बाथरूममध्ये आंघोळ करताना 13 वर्षाच्या मुलाचा शाॅक लागून मृत्यू

सातारा | खटाव तालुक्यातील औंध येथे धक्कादायक दुर्देवी घटना घडली आहे. बाथरुममध्ये अंघोळ करत असताना शॉक बसून 13 वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. पीयूष सुनील यादव (रा. औंध, ता. खटाव) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीयूष हा बाथरुममध्ये सकाळी अंघोळ करण्यासाठी गेला. यावेळी बाथरुममधून जुनी वायर लोंबकळत … Read more

स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकपदी राहुल घार्गे यांची निवड

पुसेसावळी | स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकपदी महाराष्ट्रामधून राहुल नंदकुमार घार्गे यांची एकमेव निवड झालेली आहे. या निवडीबद्दल वडगाव (ज. स्वा) येथे जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. वडगाव (ज.स्वा.) ता. खटाव येथील राहुल घार्गे ‌यांच्या सत्कार सभारंभ कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी अविनाश फडतरे, भिमराव घोडके डॉ.माळी सातारा, जयसिंग जाधव ,दिनकर भुजबळ, संभाजी थोरात, … Read more

सह्याद्री साखर कारखान्याच्या दोन पुरूष व दोन महिला ऊसतोड मजुरांना मारहाण

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके पुसेसावळी येथे सह्याद्री कारखान्याच्या दोन महिला व दोन पुरूष ऊसतोड मजुरास उसाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीबाबत औंध पोलिस ठाण्यात पुसेसावळी येथील युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुसेसावळी येथील एका शिवारात ऊसतोड सुरू होती. तेव्हा ऊसतोड मजुराने ट्रेलरमध्ये ऊस भरताना सपोर्टसाठी नारळाच्या झाडाच्या … Read more

सातारा पोलिसांनी केले सरपंचालाच तडीपार

सातारा | वडुज व म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दी-मारामारीसह दुखापत करणे, शिवीगाळ दमदाटी करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, दुखापत करणे, बेकायदा वाळु चोरी करणे, असे गंभीर गुन्हे करणार्‍या टोळीचा प्रमुख किशोर चंद्रकांत जाधव (वय- 28, रा.डांबेवाडी, ता. खटाव) व त्याचा साथीदार निलेश अशोक जाधव (वय- 31, रा. वडुज, ता. खटाव) यांना तडीपार करण्यात आले आहे. … Read more

रंगत वाढली : म्हासुर्णे विकास सेवा सोसायटीसाठी 12 जागांसाठी 25 जण रिंगणात

पुसेसावळी | खटाव तालुक्यातील येथील म्हासुर्णे विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक सन 2022 ते 2027 च्या निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेमुळे चांगलीच रंगत दिसुन येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सदर सोसायटीची निवडणूक गेली 15 वर्षे झाली बिनविरोधच होत होती. पण यावर्षीची सोसायटीची निवडणूक लागल्यामुळे गावातील नेतृत्व पणाला लागल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले … Read more

खटाव तालुक्यातील विविध कामांसाठी 54 लाखांचा निधी : रणजितसिंह देशमुख

पुसेसावळी | डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंअतर्गत खटाव- माण राष्ट्रीय काँग्रेसचे नेते हरणाई उद्योग समूहाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या प्रयत्नातुन खटाव तालुक्यातील निमसोड, धोंडेवाडी, कान्हरवाडी, आदी गावातील विविध विकास कामांसाठी सुमारे 54 लाख रुपयांचा मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे समाजकल्याण राज्यमंत्री डॅा. विश्वजीत कदम यांच्या माध्यमातुन तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या … Read more

श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त चोराडेत विविध कार्यक्रम

पुसेसावळी | खटाव तालुक्यातील चोराडे येथील जागृत देवस्थान श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी श्री भैरवनाथ मंदिर हे पौराणिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे मंदिर असुन नवसाला पावणारा म्हणून हे देवस्थान प्रसिध्द आहे, प्रत्येक रविवारी तसेच पौर्णिमेला व नवरात्र उत्सवात याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त येत असतात. सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त दि. … Read more

विरोधकांचा धुव्वा : पुसेसावळी सोसायटीवर श्री हनुमान ग्रामविकास सहकार पॅनेलचे वर्चस्व

पुसेसावळी | पुसेसावळी (ता.खटाव) विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत चंद्रकांत (दादा) कदम आणि सुर्यकांत कदम (बापु) यांच्या नेतृत्वाखालील श्री. हनुमान ग्रामविकास सहकार पॅनेलचे सर्वच्या सर्व 13 जागावर उमेदवार निवडून आले आहेत. तर विरोधी श्री. हनुमान जनशक्ती सहकार पॅनेलचा एकही जागा मिळालेली नाही. विकास सेवा सोसायटीवर चंद्रकांत पाटील व सुरेश पाटील य‍ांचे अनेक वर्षापासुन … Read more

घृणास्पद : युवकावर अनोळखी दोन इसमाकडून अनैसर्गिक अत्याचार

सातारा | खटाव तालुक्यातील विखळे फाटा येथील एका शिवारात एका युवकाला बळजबरीने मारहाण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पिडीत युवक हा द्राक्ष बागायतदार कामगार असून संशयित दोघे सांगली जिल्ह्यातील आहेत. या प्रकरणात राहुल रामचंद्र शिंदे व प्रशांत संभाजी निकम (दोघे रा. नागेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) या दोघांना वडूज पोलिसांनी … Read more

देवेंद्र फडणवीसांचे ट्विट : जिहे- कटापूर प्रकल्पाला केंद्राकडून 247 कोटी मंजूर

सातारा | महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गुरुवर्य स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेला म्हणजेच जिहे कठापूर योजना प्रधानमत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यात आल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. या प्रकल्पाला 247 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल ट्विटद्वारे देवेंद्र फडणवीस आणि माढ्याचे खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी आभार … Read more