हिवाळ्यात आवळा खाल्ल्याने होतात जबरदस्त फायदे

amla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळा हा खाण्या-पिण्यासाठी उत्तम ऋतू मानला जातो. मात्र हिवाळ्यात सर्दी, ताप, खोकला असे आजारही होण्याची शक्यता असते. त्यामुळे या थंडीच्या कडाक्याच्या असे पदार्थ खायला हवे जे आपल्यासाठी आरोग्यदायी ठरू शकतात. आज आपण अशाच एका फळाबाबत वाचणार आहोत ज्याचे नाव आहे आवळा… होय हिवाळ्याच्या दिवसात आवळा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत …. … Read more

हिरवे सफरचंद की लाल सफरचंद? कोणते आहे फायदेशीर?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा आपण आरोग्याबाबत बोलत असतो किंवा विचार करत असतो तेव्हा सफरचंदाचा विषय येतोच. निरोगी आरोग्यासाठी सफरचंद खाणे खुप फायदेशीर आहे. सफरचंदमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फायबर आणि इतर असे अनेक पोषक घटक आहेत. परंतु बाजारात सफरचंदांचे 2 प्रकार आहेत, हिरवे सफरचंद आणि लाल सफरचंद. यातील कोणते सफरचंद आपल्या आरोग्याला … Read more

हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाल्ल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

strawberry

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हिवाळा असून या कडाक्याच्या थंडीच्या काळात फळे खाणे आरोग्यसाठी फायदेशीर असते. कारण फळांमध्ये असलेले अनेक गुणधर्म आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. थंडीच्या मोसमात लालेलाल रंगाच्या स्ट्रॉबेरी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. आज आपण जाणून घेऊया हिवाळ्याच्या दिवसात स्ट्राबेरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे…. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. यात पॉलिफेनोल्स नावाचे … Read more

थंडीत आईस्क्रीम खाताय? जाणून घ्या शरीरासाठी ‘हे’ आहेत उत्तम फायदे

Eating Ice Cream

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असा एक पदार्थ आहे कि तो कोणत्याही ऋतूत खाल्ला जातो तो म्हणजे आईस्क्रीम होय. हा पदार्थ कुणाला नाही आवडत? तर तो सर्वांना अगदी लहान मुलांपासून ते थोर मंडळींपर्यंत आईस्क्रीम आवडीने खाल्ले जाते. मात्र, थंडीत आईस्क्रीम न खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, थंडीतही आईस्क्रीम खाणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. चला तर मग … Read more

हिवाळ्यात फिट अन् निरोगी राहण्यासाठी खा ‘हे’ 5 ड्रायफ्रूट्स

dry fruits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हिवाळ्याचा काळ असून या थंडीच्या दिवसात स्वतःचे आरोग्य जपणे महत्त्वाचे असते. हिवाळ्यात ताप, दमा, फ्लू, खोकला यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारात सुका मेवा म्हणजे ड्राय फ्रुटचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा काही ड्राय फ्रुट बाबत सांगणार आहोत ज्याचे सेवन केल्याने … Read more

सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नका ‘हे’ 5 पदार्थ; अन्यथा होईल मोठं नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सकाळी आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्याला दिवसभर पहायला मिळतो. त्यामुळे सकाळी योग्य आणि उपयुक्त आहार करणं आवश्यक आहे. असे अनेक पदार्थ आहेत जे सकासकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्याने आपल्याला पचनाचे तसेच अन्य त्रास होऊ शकतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सकाळी रिकाम्या पोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये? याबाबत … … Read more

मुलांच्या ‘या’ गोष्टींवर मुली होतात सर्वाधिक आकर्षित; पहा कोणत्या आहेत त्या…

Girls impression Boy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समाजात वावरत असताना आपलं व्यक्तिमत्व आकर्षक आणि उठून दिसण्यासाठी प्रत्येकजण खूप प्रयत्न करतात. कोणावरही छाप पाडण्यासाठी व्यक्तिमत्त्वाची भूमिका खूप महत्त्वाची असते. कारण फर्स्ट इंम्प्रेशन खूप महत्वाचे असते. अशा काही गोष्टी आहेत कि त्यामुळे स्त्री आणि पुरुष एकमेकांकडे आकर्षित होतात. मुलांच्या कोणत्या गोष्टींकडे मुली सर्वात आधी आकर्षित होतात हे आपण पाहूया… ट्रिम … Read more

तुम्ही सुद्धा घाईघाईत जेवता? ‘हे’ दुष्परिणाम पहाच

fast eating (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचे दगदगीचे जीवन आणि धावपळ यामुळे काही जणांना जेवण करायला सुद्धा वेळ नसतो. अनेक जण तर घाईघाईत जेवण करत आपला वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतात. बरेचजण तर खाण्याला दुय्यम महत्त्व देत कामाच्या वेळी किंवा घाई-गडबडीत भराभर खाऊन मोकळे होतात. पण तुम्हाला माहित आहे का? घाईघाईत जेवण करणं आरोग्यासाठी खूप हानिकारक असते. अशामुळे … Read more

नवरा-बायकोच्या हातावरील ‘ही’ रेषा बनू शकते भांडणाचे कारण; पहा तुमच्या हातावर ही रेषा आहे का?

palm line

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या तळहातावरील रेषा काही प्रमाणात आपलं भविष्य दर्शवतात, अशी काहीच समजूत आहे. अनेक लोक कोणतेही महत्वाचे काम करण्याअगोदर किंवा आपल्या भविष्याविषयी जाणून घेण्यासाठी हस्तरेषा शास्त्राचा आधार घेतात. हस्तरेषा शास्त्रामध्ये लग्नासाठी विवाह रेषा खूप महत्वाची मानली जाते.हस्तरेषा ही ज्योतिषशास्त्राची लोकप्रिय पद्धत आहे. हस्तरेषेद्वारे एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान याबद्दल माहिती दिली … Read more

तुमच्याही हाता- पायाला मुंग्या येतात? पहा कारणे आणि उपाय

tingling in hands and feet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकदा एकाच वेळी जास्त वेळ बसल्याने आपले पाय किंवा हात सुन्न होतात, त्यांना मुंग्या येतात. परंतु, हा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर हे कोणत्यातरी त्रासाचे लक्षण आहे. आज आपण जाणून घेऊया हाता पायाला मुंग्या येण्याची नेमकी कारणे आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो याबाबत…. पायाला मुंग्या येण्याची कारणे- कधी … Read more