टपाली मतदानात अशोक चव्हाणांना १ हजार मतांची आघाडी

Untitled design

नांदेड प्रतिनिधी |भाजपने दिलेल्या कडव्या लढतीसाठी प्रसिद्ध झालेला मतदारसंघ म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघ. येथे काँग्रेस कडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण निवडणूक लढत आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर निवडणूक लढवत आहेत. मतमोजणीला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली असून पहिल्याच फेरीत अशोक चव्हाण यांना एक हजार मतांची आघाडी मिळाली आहे. टपली मतदानात अशोक चव्हाण यांना एक … Read more

नाना पटोले करणार नितीन गडकरींना पराभूत!

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | मुसद्दी राजकारणी म्हणून संपूर्ण विदर्भाला परिचित असणारे नाना पटोले हे नितीन गडकरींना पराभूत करतील या चर्चेला नागपुरात उधाण आले आहे. कधीच पराभवाचे तोंड न बघितलेल्या नाना पटोलेंच्या मागे मोठा जनसमुदाय आहे. तर त्यांनी नितीन गडकरी यांना तगडी लढत दिली असल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे भाजपला नितीन गडकरींच्या निकालाची चिंता वाटते आहे अशी माहिती … Read more

सावधान ! मतमोजणी दिवशी उसळू शकतो हिंसाचार ; केंद्राचा राज्याला दक्षतेचा इशारा

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |देशात ७ हि टप्प्याचे मतदान पश्चिम बंगालचा अफवाद वगळता शांततेत पार पडले. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाला आलेल्या गुप्त अहवालात देशात मतमोजणी दरम्यान आणि निकाल जाहीर झाल्यानंतर मोठा हिंसाचार घडवला जाऊ शकतो असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षतेचा उपाय म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत. … Read more

मोबाईल टॉवर बंद करुन मतमोजणी करा – गोपीचंद पडळकर

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे लोकसभा निवडणुकीबाबत दोन दिवसापूर्वी एक्झिट पोल जाहीर करण्यात आले असले तरी ते चुकीचे आहेत. परंतु मतमोजणीत काळाबाजार होण्याची शक्यता असून गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणी परिसरातील १५ किलोमीटरपर्यंतचे टॉवर बंद करण्याची मागणी बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केली. मतमोजणीवेळी अधिकाऱ्यांना शासकीय मोबाईल द्या अन्यथा लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास … Read more

म्हणून माढा आणि सोलापूर मतदारसंघाचा निकाल लागणार उशीला

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी |संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या माढा मतदारसंघाचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. मतदार आणि राजकीय जाणकारांची उत्सुकता कधीच वाढण्याची शक्यता आहे. सोलापूर आणि माढा मतदारसंघाची मतमोजणी रामवाडी येथील शासकीय गोदामात होणार आहे. याठिकाणी सकाळी आठ वाजता हि मतमोजणी सुरु होणार आहे. इतर ठिकाणी मतमोजणी सकाळी ७ वाजता सुरु होणार होती मात्र या ठिकाणी हि … Read more

दलाल स्ट्रीटला देखील हवे मोदी सरकार!

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. रविवारी जाहीर झालेल्या या एक्झिट पोलनंतर सोमवारी सकाळी शेअर बाजारात मोठी उसळी पहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला. तर निफ्टी देखील 11 हजार 648 अंकांवर पोहोचला. एक्झिट पोलच्या … Read more