कराडची दरबार मिरवणूक ही हिंदू एकता आंदोलनाची होती की भाजपची?

Shashiraj Karpe Vikram Pawaskar

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी शिवजयंती निमित्त कराड येथे हिंदू एकताआंदोलनाच्यावतीने दरवर्षी दरबार मिरवणूक काढली जाते. यंदाही हि मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. . मात्र, या मिरवणुकीवरून आता राजकारण केले जात असल्याचे दिसून आले आहे. यंदाची काढण्यात आलेली दरबार मिरवणूक ही हिंदू एकता आंदोलनाने काढली होती की भाजपाने? असा सवाल करीत या मिरवणुकीत स्थानिक नेत्यांव्यतिरिक्त … Read more

राजर्षी शाहु महाराजांच्या स्मृति शताब्दीदिननिमित्त 100 सेकंद स्तब्धता

कराड प्रतिनिधी | शुभम बोडके कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती, समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांची आज 100 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने पुरोगामी महाराष्ट्राचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी आज, शुक्रवारी सकाळी 10 वाजता येथील शाहु चौकाचा परिसर 100 सेकंद स्तब्धता पाळण्यात आली. सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, नागरिकांनी स्तब्धता … Read more

उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयींबाबत मनोज माळी यांचे अमरण उपोषण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड, पाटण व कडेगाव तालूक्यातील गोरगरीब रूग्णांच्या दृष्टीने अत्यंत महात्वाच्या असलेल्या कराडच्या उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयी दुर कराव्यात. यासाठी 5 ते 6 वर्षांपासून पाठपुरावा करूनही गैरसोयी दुर होत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मनोज माळी व भानुदास डाईंगडे यांनी आज गुरूवार दि. 5 मे पासुन उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रवेशव्दारासमोर अमरण उपोषण सुरू … Read more

शाहू विचार जागर यात्रेचे कराड येथे उत्साहात स्वागत

कराड | कोल्हापुर ते मुंबई दरम्यान निघालेल्या शाहू विचार जागर यात्रेचे स्वागत कराड (कोल्हापूर नाका) येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. कराड तालुक्यातील कापील येथील कल्पवृक्ष उद्योग समुहाचे अध्यक्ष भाऊसाहेब ढेबे व पाचवडवस्ती पोलीस पाटील सौ. वैशाली भाऊसाहेब ढेबे- पाटील या दांपत्याच्या वतीने या रथ यात्रा स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाहू विचार जागर यात्रा … Read more

शिवभक्तांचा जल्लोष : कराडला छ. शिवाजी महाराजांच्या दरबार मिरवणूकीत हिंदुत्वाचा जागर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे खंड पडलेला कराडकरांचा उत्सव असलेली शिवजयंती महोत्सव, दरबार मिरवणूक हजारोंच्या उपस्थित पार पडली. दरबार मिरवणूकीत हिंदुत्वाचा जागर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय…, तुमचं आमचं नातं काय… जय भवानी जय शिवराय, जय भवानी… जय शिवाजी, कसलं वादळ… भगवं वादळ… जय श्रीराम या घोषणांनी सारे कराड … Read more

काँग्रेसच्या DIGITAL सदस्य नोंदणीमुळे हजारो नवीन सदस्य जोडले गेले : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Congress.

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात काँग्रेस पक्षाकडून सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपात करण्याची मोहीम जानेवारी महिन्यापासून सुरु करण्यात आली होती. या सदस्य नोंदणीसाठी राज्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळेच मतदारसंघात तसेच राज्यात अनेक नवीन सदस्य जोडले गेले. मतदारसंघात प्रत्येक गावात काँग्रेस कार्यकर्त्यांनी डिजिटल सदस्य नोंदणी राबविली व याला चांगला प्रतिसाद मिळाला, असे मत माजी मुख्यमंत्री, … Read more

अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी मामाला अटक

Crime News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील एका गावात स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा आई- वडिलांनीच खून केल्याची घटना रविवार, दि. 1 मे रोजी समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आई व वडिलांना अटक केली होती. आता या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून तो अल्पवयीन मुलीचा मामाच असल्याचे समोर आले आहे. आता आरोपींची … Read more

पुणे बेंगलोर महामार्गावर Maruti गाडी पलटी होऊन पेटली; टायर फुटून दुर्घटना

Car Accident News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील वनवासमाची- खोडशी गाव हद्दीत एका वॅगनार कारचा टायर फुटून ती पलटी होऊन अपघात झाला. गुरुवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास हि घडली. या अपघातानंतर कारने अचानकपणे पेट घेतला. प्रसंगावधान राखत कारमधील 5 जण बाहेर पडल्याने ते सुखरूप बचावले. या अपघातात कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले … Read more

विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला वनविभागाकडून जीवदान ; पिंजरा सोडून केली सुटका

Forest Department Rescues Leopard

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील कोळे येथे एक बिबट्याचे पिल्लू मंगळवारी विहिरीत पडले होते. त्या पिल्लाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवदान दिल्याची घटना बुधवारी घडली. विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याच्या पिल्लाची सुखरूप सुटकाही केली. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील कोळे येथील जयवंत बाबुराव माळी यांच्या मालकीच्या विहिरीत मंगळवारी रात्रीच्या वेळी वन्य प्राणी बिबट्याचे पिल्लू … Read more

कराडला बिअर शाॅपी मालकांच्या डोक्यात फोडली बाटली

कराड | ओगलेवाडी (ता. कराड) येथील प्रितम बिअर शॉपीमध्ये मंगळवारी दि. 26 रोजी दुपारी 2 च्या सुमारास बिअरच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन चिडून चौघांनी बिअर शॉपी मालकाला शिविगाळ, दमदाटी करीत त्याच्या डोक्यात बिटरची बाटली फोडली. तसेच काऊंटर, कुलरसह इतर साहित्याचे नुकसान केले. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड पोलिसांनी अभिजित जगन्नाथ मुळीक (रा. … Read more