पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात भीषण आग 

पुणे । पुणे येथील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाला बोलावण्यात आले आहे. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली आहे. हे अद्याप समजलेले नाही. तसेच किती हानी झाली आहे याचीही माहिती मिळू शकलेली नाही. Pune: Fire broke out at a chemical factory in Kurkumbh MIDC area. Five fire tenders have … Read more

मुंबई-पुणे वगळून इतर भागातील उद्योगांना लवकरच परवानगी; राज्य सरकारचे संकेत

मुंबई । कोरोनाच्या विषाणूचा अधिक प्रादुर्भाव नसलेल्या भागांत २० एप्रिलनंतर उद्योग सुरू करण्याचे संकेत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. उद्योग सुरू करण्यासाठी मात्र कामगारांच्या सुरक्षित वाहतुकीची-राहण्याची व्यवस्था करण्याची अट उद्योजकांवर टाकण्यात येणार आहे. या अटींमध्ये, जे उद्योजक आपल्या कामगारांना कारखान्याच्या किंवा कंपनीच्या आवारातच राहण्याची व्यवस्था करतील, अशा उद्योजकांना कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. याचसोबत … Read more

साताऱ्यामधील जुन्या एमआयडीसीमध्ये दोन कंपन्या आगीत भस्मसात

सातारा येथील जुन्या एमआयडीसीतील दोन कंपन्यांना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून अँटिक ट्रान्सपोर्ट अँड प्रा.लि या कंपनी बरोबरच लगत असलेल्या कंपनीचे ही आगीत सुमारे २० लाखाच्यावर नुकसान झाले आहे. कंपन्यात तेलाचे डबे, मशिनरी आदी साहित्य जळाले आहे.

नामुष्की…शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालायावरच जप्तीची कारवाई

यवतमाळ प्रतिनिधी। आजपर्यंत आपण सरकारी अधिकाऱ्यांनी सामान्यांची मालमत्ता जप्त करताना पहिले असेल पण यवतमाळ जिल्ह्यात जी घटना घडली ती सर्वांच्या भुवया उंचावणारी आहे. कारण या घटनेत जप्तीची कारवाई दुसऱ्या एखाद्या कुणावर नाही तर थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच होणार होती. आणि जप्ती करणारे होते शेतकरी. अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांकडून … Read more

महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन(MIDC) मध्ये भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही महाराष्ट्रातील महाराष्ट्र सरकारचे एक प्रकल्प असून महाराष्ट्राचे अग्रगण्य महामंडळ आहे. जमीन, रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज सुविधा आणि रस्त्यावर दिवे यासारख्या पायाभूत सुविधा प्रदान करतात. 865 जूनियर अभियंता, आशुलिपिक, वरिष्ठ लेखापाल, सहाय्यक, लिपिक टाइपिस्ट, सर्वेक्षक, तांत्रिक सहाय्यक, फिटर, पंप ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, ड्रायव्हर, पियोन आणि हेल्पर पोस्टसाठी एमआयडीसी मध्ये … Read more

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट । महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हा महाराष्ट्र राज्य सरकारचा भारतातला प्रकल्प असून हे महाराष्ट्रातील एक मुख्य महामंडळ आहे. जमीन, रस्ते, वीज, पाणी, सांडपाणी निचरा सुविधा इत्यादी पायाभूत सुविधा व्यावसायिकांना पुरवण्याचं काम हे महामंडळ करते. याच  महामंडळात विविध पदांवरती ८६५ जागांसाठी भरती निघाली आहे. एकूण जागा –  865 पदाचे नाव –  1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 2 … Read more