Gold Price Today : सोन्याची चमक वाढली, चांदीही वधारली; आजचे दर पहाच

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अक्षय्य तृतीया आणि लग्नसराईताच्या या दिवसात ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. आज 14 एप्रिल 2023 रोजी भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Price Today) मोठी वाढ झालेली आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60 हजार रुपयांच्या पुढे आहे. तर चांदीची किंमत 78 हजार रुपये प्रति किलो झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी … Read more

CIBIL Score म्हणजे काय? तो कसा चेक करायचा? या Steps वापरा

CIBIL Score Check

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, कोणत्याही बँकेतून कर्ज घेत असताना तुमचा सिबिल स्कोर (CIBIL Score) महत्त्वाची भूमिका बजावतो. सिबिल स्कोरचा फुल्ल फॉर्म क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड असा आहे. सिबिल स्कोर म्हणजे असा 3 अंकी नंबर असतो जो तुमची संपूर्ण क्रेडिट हिस्ट्रीची (Credit History) माहिती दर्शवतो. एखाद्या व्यक्तीने त्याचे कर्ज कसे फेडले त्याच्या आधारावर सिबिल … Read more

CIBIL Score चांगला ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

CIBIL Score

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मित्रांनो, सिबिल स्कोअर (Cibil score) हा तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीची माहिती दर्शवतो. सिबिल स्कोअर हा ३०० ते ९०० च्या दरम्यान मोजला जातो. जेव्हा तुम्ही घरासाठी, गाडी खरेदी करण्यासाठी कर्ज घेता किंवा पर्सनल Loan घेण्याचा विचार करत असता तेव्हा बँकेकडून तुमचा सिबिल स्कोर (Sibil Score) चेक केला जातो. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला … Read more

Bank FD : ‘या’ बँकेने FD वरील व्याजदर बदलले, ग्राहकांना आजपासून मिळणार बंपर व्याज

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI ने 6 एप्रिल रोजी पतधोरण बैठकीचे निकाल जाहीर केले. ज्यामध्ये रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, असे असूनही अनेक बँकांकडून आपले डिपॉझिट्स वाढवण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट्सचे दर वाढवत आहेत. याचदरम्यान, आता सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँकेने देखील आपल्या FD वरील व्याजदरांमध्ये बदल करण्याची घोषणा केली … Read more

Business Loan घेणे झाले फारच सोपे; ‘ही’ ट्रिक वापरुन जाणुन घ्या बेस्ट पर्याय कोणता?

Business Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Loan : कोणत्याही स्टार्ट-अप संस्कृतीमध्ये सर्वात जास्त महत्त्व हे वाढीला असते. अनेक व्यवसाय चालवणाऱ्या मालकांच्या मनात आपण मागे राहिलो असल्याची भावना येऊ शकते. आपला व्यवसाय लवकरात लवकर वाढवण्याचा आणि त्याचा विस्तार करण्याचा खूप मोठा दबाव देखील त्यांच्यावर असतो. ज्याचा अनेकदा मालकांना जास्त त्रास होऊ शकतो. ज्यामुळे नंतर प्रतिकूल आर्थिक परिणाम … Read more

Multibagger Stock : 38 पैशांवरून 141.40 रुपयांवर आले ‘हे’ शेअर्स, गुंतवणूकदार झाले मालामाल

Multibagger Stock 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर मार्केट हा गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांपैकी एक आहे. याद्वारे लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून भरपूर पैसे कमावता येतात. मात्र यासाठी गुंतवणूकदाराकडे संयम असणे गरजेचे आहे. कारण योग्य वेळी चांगले फ़ंडामेंटल्स असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला कोट्यवधी रुपये मिळवून देऊ शकते. हे लक्षात घ्या कि, गेल्या काही वर्षांत … Read more

ChatGPT च्या मदतीने तरुणाने 3 महिन्यांत कमावले तब्ब्ल 28 लाख रुपये, जाणुन घ्या असं नक्की काय केलं?

ChatGPT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून OpenAI च्या ChatGPT ची जगभरात चर्चा सुरु आहे. मात्र सध्या जगभरात त्याच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा यशस्वीपणे वापरही केला जातो आहे. ते वापरण्याबाबत अजूनही दोन मते झाली आहेत. काही लोकं यासाठी पाठिंबा देत आहेत तर काही त्याला विरोधही करत आहेत. मात्र यादरम्यानच, अमेरिकेतून … Read more

ATM मधून पैसे काढण्याआधी Cancel बटण दाबणे आवश्यक आहे का??? RBI म्हणते कि…

ATM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ATM : पूर्वीच्या काळी पैसे आपल्या खात्यामधून पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये जावे लागायचे. गेल्या काही वर्षांपासून एटीएमद्वारे ही सुविधा दिली जात आहे. मात्र, एटीएममधून पैसे काढल्यानंतर अनेकदा लोकं कॅन्सलचे बटण दाबतात. आपल्यातील बऱ्याच लोकांना असे करण्याची सवयच लागली आहे. असे करण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या खात्यातून पैसे चोरीला जाण्याची वाटत असलेली … Read more

Multibagger Stock : ‘या’ सरकारी कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला दुप्पट नफा

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारात गुंतवणूक करताना अनेक गुंतवणूकदारांकडून मल्टीबॅगर स्टॉकचा शोध घेतला जातो. प्रत्येकालाच एका वर्षात हजारो टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न मिळावा असे वाटतं असते. मात्र बहुतेक मल्टीबॅगर स्टॉक्स हे पेनी स्टॉक्स हे देखील लक्षात असू द्यात. यामध्ये नफा मिळो वा ना मिळो, पण जोखीम मात्र भरपूर असते. त्यामुळे अशा शेअर्समध्ये … Read more

LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीकडे विमा पॉलिसीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जर आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी विमा पॉलिसी घ्यायची असेल तर LIC जीवन सरल योजना हा सर्वात सुरक्षित पर्याय ठरेल. ही एक एंडॉवमेंट योजना आहे. ज्यामध्ये ग्राहकांना प्रीमियमच्या पेमेंटची रक्कम आणि पेमेंट पद्धत निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. … Read more