IRCTC Rule For Pets : ट्रेनमध्ये तुम्ही पाळीव कुत्र्यासह प्रवास करू शकता का ? काय सांगतो रेल्वेचा नियम ?

train travel with pet

IRCTC Rule For Pets : अनेकांना कुत्रे वगैरे पाळीव प्राणी पाळण्याचे शौक असतात , पण कुठेतरी बाहेर जाताना त्यांना कुठे सोडायचे किंवा सोबत कसे न्यायचे, हा मोठा प्रश्न असतो. तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर तुमच्या समस्येसाठी रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. वास्तविक, प्रवासाचे आरक्षण अगोदर केले जाते. पण, जर तुम्हाला ट्रेनमध्ये प्रवास करताना तुमच्या … Read more

IRCTC : ट्रेन ने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; व्हेरिफिकेशन केले अनिवार्य

IRCTC

IRCTC : सध्या प्रवासाचा सिझन चालू आहे. त्यामुळे अनेकजण प्रवास करण्यासाठी जातात. मात्र तुम्ही रेल्वेने प्रवास करणे पसंत करीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण रेल्वेची ऑनलाईन बुकिंग साईट सध्या अपडेट झाली आहे, त्यामुळे तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करणार असाल तर आधी ही माहिती वाचा आणि मग तुमचे बुकिंग करा. IRCTC ने अधिकृत … Read more

Indian Railway : भारतीय रेल्वे स्विस रेल्वेशी करणार सामंजस्य करार : मंत्री अश्विनी वैष्णव

Indian Railway

Indian Railway : हब आणि स्पोक मॉडेल आणि टनेलिंग तंत्रज्ञानासह त्यांच्या काही सर्वोत्तम पद्धती आणि कार्यपद्धती शिकण्यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railway) स्विस रेल्वेसोबत सामंजस्य करार करण्याची योजना आखली आहे, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीदरम्यान पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. “स्विस रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि धोरण … Read more

Pune Delhi Train : पुणेकरांसाठी खूषखबर ! 16 तारखेपासून सुरु होणार ‘ही’ एक्सप्रेस ट्रेन

Pune Delhi Train : भारतात आजही लाखो लोक रेलवेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. राज्यातही रेलवे प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रेल्वेचा प्रवास हा कमी पैशात होतो. शिवाय रेल्वेचे जाळे संपूर्ण भारतात पसरले आहे. पुणे विभागातून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांकरिता आता एक खुश खबर आहे. कारण पुणे विभागातून बंद झालेली एक रेलवे आता पूर्वीप्रमाणे पुन्हा सुरू होणार … Read more

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! पुढील 10 दिवस या महत्वाच्या एक्स्प्रेस राहणार बंद; हे आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजपासून ते पुढील 10 दिवस कोल्हापूर-मिरज आणि पुणेदरम्यान धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मिरज व सांगली या ठिकाणी दुहेरीकरण झाल्याने या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, इतर काही गाड्या अन्य मार्गाने वळविल्या गेल्या आहेत. या गाड्यांचे वेळापत्रक बदल्यामुळे तसेच काही गाड्या रद्द झाल्यामुळे कुडची, उगार, रायबाग, घटप्रभा, गोकाकसह … Read more

नाशिकच्या रेल्वे कोच डेपोची होणार निर्मिती; केंद्राकडून 50 कोटींचा निधी मंजूर

Nashik Railway Coach Depot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नाशिक म्हणलं की आपल्याला आठवतो तो कुंभमेळा. यासाठी देशातून ठीक – ठिकाणहून लोक येत असतात. त्याच पार्शवभूमीवर 2027 ला होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या रेल्वे कोच डोपोची निर्मिती करण्यासाठी केंद्राने तब्बल 50 कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे होणाऱ्या कुंभमेळ्याला याचा फायदा होणार आहे. का उभारण्यात येणार डेपो? नाशिक मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ही … Read more

World Cup Final मॅचसाठी रेल्वेचा मोठा निर्णय ; अहमदाबादसाठी सोडल्या जाणार अधिकच्या गाड्या

trains

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक अंतिम सामन्यासाठी सर्वचजन उत्सुक आहेत. 12 वर्षानंतर भारत फायनल मध्ये पोहचल्यामुळे या सामन्याची वाट सर्वजण पाहत आहेत. हा सामना प्रत्यक्ष पाहण्यासाठी अनेकांनी आपले तिकीट आधीच बुक करून ठेवले आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा महामुकाबला होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी … Read more

Vande Bharat Sadharan Train : सर्वसामान्य प्रवाशांसाठी सरकारने आणली नवी रेल्वे; तिकिट कमी, सुविधा जास्त

Vande Bharat Sadharan Train

Vande Bharat Sadharan Train | वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही आता प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसच्या सेवेत आणखीन वाढ करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. सध्या देशभरात २५ हून अधिक मार्गांवर वंदे भारतची रेल्वे सेवा सुरू आहे. मात्र वंदे भारत मधून प्रवास महाग असल्याने अनेक प्रवाशांना इच्छा असूनही प्रवास करता येत … Read more

Mumbai Nagpur Bullet Train : मुंबई ते नागपूर हायस्पीड बुलेट ट्रेन धावणार; 1.70 लाख कोटी खर्च अपेक्षित

Mumbai Nagpur Bullet Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी असलेले मुंबई आणि नागपूर समृद्धी महामार्गाने जोडल्यनंतर आता शहरांमधील प्रवाशी वाहतूक जलद गतीने करण्यासाठी बुलेट ट्रेन मार्गाचा (Mumbai Nagpur Bullet Train) प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ह्या प्रोजेक्ट साठीचा महत्वाचा असलेला DPR म्हणजेच Detailed project report केंद्र शासनकडे सुपूर्त करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबई ते नागपूर … Read more

IRCTC Tour Packages : स्वस्तात करा थायलंडची सफर; IRCTC ने आणलं खास टूर पॅकेज

IRCTC Tour Packages

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मित्रानो, तुम्हाला जर कुठेतरी बाहेर फिरायला जायचं असेल तर चिंता करू नका. नेहमीप्रमाणे इंडियन रेलवे कैटरिंग एंड टूरिज्म कॉर्पोरेशन (IRCTC Tour Packages) तुमच्यासाठी आकर्षक असं टूर पॅकेज घेऊन आलं आहे. या टूर पॅकेज अंतर्गत तुम्ही विमानाने थायलंडचा प्रवास करू शकता. तसेच या प्रवासादरम्यान, तुमच्या खाण्या- पिण्याचा खर्च स्वतः IRCTC करणार आहे. … Read more