एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला; आरोपीने ओठांचा चावा घेत चावून तोडले ओठ

crime

मुंबई | एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने भिवंडीमध्ये एका तरुणीवर हल्ला केला. मुक्तार अन्सारी नावाच्या तरुणाने तरुणीचे ओठ चावले. व घेतला गेलेला चावा एव्हढा भयानक होता की तरुणीचे दोन्ही ओठ चेहऱ्यापासून वेगळे झाले होते. या घटनेवर परिसरातून संताप व्यक्त केला जातो आहे. मुक्तार अन्सारी या तरुणांचे त्याच्याच परिसरात राहत असलेल्या एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. मागील … Read more

प्रेमी युगुलाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या; घरच्यांकडून लग्नास विरोध झाल्याने उचलले पाऊल

हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी गावात एका प्रेमी युगुलाने शेतात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडाकीस आली आहे. आज शुक्रावरी (9एप्रिल) सकाळी शेतात एका तरुण आणि तरुणीचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, अजय डुकरे वय (16), आणि सरस्‍वती कराले वय (18) यांच्यात प्रेमसंबंध होते. नुकतेच सरस्वती चे लग्न ठरले होते. … Read more

काय सांगता!! ‘या’ सुंदरींशी लग्न केले तर सरकार देतेय महिना 3 लाख रुपयांचे अनुदान; जाणुन घ्या सत्य

#HelloFactCheck : अनेक जण लग्न होत नाहीये म्हणुन परेशान असतात. आपल्याकडे लग्नासाठी अनेकांना मुली भेटत नाहियेत ही वस्तुस्थिती आहे. मात्र अशात जर सरकार सुंदर मुलींशी लग्न करणार्‍यांना महिणा ३ लाख रुपये अनुदान देत असेल तर? आइसलँड सरकारने अशा प्रकारची एक योजना सुरु केली असल्याची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. परंतू ही पोस्ट फेक असल्याचे … Read more

फेसबुकवर मैत्री..फोनवर गप्पा अन नंतर घरी येऊन केलं ‘असं’ काही; ब्लॅकमेलिंगला कंटाळून विवाहितेची पोलिसांत तक्रार

औरंगाबाद | फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणाने विवाहितेची ओळख वाढवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अत्याचार करून तिला सतत भेटायला बोलण्यासाठी बोलवत असे. तिने नकार दिल्यावर त्याने तिच्या नातेवाईकांना मेसेज पाठवून बदनामी सुरु केली. पीडितेने त्याच्या त्रासाला कंटाळून पोलिसात धाव घेतली. अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक उर्फ विक्की पाटील (रा.मालेगाव … Read more

काय सांगता! जगभरातील 77 टक्के महिला विवाहबाह्य संबंधात; सर्वेक्षणातून माहिती समोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रेमाला अनेक ठिकाणी वेगवेगळी परिभाषा दिली जाते. प्रेम म्हणजे बंधन, काळजी, मुक्ती, जबाबदारी, विचार आणि आदर अश्या प्रकारची प्रेमाची व्याख्या आजकाल सर्व ठिकाणी पाहायला मिळते. पण, आजकालच्या आधुनिक समाजामध्ये प्रेमाची व्याख्या शारीरिक आकर्षण आणि शारीरिक संबंध इथपर्यंत मर्यादित असल्याची टीका नेहमीच जुन्या पिढीकडून होत असते. विवाहबाह्य संबंधांचा पायाही याच समजातून घातला … Read more

लग्नाचे अमिश दाखवत अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार; गर्भवती राहताच दिला लग्नाला नकार

औरंगाबाद | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर सलग दोनवर्ष वारंवार अत्याचार करणार्‍या तरुणाला फुलंब्री पोलिसांनी 28 फेबु्रवारी रोजी रात्री हर्सुल येथून अटक केली. त्याला गुरुवार दि.4 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. खडसे यांनी सोमवारी दि.1 मार्च रोजी दिले. आकाश अशोक भालेराव (रा. चितेपिंपळगाव ता.जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. … Read more

राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची ‘अशी’ झाली होती पहिली भेट…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आणि सोनिया गांधी यांची ‘ लव स्टोरी ‘ खूपच इंटरेस्टिंग आहे. इटलीत जन्मलेल्या सोनिया मायनो म्हणजेच सोनिया गांधी आणि भारतात जन्माला आलेले राजीव गांधी यांची पहिली भेट झाली होती ती केंब्रिज विद्यापीठात. हाविएर मोरो हे मूळचे स्पनिश लेखक त्यांनी … Read more

IPS मोक्षदा पाटील अन् IAS आस्तिक कुमार पाण्डेय याची प्रेमकहाणी कशी जुळली? जाणून घ्या काय Love Story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएस मोक्षदा पाटील आणि आयएएस आस्तिक कुमार पांडे ही दोन नावे तुम्ही महाराष्ट्रात असाल तर, कुठे ना कुठे ऐकले असेल. मोक्षदा पाटील यांचे नाव धडाकेबाज कारवाई साठी आणि आस्तिक कुमार पांडे यांचे कठोर प्रशासनसाठी नेहमी चर्चा होत असते. पण आज आपण जाणून घेणार आहोत या दोघांची प्रेम कहाणी कशी आणि कुठे … Read more

विवाहबाह्य संबंध लपविण्यासाठी तिने केला असा मोठा प्रताप..

फरिदाबाद | आपले विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. एका महिलेने तिचे विवाहबाह्य संबंध लपविण्यासाठी प्रियकर आणि इतर तिघांच्या मदतीने पतीचा खून केला आहे. पतीचा खून करून त्याचा मृतदेह बॉक्समध्ये भरून घरातच आठ दिवस लपवून ठेवला. नंतर तो मृतदेह नाल्यामध्ये फेकण्यात आला. फरिदाबाद येथील सैनिक कॉलनीमध्ये दिनेश आणि त्याची पत्नी राहत होते. पत्नीचे … Read more

डेटिंग ॲपवरून मैत्री करून ती लॉजवर बोलवायची, त्यांनतर करायची असं काही…

Dating App

पिंपरी – चिंचवड | टिंडर आणि बंबल अश्या वेगवेगळ्या डेटिंग ॲपवरून मुलांशी मैत्री करून त्यांना डेटला बोलवून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध पडल्यानंतर त्या मुलांना लुबाडणाऱ्या तरुणीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तिच्याकडून 289 ग्राम सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा पंधरा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच तिने एकूण 16 … Read more