सुवर्ण महोत्सवी वर्ष : कराडला उद्या स्वरनिर्झर संगीत अकादमीतर्फे मैफिलीचे आयोजन

कराड | स्वरनिर्झरच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष व स्वरनिर्झर संगीत अकादमीच्या वर्षपूर्ती निमित्त उद्या बुधवार दि. 20 एप्रिल रोजी संगीत मैफिलीचे आयोजन केले असल्याची माहिती स्वरनिर्झर संगीत अकादमीच्या अध्यक्षा सौ. अलापिनी सागर जोशी यांनी दिली. कै. स्वरगंधा टिळक यांनी सन 1970 साली स्थापन केलेल्या स्वरनिर्झर संस्थेच्या 50 व्या म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व स्वरनिर्झर संगीत अकादमीच्या … Read more

ऊसाच्या फडात सापडली बिबट्याची दोन पिल्ले

Karad Leopard Cubs

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात ऊसतोड सुरु आहे. कराड तालुक्यातील भोळेवाडी येथील शेत शिवारात ऊस तोड सुरु असताना दोन बिबट्याची पिल्ले आढळून आल्याची घटना आज दुपारी घडली. यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यात विंग परिसरात बिबत्याचा मुक्तपणे संचार असल्याने … Read more

…अन्यथा ग्रामस्थांसह करणार रेल रोको : सचिन नलवडे

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील पार्ले येथील ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनास पार्ले येथील गेट नंबर 98 च्या भूयारी पुलाचे काम सुरु करण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केल्याने पार्ले, वडोली निलेश्वर, कोपर्डे हवेली ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. दरम्यान गुरुवारी कराड रेल्वे स्टेशन येथे रेल रोको करणार असल्याचा इशारा … Read more

कराड शहरात वीज कोसळल्याने नारळाचे झाड पेटले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आज शुक्रवारी दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कराड शहरासह परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. कराड शहरातील पाटण कॉलनी मध्ये एका नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने पेट घेतला. यावेळी नागरिकांनी तात्काळ नगरपालिकेला माहिती दिल्याने अग्निशामक दलाने पुढील दुर्घटना टाळला. कराड शहरासह तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाची ये-जा सुरू आहे. … Read more

वीज वितरणला दिवसा दिसेना : कराडात रात्रं-दिवस रस्त्यावर लाईट सुरू, लोकांच्यात संताप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात लोडशेडीग सुरू होणार असून कडाक्याच्या उन्हाळ्यात वीज जपून वापरावी असा संदेश वीजवितरण कंपनीकडून दिला जात आहे. मात्र, कराड शहरातील अनेक रस्त्यावरील विद्युत खाबांवरील लाईट गेल्या दोन दिवसापासून बंद केल्या जात नाहीत. दिवसाढवळ्या रस्त्यावरील लाईट चालूच ठेवल्या जात असल्याने नागरिकांच्यातून संताप व्यक्त केला जात आहे. कराड शहरातील मंगळवार पेठेत गेल्या … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 5 कोटीचा निधी : कराड दक्षिणसह चार विधानसभा मतदार संघातील 35 गावांचा समावेश

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण सह कराड उत्तर, पाटण विधानसभा व माण तालुका मध्ये 2515-ग्रामीण विकास कार्यक्रमातून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून कराड दक्षिण मधील विंग, पोतले, घारेवाडी, वनवासमाची (खोडशी), गोटे, वारुंजी, रेठरे खुर्द, शेरे, घोगाव, टाळगाव, कालेटेक, किरपे, वाठार, तुळसण, ओङोशी, … Read more

काॅंग्रेसची सोमवारी साताऱ्यात महारॅली तर कराडात विराट मोर्चा : भानुदास माळी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्हा काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग यांच्या वतीने सातारा येथे येत्या सोमवारी 18 एप्रिलला केंद्र सरकारच्या विरोधात हल्लाबोल रॅली काढण्यात येईल. तर कराडला ओबीसीच्या विराट मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, नरेश देसाई यांच्यासह … Read more

…अन्यथा सामूहिक आत्मदहन करणार; कराड पालिकेच्या अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचा इशारा

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड पालिकेतील अनुकंपा प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांची नियुक्तीची ऑर्डर न मिळाल्यास सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा आज दिला आहे. नियुक्तीच्या ऑर्डरच्या मागणीसाठी अनुकंपा प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांकडून आमरण उपोषण केले जात आहे. दरम्यान येत्या तीन दिवसानंतरही काही निर्णय झाला नाही तर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. याबाबत कर्मचाऱ्यां माहिती … Read more

कविता माणसाच्या मनातील वेदनेला फुंकर घालून भावनेला वाट मोकळी करते : कवी अनंत राऊत

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात नुकताच सांस्कृतिक विभाग आणि परीस्पर्श पब्लिकेशन कराड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. दिलीप कुमार मोहिते लिखित पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कवी अनंत राऊत यांनी “कविता माणसाच्या मनातील वेदनेला फुंकर घालून भावनेला वाट मोकळी करून देते. आज पौर्णिमा काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना मला मनस्वी आनंद … Read more

आता गप्प बसणार नाही..पवार साहेबांच्या घरावर हल्ला करणार्‍या एकेकाला शोधून काढणार अन्.. – शंभुराज देसाई

कराड | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आज एस. टी. कर्मचारी आंदोलकांनी हल्ला केल्याची घटना घडली. पवार यांच्या सिल्वर ओक वर आंदोलनकर्त्यांनी चप्पल अन् दगड फेकून मारल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. यानंतर देशभरातून अनेक नेत्यांकडून या घटनेचा निषेध नोंदवण्यात येत आहे. यापार्श्वभुमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्यासोबत हॅलो महाराष्ट्रने EXCLUSIVE बातचीत … Read more