तब्बल 740 विद्यार्थ्यांनी 5 मिनिटांत लिहिली भगवद्गीता

Karad Shikshan Mandal Sanstha Student

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील शिक्षण मंडळ संचालित सांस्कृतिक विभागामार्फत प्रतिवर्षी (कै.) अनंत श्रीधर भागवत यांच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय भगवद्गीता पाठांतर स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी शताब्दीनिमित्त शिक्षण मंडळाच्या वतीने टिळक हायस्कूलच्या प्रांगणात पाच मिनिटांत हस्तलिखित भगवद्गीता हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संस्थेच्या चार माध्यमिक शाळांतील 740 विद्यार्थ्यांनी 5 मिनिटांत भगवद्गीतेतील 740 श्लोक लिहून जागतिक … Read more

भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींचे नेतृत्व देशाने मान्य केले : नाना पटोले

Nana Patole Rahul Gandhi Bharat Jodo Yatra

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतीच भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात काढली. देशभर काढलेल्या त्यांच्या यात्रेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांच्या यात्रेत काँग्रेस नेते दिसत नसल्याची टीका भाजपकडून करण्यात आली. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभर हजारो किलोमीटर भारत जोडो यात्रा काढली. … Read more

भाजपकडून पेशवाईप्रमाणे शिवाजी महाराजांचा अपमान; नाना पटोलेंची घणाघाती टीका

Nana Patole

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिह कोश्यारी, भाजपचे नेते त्रिवेदी यांनी वादग्रस्त विधाने केली. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. “राज्यात पेशवाई आणि शिवशाही या दोन गोष्टींचा विचार करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांचा रोज अपमान करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. राज्यात … Read more

धारदार कोयत्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू

Rajvardhan Mahadev Patil News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी वाढदिवसाच्या कार्यक्रमात धारदार कोयत्याच्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री कराड तालुक्यातील जुळेवाडी येथे घडली. शनिवारी रात्री 8 च्या सुमारास युवकाच्या खुनानंतर संशयित फरार झाला असून राजवर्धन महादेव पाटील (वय 24, रा.जुळेवाडी ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील जुळेवाडी … Read more

कृष्णा हॉस्पिटलला मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट; वैद्यकीय सेवेचे केले कौतुक

Krishna Hospital Eknath Shinde

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय सेवेतील योगदान अभूतपूर्व आहे. कोविड काळात कृष्णा हॉस्पिटलने दिलेली वैद्यकीय सेवा विशेष उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेचे कौतुक केले. कराडच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी कृष्णा हॉस्पिटलला सदिच्छा भेट देऊन, कॅम्पसची पाहणी केली. भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी तथा कृष्णा … Read more

कराडच्या विमानतळावर लवकरच सुरु होणार नाईट लँडिंग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

Eknath Shinde Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज कराडचा दौरा केला जात आहे. त्यांच्या हस्ते आज नवीन प्रशासकीय इमारत, विश्रामगृह, कृषी प्रदर्शन अशा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी कराड येथील विमानतळाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण निर्णय घेतले. “कराडच्या विमानतळाच्या विकासासाठी कराड विमानतळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (MADC) हस्तांतर करण्यात येत आहे. शिवाय या विमानतळावर … Read more

गुजरात निवडणूकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील गुजराती नागरिकांना मतदान करता यावे यासाठी राज्य सरकारने राज्यातील 4 जिल्ह्यांत मतदारांसाठी भरपगारी सुट्टी जाहीर केल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. मात्र या बातमी मध्ये कोणतेही तथ्य नसून सुट्ट्या दिल्या नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते कराड येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला … Read more

कराडातील नवीन शासकीय विश्रामगृह, प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन, लोकार्पण

Eknath Shinde inaugurated the new government rest house,

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कराड शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन, नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आ. पृथ्वीराज चव्हाण, … Read more

सातारा जिल्ह्यात 500 एकरावर कृषी उद्योग उभारणी करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Eknath Shinde

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी “महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची शेतकरी व कष्टकऱ्यांबरोबर नाळ जोडलेली होती. त्यांच्याच विचारावर राज्य शासन काम करित असून, शेतकरी … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

Eknath Shinde Yashwantrao Chavan Pritisangam Ghat

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराड येथील प्रीतिसंगमावरील समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाधीस्थळाची त्यांनी पाहणीही केली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार अनिल बाबर, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, महेश शिंदे, अण्णासाहेब … Read more