सोने आणि शेअर बाजारानंतर आता भारतीय रुपया घसरल्याने सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची दुसरी लाट आणि जागतिक आर्थिक वाढीविषयीच्या चिंतेमुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून अमेरिकन डॉलरमध्ये खरेदी करण्यास सुरवात केली आहे. या कारणास्तव विकसनशील देशांचे चलन घसरत आहे. गुरुवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया एक महिन्याच्या नीचांकी पातळी म्हणजे 74 प्रति डॉलरवर घसरला. सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल? भारत आपल्या पेट्रोलियम … Read more

बनावट ब्रँडेड Scotch आणि Whisky ची विक्री थांबविण्यासाठी पियुष गोयल यांनी बनविली ‘ही’ खास योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लवकरच स्कॉच व्हिस्की ब्रिटनहून भारतात येऊ शकेल. वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल मंगळवारी म्हणाले की,’ द्विपक्षीय मुक्त व्यापार कराराचे नियोजन सुरू आहे.’ ते म्हणाले की,’ ब्रिटनमधून मोठ्या प्रमाणात स्कॉच व्हिस्की आयात करण्यासाठी भारत वाटाघाटी करण्यास तयार आहे.’ वाणिज्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की,’ त्यांनी ब्रिटनला याबाबत प्रस्ताव दिला आहे की, दोन्ही देशांनी … Read more

सर्वसामान्यांना धक्का! पुढच्या महिन्यापासून वाढणार टीव्हीच्या किंमती, किंमती किती वाढू शकतात ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑक्टोबरपासून टीव्हीच्या किंमती वाढू शकतात. कारण गेल्या वर्षी खुल्या विक्री पॅनेलवर 5% आयात शुल्क सवलत देण्यात आली होती, ती या महिन्याच्या शेवटी संपणार आहे. टेलिव्हिजन उद्योगावर आधीपासूनच दबाव आहे कारण पूर्णपणे उत्पादित पॅनल्स (टीव्ही बनविण्यातील मुख्य घटक) च्या किंमती 50 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. TOI च्या अहवालानुसार असे समजले आहे की, … Read more