वडिल कुपोषित बालकांसाठी करतात काम; मुलगा UPSC परिक्षेत चमकला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातून ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ऋषिकेश देशमुख यांनी या यादीत ६८८वा रँक मिळविला आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. ते कॉमर्स शाखेतून पदवीधर आहेत तसेच त्यांनी एम ए पोलिटिकल सायन्स आणि एम ए इकॉनॉमिक्स केले आहे. महाविद्यालयात शिकत … Read more

टाॅप माॅडेल अन् मिस इंडिया फायनलिस्ट अशी झाली IAS; देशात 93 वा नंबर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला आहे. देशभरातून ८२९ उमेदवार निवडण्यात आले आहेत. यामध्ये  ऐश्वर्या श्योरान यांचे विशेष कौतुक होते आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मॉडेलिंग सारख्या झगमगाट असणाऱ्या क्षेत्रातून यशस्वी होत असतानाही ते क्षेत्र सोडून त्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळल्या आहेत. २०१६ साली भारतातील मॉडेलिंगची सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या मिस इंडिया या … Read more

मिर्झापूरचे सौरभ पांडे तिसऱ्या प्रयत्नात झाले IAS 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोक सेवा आयोगाचे सिव्हिल सेवा परीक्षेचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. मिर्झापूर मधील सौरभ पांडे यांनी ६६ वा रँक मिळविला आहे. त्यांचे वडील भारतीय जीवन विमा निगम मध्ये व्यवस्थापक पदावर काम करत आहेत. सौरभ यांनी तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळविले आहे. याआधी दोनवेळा त्यांनी मुख्य परीक्षा पास केली होती. वडिलांचे सहकार्य … Read more