पत्नीचे शेजाऱ्यासोबत होते अनैतिक संबंध; यानंतर वैतागलेल्या पतीने उचलले ‘हे’ भयानक पाऊल

sucide

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड शहरातील गोरे वस्तीवर राहणाऱ्या एका तरुणाने पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या तरुणाने पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आपले आयुष्य संपावले आहे. त्याने राहत्या घराजवळील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या मृत … Read more

अनैतिक संबधातून लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या : अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची बिग्रेडियरची धमकी

Crime D

पुणे | पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लेफ्टनंट कर्नल महिलेशी अनैतिक संबंध ठेवत, अश्लील फोटो व व्हिडीओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्रिगेडियरने या महिलेला ब्लॅकमेल केल्यानेच लेफ्टनंट कर्नल असलेल्या महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेचे पतीही जयपूर येथे लष्करी सेवेत असून या घटनेनंतर ते पुण्यात आल्यावर त्यांनी … Read more

विश्वासघात : अनैतिक संबंधांच्या रागातून वर्गमित्रानेच मित्राचा खून केल्याची कबुली

कराड | कराड-पुसेसावळी मार्गावर वाघेरी फाटा येथे तलवारीने वार करुन भाजी विक्रेत्याचा शनिवारी रात्री खून करण्यात आला होता. अनैतिक संबंधाच्या रागातून चिडून जाऊन वर्गमित्रानेच त्याच्या तीन साथीदारांसमवेत हे कृत्य केल्याचे उघडकीस आले असून विश्वासघात केल्याच्या रागातून मित्राला संपविल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी चौघांना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवस … Read more

दुहेरी खूनप्रकरण : प्रियसीचा अनैतिक संबधाच्या संशयावरून खून

वाई | सातारा जिल्ह्यातील भुईंज जवळील आसले गावात 2 आॅगस्ट रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेचे संशयित आरोपी नितिन गोळे यांच्यासोबत अनैतिक संबध होते. तिचे अजून कोठे अनैतिक संबध होते का या संशयावरून नितिन गोळे यानेच महिलेचा खून केला असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी दिली. त्यामुळे पत्नी मनिषा गोळे … Read more

खुनाचा बेबनाव उलगडला : प्रियकर असलेल्या चुलत दीरासोबतचे अनैतिक संबध लपविण्यासाठी पत्नीने केला पतीचा खून

Crime

Murder scandal unfolds: Wife kills husband immoral relationship with cousin Deera

धक्कादायक ! विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या

murder

अहमदाबाद : वृत्तसंस्था – अहमदाबादमध्ये विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. अहमदाबाद पोलिसांच्या क्राईम ब्रांचने 23 वर्षीय तरुणीला रविवारी अटक केली आहे. या तरुणीवर विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या बाळाची हत्या करुन त्याचा मृतदेह कचऱ्याच्या पेटीत टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील कोचराब गावामध्ये … Read more

अनैतिक संबंधातून : प्रियकर, प्रेमिकेने केलेल्या चाकू हल्ल्यात तिघे जखमी

Crime

सातारा | अनैतिक संबंधातून चाकूने केलेल्या हल्ल्यात पत्नीसह तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना शिरवळ येथे घडली. प्रेमसंबंधातून पतीनेच पत्नीवर, तर प्रेमिकेने प्रेमसंबंध असणाऱ्या प्रियकरांच्या सासूवर चाकूने हल्ला केला. यावेळी मेव्हण्यासही ढकलून देऊन जखमी केले. या घटनेतील गंभीर जखमी झालेली काळूराम वचकल यांची पत्नी, सासू व मेव्हणा यांच्यावर शिंदेवाडी येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पती … Read more

एकास जन्मठेप : अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून प्रकरण

Crime Janmthep

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरीक्त जिल्हा व सत्र न्या. एस. ए. ए. आर. औटी यांनी ही शिक्षा सुनावली. बाळू ऊर्फ पांडूरंग दादासाहेब पाटील (वय 52, रा. कटपाण मळा, कापिल, ता. कराड) असे आरोपीचे नाव आहे. सरकारी वकील अ‍ॅड. राजेंद्र सी. शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

अनैतिक संबंधातून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून

Crime

सांगली । जत तालुक्यातील कंठीमध्ये भर चौकात रेकॉर्डवरील गुन्हेगार धनाजी नामदेव मोटे याचा निर्घृणपणे गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री घडली. यामुळे जत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मोटे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी अनैतिक संबंधाच्या कारणास्तव हा खून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. प्राथमिक … Read more