Home Loan Rate Hike: होम लोन महागल्यानंतर जाणून घ्या आपल्याकडे कोणकोणते पर्याय असतील ???

Rapo Rate Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan Rate Hike : आता होम लोन वरील व्याजदरात वाढ होते आहे. अनेक बँका तसेच हाऊसिंग फायनान्स कंपन्या आपल्या ग्राहकांना ईमेल तसेच SMS द्वारे होम लोनच्या व्याजदरात वाढ झाल्याची माहिती देत आहे. बँकांच्या या निर्णयामुळे होम लोन घेणाऱ्या ग्राहकांच्या EMI मध्ये देखील वाढ होणार आहे. आता असा प्रश्न उपस्थित होतो … Read more

टर्म इन्शुरन्समुळे वाढेल होमलोनची सुरक्षितता; तुम्हाला कसा मिळेल फायदा??

home

नवी दिल्ली । होमलोन देताना, बहुतेक बँका पैशांचे संरक्षण करण्यासाठी इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी दबाव आणतात. ते महाग तर आहेच मात्र त्यावर कर सवलतीचा लाभही मिळत नाही. त्याऐवजी टर्म इन्शुरन्स खरेदी करणे जास्त फायदेशीर ठरेल. मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेडचे ​​एमडी-सीईओ अरविंद हाली म्हणतात की,” बँकांना त्यांच्या होमलोनच्या रकमेची सर्वाधिक काळजी असते.” ते म्हणतात की,”लाखो रुपयांचे … Read more

स्वस्त कर्जासाठी ग्राहकांनी अवलंबली ‘ही’ पद्धत, याचा फायदा कसा घेता येईल जाणून घ्या

home

नवी दिल्ली । RBI च्या कृपेमुळे देशातील कर्जाचे व्याजदर ऐतिहासिकदृष्ट्या कमी झाले आहेत. कॉर्पोरेट कर्जदारांसोबतच होम लोन आणि इतर प्रकारचे रिटेल लोन घेणारे ग्राहकही याचा फायदा घेत आहेत. यासाठी कर्जदार आपले कर्ज एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करून घेत आहेत. स्वस्त कर्जाचा फायदा घेण्यासाठी ग्राहक इतर बँकांकडे धाव घेत असल्याचे अनेक बड्या बँकांच्या प्रमुखांचे म्हणणे … Read more

होम लोनच्या इन्शुरन्स प्रीमियमवरील करात मिळू शकते सूट; कोणाकोणाला होणार फायदा??

home

नवी दिल्ली । तुम्हाला हे माहित असलेच पाहिजे की होम लोनवर टॅक्स सूट उपलब्ध आहे. आगामी अर्थसंकल्पात होम लोनच्या इन्शुरन्स प्रीमियमवरही करात सूट दिली जाऊ शकते. होम लोन सुरक्षित करण्यासाठी ही सुविधा ग्राहकांना बजेटमध्ये द्यावी, असे आवाहन इन्शुरन्स कंपन्यांनी सरकारला केले आहे. बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ तपन सिंघल म्हणाले की,”सरकारने प्रत्यक्ष कर … Read more

1 जानेवारीपूर्वी पूर्ण करा ‘या’ 5 गोष्टी नाहीतर होईल त्रास; त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । आता नवीन वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच 2022 ला काही दिवसच उरले आहेत. अशा स्थितीत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 31 डिसेंबरपर्यंतच्या या उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा नवीन वर्षात तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते, कारण 1 जानेवारीपासून देशात काही मोठे बदल होणार आहेत. तुमच्यासाठी हे बदल खूप … Read more

HDFC बँकेची खास दिवाळी ऑफर, आता छोट्या EMI वर करा मोठी खरेदी

HDFC Bank

नवी दिल्ली । प्रत्येक घरात दिवाळीची तयारी सुरू आहे. आपल्या घरांना नवीन लुक देण्यासाठी लोकं जोरदार खरेदी करत आहेत. कोणी आपल्या आवडीची गाडी घेऊन घरी आणत आहे तर नवीन टीव्ही किंवा फ्रीज. कुणी घराचा सोफा सेट बदलत असेल तर कुणी या दिवाळीत नवीन दागिने घेण्याचा बेत आखत असेल आणि अनेकजण आपल्या नवीन घरात दिवाळी साजरी … Read more

कोणती बँक कोणत्या व्याज दराने होम लोन देत आहे, त्यासाठीची संपूर्ण लिस्ट येथे तपासा

Home Loan

नवी दिल्ली । जर तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. या काळात, अनेक बँकांव्यतिरिक्त, हाउसिंग फायनान्स कंपन्यांनी आपले होमलोनचे दर कमी केले आहेत. बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), येस बँक (YES Bank), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा (BOB), कोटक महिंद्रा बँक, HDFC … Read more

झटपट घर खरेदी करा, सणासुदीच्या काळात ‘या’ 10 बँका देत आहेत स्वस्त होमलोन, किती EMI असेल ते जाणून घ्या

Home Loan

नवी दिल्ली । जर तुम्हीही या सणासुदीच्या काळात घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. यावेळी, अनेक बँकांव्यतिरिक्त, हाऊसिंग फायनान्स कंपन्यांनी होम लोन वरील व्याजदर कमी केला आहे. बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), येस बँक, पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा (BOB), कोटक महिंद्रा बँक, HDFC … Read more

LIC Housing देत ​​आहे परवडणाऱ्या दरात घर खरेदी करण्याची संधी, तुम्हाला सर्वात कमी दरात मिळेल 2 कोटी पर्यंतचे होम लोन; अधिक माहिती तपासा

home

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ची उपकंपनी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लोकांना परवडणाऱ्या किंमतीत घर खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. कंपनीने गुरुवारी जाहीर केले की,” सणासुदीच्या काळात ग्राहकांना 6.66 टक्के सर्वात कमी व्याज दराने होमलोन दिले जाईल. कोणताही ग्राहक या व्याजदराने 2 कोटी रुपयांपर्यंतचे होमलोन घेऊ शकतो.” … Read more

घर खरेदी करण्यासाठी पैसे हवे असल्यास ‘या’15 बँका कमी व्याजदरासह देत आहेत होम लोन, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । गेल्या वर्षीपासून जगभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या आजारामुळे लोकांना आपले घर असणे किती महत्वाचे असते हे समजावून सांगितले. लोकांना नोकर्‍या नसतानाही घराचे भाडे भरावे लागत असे. अशा परिस्थितीत लोकांना वाटले की, जर त्यांचे स्वतःचे घर असते तर या कठीण परिस्थितीतही कमीतकमी त्यांना भाड्याची तरी चिंता करण्याची गरज भासली नसती. हेच कारण आहे की, … Read more