Police Bharti 2024: कामाची बातमी! राज्यात 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती होणार

Police Bharti 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये पोलीस विभागात मेगा भरती (Police Bharti 2024) करण्यात येणार आहे. कारण आता पोलीस भरती 100 टक्के करण्यासाठी वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांसाठी पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशी एकूण 17 … Read more

नोकरीची सुवर्णसंधी! रेल्वे विभागात या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; जाणून घ्या सविस्तर

Railway job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असतात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, जगजीवनराम हॉस्पिटल पश्चिम रेल्वे, मुंबई विभागाने एकूण नऊ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेत डॉक्टरची रिक्त पदे भरली जाणार आहेत. ही रिक्त पदे थेट मुलाखतीच्या द्वारे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवाराला मुलाखतीच्यावेळी दिलेल्या ठिकाणी जाणे … Read more

MPSC तर्फे 274 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरून या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जाहिरातीनुसार, शासनाच्या एकूण 274 रिक्त पदासाठी उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना येत्या 5 जानेवारी ते 25 जानेवारी ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. प्रसिद्ध जाहिरातीनुसार, सामान्य प्रशासनात … Read more

नोकरीची सुवर्णसंधी! मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज

Soil and Water Conservation Department

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या देशामध्ये अनेक तरूण नोकरीच्या शोधात आहेत. अशा तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागात नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 670 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे सध्या जे तरुण सरकारी नोकरीच्या शोधात आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते. महाराष्ट्र शासनाच्या मृद व … Read more

रेल्वे विभागात 3015 रिक्त पदांसाठी बंपर भरती; आजच करा अर्ज; सविस्तर माहिती वाचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रेल्वे विभागामध्ये नोकरी करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. परंतु पदपात्रतेमुळे आणि इतर अनेक कारणांमुळे नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र आता पश्चिम मध्य रेल्वे (WCR) ने वेगवेगळ्या विभागांमध्ये एकूण 3015 शिकाऊ पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार 14 जानेवारीपर्यंत रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट wcr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज … Read more

येत्या 2 महिन्यांत शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होणार; केसरकरांनी दिली मोठी माहिती

Deepak kesarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच शिक्षक भरती संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 2 महिन्यांत शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे याबाबतची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. तसेच, “शाळा बंद करण्याचे सरकारचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे शाळा बंद होणार नाही. अंगणवाडी असलेल्या ठिकाणी ज्युनिअर केजी, सीनिअर केजी सुरू केली जाणार आहे” … Read more

पुणे महापालिकेत 288 रिक्त पदांसाठी भरती!! शैक्षणिक पात्रता, अर्जाची अंतिम तारीख जाणून घ्या

Pune Municipal Corporation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे महापालिकेकडून विविध पदांच्या 288 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आत्ता यासंदर्भातील जाहिरात पालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुणे महानगर पालिकेत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक अशा 288 पदांसाठी तरुणांची भरती करण्यात येणार आहे. … Read more

तरुणांना नौदलात काम करण्याची सुवर्णसंधी; 224 जागांवर भरती जाहीर

Indian Navy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अनेक तरुणांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. मात्र अनेक कारणांमुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. परंतु आता भारतीय नौदलाने (Indian Navy) अशा तरुणांना संधी देण्यासाठी नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशनने ऑफिसर पदाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भारतीय नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशनने ऑफिसर” पदासाठी 224 रिक्त जागा भरत आहे. या भरतीसाठी पात्र … Read more

सरकारकडून कंत्राटी भरतीचा सपाटा!! आता नोव्हेंबरमध्ये होणार 1 लाख पदांसाठी नोकर भरती

Job Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील तरुणांना कंत्राटी पद्धतीने (Contract Method)  नोकऱ्या देण्याच्या मोहिमेवर राज्य सरकारने जोर धरला आहे. सरकारकडून सेवापुरवठादार संस्थांची निवड करून बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून कंत्राटी भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात विविध पदांसाठी कंत्राटी भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत सरकारने 4 विभागांतील 11 हजार 203 जागांवर कंत्राटी भरतीचे निर्णय जाहीर … Read more