i20 गाडीवर झाड कोसळलं तर टेम्पोचा चालक बचावला..कराडात पाऊसाचा हाहाकार

कराड प्रतिनिधी । संतोष गुरव गेल्या चार दिवसापासून सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाने ढेबेवाडी परिसरात अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले होते. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कराड शहरात अचानक आलेल्या मुसळधार पाऊसाने हाहाकार माजवला. सोसाट्याच्या वार्‍याने क्षणार्धात होत्याचं नव्हतं केलं. यामध्ये कराड विटा महामार्गावर मोठी झाडे … Read more

कराडला आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन : डाॅ. अतुल भोसले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि कृष्णा कृषी विकास परिषदेच्या माध्यमातून 22 डिसेंबर 2022 रोजी जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन आयोजित करणार असल्याची माहिती कृष्णा सहकारी बॅंकेचे चेअरमन डाॅ. अतुल भोसले यांनी दिली. कराड येथील कृष्णा अभिमत विद्यापीठ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. … Read more

कृष्णा कृषी विकास परिषदेच्या अध्यक्षपदी अशोकराव थोरात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आपला देश कृषीप्रधान असून अर्थव्यवस्थेचा स्थिरपणा हा शेतीमुळे आहे. शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढविणे, पाण्याचे नियोजन करणे यासह अॅग्रीकल्चरमध्ये टेक्नालाॅजी आणली पाहिजे यासाठी कृष्णा कृषी विकास परिषद व पाणी परिषदेचे स्थापना करण्यात आल्याची माहिती यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डाॅ. सुरेश भोसले यांनी केली. कराड येथील कृष्णा अभिमत विद्यापीठ … Read more

कॅन्सरग्रस्त रुग्ण उपचारानंतर पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतो : डॉ. सुरेश भोसले

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा विद्यापीठात कृष्णा कॅन्सर इन्स्टिट्यूट व ऑन्कॉलॉजिक फिजिओथेरपी विभागाच्यावतीने नुकतीच एक बैठक घेण्यात आली. यावेळी “कॅन्सरचे योग्यवेळी निदान झाल्यावर उपचाराने रुग्ण बरा होऊ शकतो आणि तो पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतो हा आत्मविश्‍वास सर्व रूग्णांनी बाळगावा, असे आवाहन कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी … Read more

कराडमध्ये साकारणार शंभूराजांचे देशातील भव्य स्मारक

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नियोजित स्मारक व पूर्णाकृती पुतळा शंभूतीर्थ व शंभूसृष्टी कराडमध्ये शंभूतीर्थ चौकात उभारण्यात येणार आहे. स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या जनसंपर्क कार्यालयाचे करवडीच्या महालिंगेश्वर विजय लिंग महाराजांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमास भाजप नेते डॉ. अतुल … Read more

स्व. विलासकाकांची स्वप्नपूर्ती : ‘अथणी शुगर्स- रयत’चे 5 लाख मेट्रिक टन ऊस गाळप – उदयसिंह पाटील उंडाळकर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील उंडाळे, शेवाळेवाडी-म्हासोली येथील अथणी शुगर्स – रयत साखर कारखान्याने सन 2021-22 या गळीत हंगामात यंदा विक्रमी गाळप करण्यात आले. सुमारे 160 दिवसात पहिल्यांदाच उच्चाकी असे 5 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा कारखान्याने ओलांडला. या निमित्ताने रयत कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांचे हस्ते युनिट हेड रवींद्र … Read more

किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणुक मदन भोसलेंनी लढवू नये – साजिद मुल्ला

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील शेतकरी संघटनेचे नेते साजिद मुल्ला यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे. “मदन भोसले यांच्या नियोजन शुन्य कारभारामुळे कारखाना अडचणीत आला असून साखर आयुक्तांनी कारवाई केली. भोसले यांनी निवडणूक न लढवता जो कारखाना चांगल्या पध्दतीने चालवेल त्यांच्या पाठीशी उभे राहावे अन्यथा … Read more

“नगरपालिका-आमदार समन्वय असल्यास कराडचा विकास गतीने होईल” – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील शनिवार पेठेतील कोयनेश्वर मंदिर सुशोभीकरण व बंदिस्त गटर कामाचा शुभारंभ काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी “कराड शहराच्या तीन बाजूंनी कृष्णा व कोयना नदी आहे. नदीकाठचा असा निसर्ग लाभलेले शहर अन्यत्र नाही. त्यामुळेच या नदीकाठाने संरक्षक भिंत आणि परदेशातील शहरांच्या धर्तीवर वॉक … Read more

मेंढपाळांच्या घोड्यांवर बिबट्याचा हल्ला

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील विंग कणसे मळा येथे बिबट्याने मेंढपाळाच्या कल्पनांवर तसेच घोड्यावर अचानक हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. यामध्ये घोड्याचा मृत्यू झाला तर शिंगरू गंभीर जखमी झाले होते. त्या शिंगरुचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. याबाबत घटनास्थळावरून तसेच वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी कराड तालुक्यातील विंग येथील कणसे मळा या ठिकाणी … Read more

कराडच्या नव्या कोऱ्या एसटी स्टँडची दोन वर्षातच दुर्दशा

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड हे तालुक्याचे ठिकाण आणि या ठिकाणीच राज्य परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती बसस्थानक आहे. या बसस्थानकावर विविध ठिकाणाहून बस येत जात असतात. यामुळे या बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. दोन वर्षांपूर्वी कराडला नवीन एसटी स्टँड बांधण्यात आले. मात्र, आज या बस स्थानकाची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. बसस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी बसवण्यात … Read more