भूमिगत पाईप लाईन अचानक फुटली अन्… पहा थरकाप उडवणारा Video

underground pipe line burst

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर एक थरकाप उडवणारा विडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये अचानकपणे जमिनीखालील पाईपलाईन फुटून पाण्याचा मोठा फवारा रस्त्यावर उडाल्याचा दिसत आहे. यावेळी रस्त्यावरून जात असलेली मुलगी या घटनेत जखमी झाली आहे. ज्वालामुखी फुटल्यानंतर ज्या पद्धतीने लाव्हा बाहेर येताे अगदी तशाच पद्धतीने रस्ता दुभंगल्याचे दिसत आहे. ही घटना महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील आहे. … Read more

धक्कादायक ! सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – सुनेच्या सततच्या त्रासाला कंटाळून यवतमाळमध्ये सासर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना यवतमाळमधील लोहारा एमआयडीसी परिसरातील स्वराज ट्रॅक्टर वर्कशॉप या ठिकाणी घडली आहे. मृत्यूपूर्वी सासऱ्याने एक चिट्ठी लिहिली होती. या चिट्ठीमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव साहेबराव दवणे असे आहे. साहेबराव दवणे … Read more

धक्कादायक ! मुलगी झाल्यानं नणंदेनं वहिनीला जिवंत जाळलं

Women Fire

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा तालुक्यातील दातपडी याठिकाणी एका विवाहित महिलेला जिवंत जाळण्यात आले आहे. विशेष म्हणजे नणंदेनंच अंगावर रॉकेल टाकून वहिनीला जिवंत जाळलं आहे. या दुर्दैवी घटनेत पीडित महिला 80 टक्के भाजलेली होती. अखेर उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पांढरकवडा पोलीस या … Read more

जाणून घ्या बुलढाण्याचे नाव सातासमुद्रपार नेणाऱ्या राजूचा लोणार ते लंडन व्हाया यवतमाळ प्रवास

Raju Kendre

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – समोर आलेल्या संकटावर मात करत लोणार सरोवराच्या भूमीतून लंडनच्या विद्यापीठात शिवेनिंग शिष्यवृत्ती साठी निवड होण्याची संधी पिंप्री खंदारे येथील राजू केंद्रे या 23 वर्षीय तरुणाला मिळाली आहे. आपण नेहमीच म्हणतो की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याच्या संघर्षाचा इतिहास असतो. असाच काहीसा प्रवास राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे या तरुणाचा आहे. लंडनची … Read more

प्रियकराच्या मदतीने रचला होणाऱ्या नवऱ्याच्या हत्येचा कट यवतमाळमधील घटना

crime

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळ मध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने भावी नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला शीतपेयातून विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेची कबुली भावी पत्नीनेच दिली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात २ जणांना अटक करण्यात आली आहे. हि … Read more

विदर्भात आज उष्णतेची लाट, पहा राज्यात कोणत्या भागात कधी धडाकणार अवकाळी

पुणे | राज्यात उष्णतेचा कहर वाढतोच आहे. त्यातच विदर्भात आजही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मराठवाडा ते कोमोरीन परिसरात आणि तमिळनाडू व कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणात होत आहेत. शुक्रवार पासून मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा दणका देणार असल्याचं हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. … Read more

राज्यातील किमान तापमानात मोठी घट; पुणे 10.7° c तर गडचिरोली 10°c वर

मुंबई | पुणे १०.७ अंश सेल्सिअस, गोंदिया, गडचिरोली १० अंश सेल्सिअस पुणे : उत्तरेकडील वार्‍याचा जोर वाढल्याने राज्यात पुन्हा थंडीची चाहुल लागली आहे. पुण्यासह राज्यातील बहुताश शहरातील किमान तापमानात घट झाली आहे. पुणे येथे आज सकाळी १०.७ अंश सेल्सिअस तर, पाषाण येथे १२, लोहगाव येथे १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर … Read more

राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा

यवतमाळ | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. ग्रामिण भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांचे जाळे आहे. मात्र मनसे पक्षाचा त्यामानाने इतका विस्तार झालेला नाही. अशात राज्यातील तीन ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. https://t.co/kOE0dJICVn?amp=1 यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर ग्रामपंचायत वर मनसेचा झेंडा फडकला आहे. आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीत मनसेचे ०७ पैकी ०६ उमेदवार विजयी … Read more

राज्यात कोरोनाची संख्या ३८ वर, यवतमाळ येथे आणखी एक रुग्ण

यवतमाळ | राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. एक नवा रुग्ण यवतमाळमध्ये आढळून आला आहे.यवतमाळमधील रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे. तर राज्यात एकूण ३८ रुग्ण झाले आहेत. मुंबईत तीन तर नवी मुंबईत एक अशा चार रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आता अमरावतीमधील रुग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. राज्यातल्या १० शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले. … Read more

यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी पुत्रानं विषारी औषध पिऊन संपवलं जीवन

यवतमाळ प्रतिनिधी । यवतमाळ तालुक्यातील गोंडबुरांडा येथील एका तरुण शेतकरी पुत्रानं काल रात्री साडे सात वाजताच्या दरम्यान शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नागोराव वामन खोके (२८) असे मृतक शेतकरी पुत्राचे नाव आहे. काल घरच्या मंडळींना शेतात जाऊन येतो असे सांगून नागोराव घरातून निघाला होता. संध्याकाळ होऊन तो घरी न परतल्याने … Read more