नवऱ्याची खंबीर साथ अन 2 वर्षाच्या मुलाची आई बनली IPS अधिकारी; पुष्पलता यादव यांची यशोगाथा पहाच

Pushpalata Yadav success story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील खुसबुरा या छोट्याशा गावात राहणाऱ्या पुष्पलता यादव या आज सर्व महिलांसाठी जिद्दीचे उत्तम उदाहरण बनल्या आहेत. त्या 2017 मध्ये UPSC  नागरी सेवा परीक्षा ऑल इंडियाच्या 80 व्या रँकमध्ये आलेल्या आहेत. पुष्पलता यादव यांनी लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या पाठिंब्याने ही रँक मिळवली आहे. यासाठी त्यांनी आपला संसार सांभाळत दिवसरात्र अभ्यास … Read more

सतत अपयश आल्यानंतरही मानली नाही हार; ओशिन शर्मा झाल्या सहाय्यक आयुक्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अनेक तरुणांना MPSC आणि PSI परीक्षा देताना अपयश येते. अपयश आल्यानंतर काहीजण खचून जातात तर काहीजण पुन्हा नव्याने प्रयत्न करतात. अपयश माणसाला यशस्वी होण्यासाठी प्रेरित करते आणि बळ देते. माणूस अपयशातून शिकतो आणि पुढे जाण्याची प्रेरणाही घेतो. असे हिमाचल प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या ओशिन शर्मा यांनी दाखवून दिले आहे. हिमाचल प्रदेशातील … Read more

आठ सरकारी नोकऱ्यांवर लाथ मारत कुणाल बनला IAS अधिकारी; अखेर स्वप्न उतरवलं सत्यात

Kunal Yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पदवीचे शिक्षण झाले कि आपणही एखाद्या सरकारी खात्यात नोकरीला लागावं, अशी प्रत्येक पदवीधर युवक, युवतीची अपेक्षा असते. सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी लाखो युवक, उमेदवार स्पर्धा परीक्षा देतात. काहीजण यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा येते. ज्यांना सरकारी नोकरी मिळाली आहे ते त्या नोकरीत खुश नसतात मग मोठं अधिकारी होण्याची स्वप्ने पाहतात. असेच … Read more

कोरोनामुळे नोकरी गेली पण JOSH ने बदललं संपूर्ण आयुष्य; पहा विजय मिस्त्री यांची यशोगाथा

vijay mistry

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । गेल्या 2 वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना माहामारीमुळे अनेकांचे जीवन संकटात केले. काही जणांना आपली नोकरी गमवावी लागली. पण पेशाने शिक्षक असलेल्या विजय मिस्त्री यांच्यासाठी हा काळ म्हणजे नवीन करिअरसाठी हा पूल होता. कोरोना काळात नोकरी केल्यांनतरही त्यांनी JOSH चाय माध्यमातून आपल करिअर कस घडवलं याची यशोगाथा त्यांनी स्वतः सांगितली आहे. विजय मिस्त्री … Read more

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले

पुणे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नफा नुकसान आणि रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा याचा काय संबंध आहे?असं या बातमीचा मथळा वाचल्यानंतर वाटू शकत. पण घटना अशी घडली की रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले. त्याचं झालं ते असं, लोहिया नगर वस्तीमध्ये रज्जाक गफुर शेख हे नेहमीप्रमाणे आपल्या रिक्षातून प्रवासी सेवा देत होते. करोना आणि टाळेबंदी नंतर अजूनही रिक्षा व्यवसायाने म्हणावी … Read more

5 एकर शेत अन् 75 दिवस..शेतकऱ्याने कमावले तब्बल 13 लाख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील शेतकरी सागर पवार याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सागरने अवघ्या 75 दिवसात 5 एकर शेतीतून कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेऊन तब्बल 13 लाख 32 हजार रुपयांची कमाई केली आहे. यामुळे या तरुण शेतकऱ्याची सर्वत्र वाहवा होते आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील रहिवासी … Read more

Vedantu बनला एक युनिकॉर्न, तीन मित्रांनी अवघ्या 10 वर्षात बनवली कोट्यवधींची कंपनी

नवी दिल्ली । कोविड -19 ने एकीकडे अनेकांचा रोजगार हिरावून घेतला तर काही अशी कामे देखील होती ज्यांचे स्टार्स या काळात चमकू लागले. बहुतेक EduTech कंपन्यांची ही कथा आहे. आज आपण वेदांतू (Vedantu) बद्दल बोलणार आहोत. वेदांतू यासाठी कारण की, 29 सप्टेंबर 2021 रोजी वेदांतूने सांगितले की कंपनीला सीरीज-ई अंतर्गत 10 कोटी डॉलर्सचा फंड मिळाला … Read more

100 वेळा नकार मिळूनही मुलीने मानली नाही हार, आता बनली आहे अब्जाधीश

नवी दिल्ली । यश मिळवण्यासाठीचे एक सूत्र आहे. हे सूत्र जगाच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सांगितले गेले आहे, या सर्वांचा सार मात्र एकच आहे की, एखाद्याने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे जात रहावे आणि हार मानू नये. Canva च्या को-फाउंडर आणि CEO Melanie Perkins यांच्या कथेचे हे सार देखील असेच आहे, ज्या स्वतःच्या हींमतीवर आज … Read more

एका बिस्किटामुळे बदलले महिलेचे आयुष्य, गमावली होती नोकरी; आता आहे कोट्यावधीची मालकीण

नवी दिल्ली । बऱ्याच वेळा आपल्याला आयुष्यात काय करावे हे माहित नसते,मात्र आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या काही घटना संकेत म्हणून येतात. ज्याला ते समजते, त्याच्या जीवनाला दिशा मिळते. Amanda नावाच्या एका महिलेच्या बाबतीतही असेच घडले. तिच्या आयुष्यात अशी वेळ आली की, तिला आता पुढे काय करावे हे समजत नव्हते तेव्हा एका बिस्किटाने (Fortune Cookies) तिला मार्ग … Read more

#Tatastories : गोष्ट एका अशा महिलेची जिने टाटाच्या कंपनीला बुडण्यापासून वाचवण्यासाठी आपल्या मौल्यवान वस्तू विकल्या

नवी दिल्ली । लेडी मेहेरबाई टाटा (Lady Meherbai Tata) यांची ही गोष्ट … ज्यांच्यामुळे टाटा स्टील (Tata Group) कंपनीला आज मान्यता मिळाली. बहुतेक लोकांना त्यांच्याविषयी हे देखील माहित नाही कि त्या व्यापकपणे पहिल्या भारतीय स्त्रीवादी प्रतिमांपैकी (first Indian feminist icons) एक मानल्या जातात. लेडी मेहेरबाई टाटा बाल विवाह संपुष्टात आणण्यापासून ते महिलांच्या मताधिकारापर्यंत आणि मुलींच्या … Read more