर लोकांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. हि घटना बारामती शहरातील खंडोबा नगर परिसरामध्ये घडली आहे. भर रस्त्यात … Read more

धक्कादायक ! दारूचा ग्लास सांडला म्हणून मित्राची निर्घृणपणे हत्या

killed friend

पिंपरी चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दारूचा ग्लास सांडला म्हणून काठ्या आणि दारूच्या बाटलीने मारहाण करून एकाची निर्घृणपणे हत्या (killed friend) करण्यात आली आहे. या मारहाणीत त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव बालाजी असे आहे. या हत्येप्रकरणी (killed friend) निलेश धुमाळ आणि राजेंद्र … Read more

माजी कसोटीपटू सदानंद मोहोळ यांचे हार्ट अटॅकने निधन

Sadananda Mohol

पुणे : हॅलो महाराष्ट्र – माजी कसोटीपटू आणि महाराष्ट्र क्रिकेट संघाचे वेगवान गोलंदाज सदानंद मोहोळ (Sadananda Mohol) यांचे शनिवारी रात्री 11.30च्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. माजी खासदार अशोक मोहोळ यांचे ते ज्येष्ठ बंधू होते. सदानंद मोहोळ (Sadananda Mohol) यांच्या माघारी पत्नी शीला आणि मुलगा कृणाल असा परिवार आहे. रविवारी … Read more

पुण्याच्या 7 वर्षाच्या देशनाने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली नोंद

deshna nahar

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील 7 वर्षीय देशना नहारने लिंबो स्केटिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड (world record) बनवला आहे. तिने चीनच्या 14 वर्षीय किशोरीचा रेकॉर्ड मोडत विश्वविक्रम (world record) आपल्या नावावर केला आहे. अवघ्या 13.74 सेकंदात तिने 20 मोटार कारच्या खालून जात तिने हा वर्ल्ड रेकॉर्ड (world record) केला आहे. या अगोदर हा रेकॉर्ड चीनच्या 14 … Read more

इंदापूरमध्ये गावकऱ्यांनी संतापाच्या भरात डंपर पेटवला, नेमके काय घडले ?

accident

इंदापूर : हॅलो महाराष्ट्र – इंदापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये डंपरने मोटारसायकलला जोराची धडक (accident) दिली. हि धडक एवढी भीषण होती कि यामध्ये एका शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना (accident) इंदापूर येथील काटी गावामध्ये घडली आहे. या अपघातात मृत मुलीचे चुलते आणि भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. ज्यावेळी हा अपघात (accident) … Read more