महाविकास आघाडी ग्रामपंचायत निवडणुकही एकत्र लढणार का? जयंत पाटील म्हणाले…

Jayant patil

सातारा । महाराष्ट्रात पुढील महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक होऊ घातल्या आहेत. त्यामुळं पदवीधर, शिक्षक निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ज्याप्रमाणे एकत्र आले होते त्याप्रमाणे त ग्रामपंचायत निवडणूकही महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी चर्चा होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले. त्यांनी साताऱ्यात समाज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीतही एकत्र लढण्याचा निर्णय … Read more

‘एकीचे बळ’! पदवीधारनंतर महाविकास आघाडी ग्रामपंचायतही एकत्र लढणार? भाजपासाठी कडवं आव्हान

पुणे । पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्याचमागचं कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे ‘एकीचे बळ’. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष पूर्ण ताकदीने शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत उतरले होते. त्यामुळं भाजपचा चारी मुंड्या चित पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा भाजपला रोखण्यासाठी राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकाही एकत्र लढण्याची तयारी महाविकास … Read more

‘या’ जिल्ह्यांतील सरपंच आरक्षण सोडत रद्द!; राज्य शासनाचा नवा अध्यादेश जारी

मुंबई । राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. अशा वेळी सरपंचपदाच्या आरक्षणावर चाललेला गोंधळ एकदाचा संपवण्यासाठी सरकारनं आज नव्यानं आदेश काढलाय. (arpanch Reservation New Ordinance Issued) यात ज्या जिल्ह्यांतील आरक्षण सोडत पार पडली होती, ती रद्द करण्यात आलीय. सरकारनं सरपंच आरक्षण सोडतीवर आज नव्यानं आदेश काढून यापूर्वी झालेली आरक्षण सोडत रद्द केलीय. … Read more

निवडणुकीनंतरच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीवर जानकर संतापले, म्हणाले..

मुंबई । राज्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक होऊ घातल्या आहेत. अशावेळी ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी विरोध केला आहे. गावच्या प्रस्थापितांच्या हातात रिमोट जाईल, आणि घोडेबाजारही थांबणार नाही, अशा शब्दात जानकरांनी संताप व्यक्त केला. (Gram Panchayat Election Sarpanch Lottery after polls) … Read more

ग्रामपंचायत रणधुमाळी: सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकीनंतरचं, जुनं आरक्षण रद्द!

मुंबई । राज्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक होऊ घातल्या आहेत. अशावेळी  (Gram Panchayat Election) ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याच्या निर्णय सरकारने घेतला आहे. ज्या ८ जिल्ह्यात निवडणुकीआधीच सरपंचपदाचं आरक्षण जाहीर झालेलं होतं, तेही या नव्या निर्णयामुळे रद्द असेल. ग्रामविकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला. त्यानंतरच संबंधित जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने आदेश काढून जुनं आरक्षण रद्द … Read more

ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारांजवळ ‘या’ अर्जाची पोचपावती असणे गरजेची; राज्य निवडणूक आयोगाची स्पष्ट सूचना

मुंबई । राज्यातील 34 जिल्ह्यांमधील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सवलत देण्यात आली आहे. जात वैधता प्रमाणपत्राऐवजी पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मूभा उमेदवारांना देण्यात आलीय. राज्य निवडणूक आयुक्त … Read more

पुन्हा रणधुमाळी! राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुक जाहीर; पहा जिल्हानिहाय यादी

मुंबई । राज्य निवडणूक आयोगाने अखेर ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत. राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. या सर्व ठिकाणी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असून २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर 18 जानेवारीला मतमोजणी करण्यात … Read more

ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले! तारखा जाहीर; आता गावपातळीवर भाजप-महाविकास आघाडीची पुन्हा टक्कर

मुंबई । राज्य निवडणूक आयोगाने अखेर ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली असून नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकांनंतर आता गावागावातही राजकारण तापणार आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत. ( Maharashtra Gram … Read more