रेल्वे कर्मचार्यांचा देशातील एकमेव संप घडवून आणणार्या माजी केंन्द्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन
मुंबई प्रतिनिधी | समाजवादी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस वय 88 यांचे आज नवी दिल्लीत दीर्घ आजारानंतर निधन झाले. साथी जॉर्ज यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचा पाच दशकांचा आधारस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला आहे. जॉर्ज नावाचे वादळ आज अखेर शांत झाले. गेली काही वर्षे ते अल्झायमर या आजाराने ग्रस्त होते. देशातील अनेक आंदोलनांचे नेतृत्व केलेले … Read more