काॅटेजमध्ये निकृष्ठ जेवण देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी : आनंदराव लादे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात ठेकेदाराकडून निकृष्ठ दर्जाचे जेवण दिले जात आहे. तेव्हा रूग्णांच्या जेवणात भ्रष्टाचार करणाऱ्या वैद्यकीय अधिक्षक प्रकाश शिंदे आणि ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी केली आहे. कराड येथे रूग्णालयाच्या बाहेर भिमशक्ती सामाजिक संघटनेकडून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी … Read more

जिथे राष्ट्रवादी स्ट्राॅंग तिथे शिवसेनेवर अन्याय : खा. श्रीकांत शिंदे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जेव्हा महाविकास आघाडी स्थापन झाली, तेव्हा त्रिसुत्री ठरली होती. यामध्ये पदाचे व मंत्रीपदाचे समसमान वाटप आणि 60 : 20 : 20 अशी निधीची मांडणी ठरली होती. परंतु सातारा जिल्ह्यात निधीबाबत हे सुत्र शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून कुठेही आढळले नाही. राष्ट्रवादी जिथे स्ट्राॅंग आहे, तेथे शिवसेनेवर अन्याय होत आहे. या गोष्टीची माहिती … Read more

शासन पातळीवर ऑडिटरच्या प्रश्नावर विचार केला जाईल : ना. बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सहकारी संस्थाचे ऑडिट होणे कायद्याने बंधनकारक आहे. सहकारी संस्थांना शिस्त लावली जात आहे. ऑडिटर जे बदल घडतायत ते आत्मसात करणे हा कार्यशाळेचा उद्देश आहे. त्यादृष्टीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शासन पातळीवर लेखापरिक्षकाच्या प्रश्नावर निश्चित विचार करू, असे आश्वासन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. कराड येथे ऑडीटर्स कौन्सिल अँड वेलफेअर … Read more

कराडात 200 होमगार्डंना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पावसाळ्यात नेहमीच चक्रीवादळ, अतिवृष्टी, पूरस्थिती, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्ती कधी उद्भवतील याचा काही नेम नसतो. दुर्दैवाने अशा घटना घडल्याच तर त्या ठिकाणी NDRF, SDRF ची पथके पोहचेपर्यंत प्राथमिक स्तरावर झटपट मदतकार्य सुरू करता यावे. यासाठी जिल्ह्यातील गृहरक्षक (होमगार्ड) दलास आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यापुढे आपत्कालीन … Read more

कराडला महाराष्ट्रातील पहिले राज्यस्तरीय दोन दिवसीय लेखापरिक्षक अधिवेशन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सहकाराचे किर्तीस्तंभ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन भूमीत, ऐतिहासिक कराड नगरीत ऑडीटर्स कौन्सिल अँड वेलफेअर असोसिएशनच्यावतीने महाराष्ट्रातील पहिले राज्यस्तरीय लेखापरिक्षक अधिवेशन व कार्यशाळा 21 व 22 मे रोजी कराड अर्बन बँकेच्या सभागृहात होत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास शिर्के यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उमेश देवकर, संदीप नगरकर, … Read more

महात्मा फुले विचार मंचची स्थापना, निवडी जाहीर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मानव कल्याणकारी संघटना, महाराष्ट्र राज्य NGO च्या अंतर्गत महात्मा फुले विचार मंचाची सलिम पटेल यांनी स्थापना केली. त्याच वेळी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटना व मानव कल्याणकारी संघटना यांच्या निवडीही करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या मानव कल्याणकारी संघटनेची बैठक संस्थापक/ राज्याध्यक्ष सलीम पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य उपाध्यक्ष … Read more

बांधकाम विभागाचा अनानोंदी कारभार चव्हाट्यावर : अजित पवारांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दाैऱ्यात बांधकाम विभागाची लक्तरे चांगलीच वेशीवर टांगली गेली. कराडनंतर कोयनानगर येथेही शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीच्या कामामुळे बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला. कोयनानगर येथील नविन विश्रामगृहाचे उद्घाटन केल्यानंतर चक्क अजित पवार यांनीच चाैकशी करण्याचे सूतोवाच दिले. तसेच अधिकाऱ्यांची कानउघाडणीही केली. कोयनानगर येथे नव्याने शासकीय विश्रामगृहाचे उदघाटन करण्यात आले. … Read more

शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर

Ajit Pawar Nana Patole

कराड । गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडी सरकारमधील पक्षात धुसफूस सुरु आहे. अशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेसबाबत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगत पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांवरही त्यांनी निशाणा साधला. पटोलेंच्या वक्तव्यावरून अजितदादांनी आपल्या शैलीत त्यांना उत्तर दिले आहे. पटोलेंच्या तक्रारीला अधिक महत्व देण्याची गरज नाही. … Read more

अजित पवारांनी बांधकाम विभागाला झापलं म्हणाले, गाठ माझ्याशी आहे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा परफेक्शनिस्टपणा पुन्हा एकदा दिसून आला. कराड येथील शासकीय विश्रामगृहातील अस्वच्छतेमुळे अजित पवारांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलच झापलं. एवढंच नाही तर अस्वच्छता दिसल्यास माझ्याशी गाठ असे म्हणत चांगलेच धारेवर धरता अधिकाऱ्यांची पाचावर धारण धरली. अन् अजित पवारांची गाडी पुढे जाती न जातीच तो अधिकाऱ्यांना कर्तव्याची जाणीव … Read more

कराडात अजित दादांच्या सोबत 2 दिग्गज राजकीय नेत्यांची कमराबंद गुफ्तगू : राजकीय चर्चांना उधाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार रविवारी सायंकाळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड येथील घरी स्नेहभोजनासाठी उपस्थित होते. यावेळी अजित दादांच्या सोबत दोन राजकीय नेत्यांनी कमराबंद चर्चा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे पूर्वीचे विश्वासू सहकारी व सध्या भाजपचे … Read more