Sonali Khare : सोनाली खरेची लेकीसोबत ऑनस्क्रीन केमिस्ट्री दिसणार; आगामी सिनेमाचं पोस्टर व्हायरल

Sonali Khare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sonali Khare) आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर बेतलेला ‘मायलेक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मुलेच या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या १९ एप्रिल रोजी माय लेकीची ही गोड कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत या … Read more

Pooja Sawant Engagement : ‘मला वाटलं नव्हतं मी इतकं प्रेम करू शकते…’; पूजा सावंतच्या साखरपुड्यातील सुंदर व्हिडीओने वेधलं लक्ष

Pooja Sawat Engagement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pooja Sawant Engagement) मराठी सिने विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतचा नुकताच १६ फेब्रुवारी २०२४ रोजी थाटामाटात साखरपुडा पार पडला. अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या साखरपुड्यानंतर अनेक तरुणांची हृदय तुटली. मात्र पूजाचं हृदय सिद्धेश चव्हाणने जिंकलं आणि आता लवकरच पूजा मिसेस चव्हाण होणार आहे. सध्या पूजा आणि सिद्धेशच्या साखरपुड्यातील अनेक फोटो … Read more

कलरफुल पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणांचा थाटामाटात साखरपुडा संपन्न; फोटो आले समोर

Pooja Sawant and siddhesh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) आणि सिद्धेश चव्हाण (Siddhesh Chavan) यांचा 16 फेब्रुवारी रोजी थाटामाटात साखरपुडा पार पडला आहे. या साखरपुड्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी आणि पूजाच्या जवळील मंडळींनी हजेरी लावली होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पूजाने सिद्धेशसह फोटो शेअर करत आपण एंगेज झाल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. त्यामुळे या दोघांच्या लग्नाचे … Read more

Prajakta Mali : ‘भिशी मित्र मंडळ’मध्ये लाडक्या प्राजूची एंट्री; पुण्यात पार पडला मुहूर्त, लवकरच शूटिंग सुरु करणार

Prajakta Mali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Prajakta Mali) मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव हे आघाडीवर आहे. आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून प्राजक्ताने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे. आता लवकरच ती आपल्याला पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटातून भेटायला सज्ज झाली आहे. ‘भिशी मित्र मंडळ’ असे या आगामी चित्रपटाचे नाव असून नुकतेच पुणे … Read more

Snehal Shidam : CHYD फेम अभिनेत्रीची बॉलिवूडमध्ये एंट्री; पहिल्याच सिनेमात शाहिदसोबत झळकली

Snehal Shidam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री क्रिती सॅनॉन अभिनित ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. जबरदस्त कॉमेडी जॉनरचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतोय. हा एक रोबॉटिक सिनेमा असून याचं कथानक अत्यंत वेगळ्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे थिएटरमध्ये या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळताना … Read more

Hruta Durgule : हृता दुर्गुळे पाहतेय ‘नवरोबा’ची वाट; आगामी ‘कन्नी’ सिनेमातील रॅप साँग रिलीज

Hruta Durgule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hruta Durgule) गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेला ‘कन्नी’ हा चित्रपट येत्या ८ मार्च २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता या चित्रपटातील पहिले गाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हे एक जबरदस्त रॅप साँग आहे. ज्याचे … Read more

साऊथमध्ये सोनाली कुलकर्णीची दमदार एंट्री; ‘मलाइकोट्टाई वालिबान’मधील फर्स्ट लूकने वेधलं लक्ष

Sonalee Kulkarni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी मल्याळम सिनेमामुळे चर्चेत आहे. मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टाई वालिबान’ या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. View this … Read more

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन; 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

seema deo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली जेष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव या दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अजिंक्य देव यांच्या आई होत्या. सीमा देव यांनी अनेक चित्रपटात दमदार अभिनय करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य … Read more

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन; 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे निधन झालं आहे. मुंबईतील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुलोचना दीदी यांच्या नातीने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीमध्ये चढउतार पाहायला मीळत होता. सुलोचना दीदींच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राला … Read more

Marathi Actress : अभिनेत्रीनं शेयर केला अंघोळ करतानाचा टॉपलेस फोटो; उघड्यावरच सनबाथ अन…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठी अभिनेत्री (Marathi Actress) म्हटलं कि सोज्वळ लूक अन अंगभर कपडे अशी चित्र रेखा समोर येते. मात्र आता नवीन जनरेशन नवीन फॅशन ट्रेंड घेऊन येत आहे. मराठी चित्रपट श्रुष्टीवरही आता नवीन ट्रेंड सुरु झाला असून मराठी सेलेब्रिटींमध्येही मोठा बदल झाला आहे. आता मराठी कलाकारही बॉलिवूड, हॉलिवूड कलाकारांनाच्या तोडीच्या फॅशन, लूक करून … Read more