आर्यन खान विदेशी ड्रग तस्करांच्या संपर्कात; मोबाईलमधून अतिशय आक्षेपार्ह तपशील समोर – NCB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आलं असून आर्यन खानला एनसीबीनं किल्ला कोर्टात हजर केलं आहे. त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. “आर्यन खानसह तिन्ही आरोप नेहमी एका इग्स तस्काराकडून ड्रग्स घेत होते.. आरोपीच्या मोबाईलमधून ड्रग्ससंद्रभातील … Read more

मोठी बातमी!! गेल्या 4 वर्षापासून आर्यन खान घेतोय ड्रग्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |मुंबई येथील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन याची कसून एनसीबी कडून चौकशी करण्यात येत असून आर्यन गेल्या 4 वर्षांपासून ड्रगचे सेवन करत असल्याची माहिती मिळत आहे. शाहरुख खान आणि आर्यन यांचे फोनवर बोलणे देखील झाले आहे. एनसीबीने कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांच्या लँडलाइन फोनवरून आर्यनला 2 मिनिटे आपले वडिल शाहरुख खानशी … Read more

शाहरुख खानच्या मुलाला अटक; इतर जणांवर देखील कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ड्रग सेवन प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अखेर अटक करण्यात आली आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातून एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वैद्यकीय चाचणीनंतर आर्यनला मुंबईत कोर्टात हजर केलं जाणार आहे. एनसीबीने आर्यन खान आणि अरबाज … Read more

मला पाहुणा म्हणून बोलवण्यात आलं होतं; आर्यन खानची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यनचा देखील समावेश असून त्याची एनसीबी कडून कसून चौकशी सुरू आहे. क्रूझवरील पार्टीमध्ये मला पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं … Read more

शाहरुख खानचा मुलगा आर्यनची एनसीबी कडून चौकशी; आत्तापर्यंत 8 जणांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री मुंबईच्या समुद्रात सुरु असणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. एनसीबीने याठिकाणाहून अंमली पदार्थांचा साठाही जप्त केल्याचे समजते. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांची कसून चौकशी सुरु आहे.  यात प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या मुलाचा समावेश आहे. या रेव्ह पार्टीत बॉलीवूडशी … Read more