खळबळजनक ! शहरात कोरोनाचे डमी रुग्ण; 10 हजार रुपयात ठरला सौदा

औरंगाबाद – आतापर्यंत तुम्ही स्पर्धा परीक्षेत डमी परीक्षार्थी सापडल्याचे ऐकवीत असाल, मात्र आता कोरोनाचे डमी रुग्ण कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल केले जात असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. महापालिकेच्या चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कोविड रुग्णालयात पॉझीटीव्ह म्हणून दाखल झालेले दोन रुग्ण बोगस असल्याचे आज तपासात उघडकीस आले. या प्रकरणी महापालिकेने तातडीने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दोन … Read more

इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी ऑरिक सिटीमध्ये गुंतवणूक करावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद – औरंगाबाद परिसरात उद्योगाला पुरक पायाभुत सुविधा उपलब्ध असल्याने येथे अनेक उद्योग भरभराटीला आलेले आहेत. सध्या बाजारात इलेक्ट्रीकल वाहनांना मोठी मागणी असल्याने ऑरीक सिटी मध्ये इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी गुंतवणुक करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. हॉटेल ताज येथे तैवान मधील तयत्रा या संस्थेच्या पुढाकारातुन आयोजित एका सेमिनारमध्ये जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी तयात्राचे संचालक … Read more

शहराजवळ भीषण अपघात ! आई ठार तर मुलासह दोन चिमुकले गंभीर जखमी

accident

औरंगाबाद – चारचाकीने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील वृद्ध महिला ठार, तर दुचाकी चालक व दोन बालके गंभीर जखमी झाले आहेत. शेंद्रा एमआयडीसी मुख्य रस्त्यावरील हर्मन कंपनीसमोर रविवारी रात्री आठ वाजता हा गंभीर अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकी सुमारे 60 फूट उंच उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. … Read more

औरंगाबादेत मध्यरात्री ‘द बर्निंग बस’ चा थरार !

fire

औरंगाबाद – शहराजवळच असलेल्या शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पार्किन्स कंपनीच्या कामगारांची वाहतूक करणाऱ्या धावत्या खासगी बसला शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास आग लागली. ही घटना सिडकोतील वसंतराव नाईक चौक ते जय भवानी नगर रस्त्यावर घडली यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबून कामगारांना बसमधून उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. आग इतकी भीषण होती की अवघ्या काही मिनिटातच … Read more

उद्योजक तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

suisaid

औरंगाबाद : एमआयडीसीत युनिट चालवणाऱ्या युवा उद्योजकाने 20 जुलै रोजी दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वैभव भाऊसाहेब मरकड, (वय 26), रा. आरएच 111/10 बजाजनगर असे मृताचे नाव आहे. वैभव रविवारी मुलगी बघायला जाणार होता. वैभवचा 5 जुलै रोजी वाढदिवस साजरा केल्यानंतर पंधरा दिवसातच वैभवने जगाचा निरोप घेतला. वैभवचे वडील एका नामांकित कंपनीत कार्यरत आहेत, … Read more

10 एमएलडी पाणीपुरवठा मिळावा यासाठी सिडकोचा एमआयडीसीकडे प्रस्ताव

Water supply

औरंगाबाद | वाळूज महानगरातील पाणी प्रश्न दूर व्हावे यासाठी सिडकोने एमआयडीसीकडे प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये दररोज 10 एमएलडी पाणीपुरवठा व्हावा असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांची या त्रासातून सुटका होईल. सध्या एमआयडीसीकडून सिडको वाळूज महानगरसाठी दररोज 5 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. सिडको प्रशासन नागरिकांकडून 1 हजार लिटर पाण्यासाठी 22 रुपये वसुल करते. त्याचबरोबर सिडकोला … Read more

आजाराला कंटाळुन तरुणाची आत्महत्या,दोन महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

Sucide

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने मायग्रेनच्या सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्याचे दोन महीन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्याने रविवारी दुपारी पावणेचार वाजता आपले वडील व मामांच्या डोळ्यासमोर शिवाजी उद्यानातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. काय आहे प्रकरण मृत तरुणाचे नाव इमरान … Read more

राज्यात भूमिपुत्रांना रोजगारासाठी ‘महाजॉब्स’ संकेतस्थळाचं मुख्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन

मुंबई । राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमआयडीसीच्या महाजॉब्स संकेतस्थळाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने या संकेतस्थळाचं उद्घाटन केलं. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक उपस्थित होते. यावेळी महाजॉब्स संकेतस्थळाची माहिती देतांना उद्योगमंत्री … Read more

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतली शरद पवार यांची भेट 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जावलीचे भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी यावेळी सातारा जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत पवार यांच्यासोबत चर्चा केली. तसेच काही निर्णय घेण्याबाबतही सूचना केल्या. दरम्यान, सातारा एमआयडीसी संदर्भात महत्वाचे काही निर्णय घेण्याची सूचना त्यांनी केली ज्यामध्ये बजाज कंपनीची ४० एकर … Read more

धक्कादायक !! साताऱ्यातील हिंदुस्थान फीड्स कंपनीत २०० हून अधिक मजुरांना कोंडले; घरी जाण्यासाठी मजुरांचा आक्रोश

चांगला पगार घेणारे अनेक लोक लॉकडाऊन सुरु झाला की घरी बसले, ५०-६० लोक पळूनसुद्धा गेले, मात्र कंपनीचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही थोडावेळ थांबलो, कळ काढली. पण कंपनीसाठी कुत्र्यागत राबूनसुद्धा आम्हाला हीन दर्जाची वागणूक मिळणार असेल तर आम्हाला ही कंपनी नको आणि हे कामसुद्धा नको. आम्हाला जबरदस्तीने या ठिकाणी कोंडण्यात आलं असून तात्काळ आमची सुटका करावी अशी मागणी या कामगारांनी केली आहे.