राजस्थानहून ठाण्याकडे निघालेल्या ट्रकचा भीषण अपघात, Video आला समोर

accident

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्याच्या कापूरवाडीजवळील एचपी पेट्रोल पंपासमोर राजस्थानहून संगमरवरी घेऊन ठाण्याकडे निघालेल्या ट्रकचा भीषण अपघात (accident) झाला आहे. दिशा दर्शक खांबाला धडकून हा अपघात झाला. ही धडक इतकी भयानक होती, की चालकासह तीन लोक आतमध्येच अडकले. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभाग, ठाणे आपत्ती विभाग, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल … Read more

ठाण्यामध्ये भीषण अपघात! झोपडीवर ट्रक उलटल्याने 14 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

accident

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा भागात एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये एका भरधाव ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि तो ट्रक रस्त्यालगत असलेल्या झोपडीवर उलटला. या घटनेत झोपडीमध्ये झोपलेल्या 14 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. मधू भाटी असे या अपघातात (accident) मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात … Read more

वाळवंडा येथे कार आणि बाईकचा भीषण अपघात ! 2 जणांचा जागीच मृत्यू

accident

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा येथील राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात (accident) घडला आहे. विक्रमगडहुन जव्हारकडे जाताना कार आणि बाईक यांच्यात भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघात गुरुवारी सांयकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास घडला. भरधाव वेगाने निघालेल्या चारचाकी वाहनाने बाईकला जोरदार धडक दिली. हि धडक (accident) एवढी भीषण होती … Read more

ठाण्यातील मुंब्रा बायपास रोडवर दरड कोसळली

land slide

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यातील मुंब्रा बायपास रोडवर (bypass road) आज दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार पनवेलकडून ठाण्याकडे येणारी वाहिनी, मुंब्रा बायपास (bypass road) जवळ टोल नाकापुढे दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक आयुक्त मुंब्रा प्रभाग समिती, कार्यकारी … Read more

टोमॅटो विक्रीवरून दोघा विक्रेत्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

freestyle fighting

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये टोमॅटो विक्रीवरून दोघा विक्रेत्यांमध्ये फ्री स्टाईल (freestyle fighting) तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कोळसेवाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यावर घडली आहे. टोमॅटो विक्रीवरून झालेल्या किरकोळ वादाचे मारामारीत (freestyle fighting) रुपांतर झाले. या मारहाणीप्रकरणी दोघा विक्रेत्यांनी परस्पर विरोधात कोळसेवाडी पोलीस तक्रार दाखल केली आहे. या … Read more

भिवंडीत कॅशियरनेच बारमधील गल्ल्यावर मारला डल्ला, CCTV फुटेज आले समोर

Theft

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – भिवंडीमध्ये एका बार कॅशियरनेच बारमधील गल्ल्यावर डल्ला मारला आहे. मालकाने दाखवलेल्या विश्वासाला काळिमा फासत या कॅशियरने गल्ल्यातील 1 लाख 3 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी (Theft) केली आहे. दरम्यान बारच्या गल्ल्यातील पैसे चोरीची (Theft) ही घटना बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अरविंदकुमार मोतीलाल गुप्ता असे चोरी (Theft) करणाऱ्या कॅशियरचे … Read more

भिवंडीमध्ये सडलेल्या फळांचा ज्युस विकत होता फळ विक्रेता, किळसवाणा व्हिडिओ आला समोर

Fruit Juice

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – फळांचा ज्यूस (fruit juice) आपल्या आरोग्यासाठी चांगलाच लाभदायक असतो. त्यामुळे डॉक्टर नेहमी फळांचा ज्यूस घ्यायचा सल्ला देत असतात. मात्र भिवंडीमध्ये एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी एक फळविक्रेता चक्क सडलेल्या फळांचा ज्यूस (fruit juice) विकत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भिवंडीमध्ये सडलेल्या फळांचा ज्युस … Read more

शहापुरात दरोडेखोरांनी घरात घुसून दागिन्यांची केली लूट, CCTV फुटेज आले समोर

Robbery

शहापूर : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यातील शहापुरात दरोडेखोरांनी हैदोस घातला आहे. शहापूर तालुक्यातील वाशिंद या ठिकाणी दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत दरोडा (Robbery) टाकला आहे. वाशिंदमधील शिवाजीनगर भागातील रहिवासी विनोद दांडकर यांच्या घरी चाकूचा धाक दाखवून दरोडा (Robbery) टाकण्यात आला. दरोडेखोरांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. यावेळी दरोडेखोरांनी श्रीसमर्थ कृपा आयुर्वेद व डायग्नोस्टीक … Read more

ठाण्यात कोठारी कंपाऊंड परिसरामध्ये भीषण आग, लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Fire

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यामधील कोठारी वेअरहाऊस 3 येथील दोन गोडाऊनला अचानकपणे आग लागली आहे. सुदैवाने या आगीमध्ये (Fire)  कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर (Fire) नियंत्रण मिळवले. ठाण्यातील कोठारी कंपाउंड ,टिकुजी-नी-वाडी जवळ, मानपाडा येथील कोठारी वेअरहाऊस 3 येथील दोन गोडाऊनला अचानकपणे पहाटे … Read more