ड्रगमाफिया ललित पाटीलला अटक; चेन्नईतून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Lalit Patil Arrested

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेलेला ड्रगमाफिया ललित पाटीलला अखेर अटक (Lalit Patil Arrested) करण्यात आली आहे. पोलिसांनी चेन्नईतून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता त्याला लवकरच महाराष्ट्रात आणलं जाणार असून कोर्टासमोर हजर करण्यात येईल. पुणे पोलिसांची दहा पथके तसेच मुंबई व नाशिक पोलिस ललित पाटीलचा शोध घेत होती. अखेर २ ऑक्टोबर रोजी … Read more

Medicine : ‘या’ 19 औषधांवर केंद्र सरकारकडून बंदीची टांगती तलवार !!!

Medicine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Medicine : केंद्र सरकारकडून लवकरच काही कफ सिरप आणि औषधांवर बंदी घातली जाऊ शकते. हे असे सिरप किंवा टॅब्लेट आहेत ज्यामध्ये एकापेक्षा जास्त औषधे वापरली जातात. त्यांना फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन (FDCs) असे म्हणतात. सामान्य भाषेत याला कॉकटेल मेडिसिन असेही म्हंटले जाते. हे लक्षात घ्या कि, अनेक विकसित देशांमध्ये एकापेक्षा जास्त औषधांचे … Read more

शक्ती कपूरचा मुलगा सिध्दांत कपूर पोलिसांच्या ताब्यात; ड्रग घेतल्याचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याला बंगळुरू पोलिसांनी ड्रग प्रकरणात अटक केली आहे. सिध्दांत वर ड्रग्ज घेतल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी त्याला बंगळुरूमध्ये अटक केली. सिद्धांत कपूरसह सहा जणांनी ड्रग्जचे सेवन केल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,रविवारी रात्री एम. जी. … Read more

त्रास देणाऱ्या नशेखोर मुलांना रणरागिणींनी दिला बेदम चोप

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  सांगलीतल्या 100 फुटी रोडवर असणाऱ्या चेतना पेट्रोल पंपावर काही नशेखोर तरुणांकडून महिला कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरु होते. दहा ते वीस रुपयांचे पेट्रोल टाकण्यावरून हे तरुण इथल्या महिला कर्मचाऱ्यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत होते. अखेर राग अनावर झाल्यानंतर या महिला रणरागिणींनी नशेखोर तरुणांना बेदम चोप दिला. सदरची घटना हि शनिवार … Read more

ड्रगचा खेळ गुजरात मधून तरी सुरू नाही ना?? नवाब मलिकांनी उपस्थित केली शंका

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात मधील द्वारकाच्या सलयामधून पोलिसांनी 350 कोटींच्या ड्रग्जसह हेरॉईन जप्त केले आहे. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असून याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. ड्रगचा खेळ गुजरात मधून तरी सुरू नाही ना अशी शंका नवाब मलिक यांनी उपस्थित … Read more

गुजरात मधून 350 कोटींचे ड्रग जप्त; समुद्रातुन होतेय का तस्करी??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात मधील द्वारकाच्या सलयामधून पोलिसांनी करोडोंचे ड्रग्जसह हेरॉईन जप्त केले आहे. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेला एक इसम मुंब्रा येथील असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक पोलिसांनी याबाबत माहिती दिली असून गुजरातमध्ये ड्रग्जची जप्ती सुरू आहे. पोलिसांनी प्रथम ड्रग्जची 19 छोटी पाकिटे जप्त केली. … Read more

क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस? नवाब मलिकांच्या ट्विटने पुन्हा खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग केस प्रकरणानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात आरोप – प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. आता नवाब मलिक यांनी आपला मोर्चा समीर वानखेडे यांची म्हेवणी आणि क्रांती रेडकर यांची बहिण हर्षदा रेडकर हिच्याकडे वळवला आहे. हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? असा सवाल … Read more

फडणवीसांच्या इशाऱ्यावर राज्यात ड्रगचा खेळ सुरू; मलिकांचा खळबळजनक आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकराणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर गंभीर आरोप केला आहे. फडणवीसांच्या इशाऱ्यावर राज्यात ड्रगचा खेळ सुरू असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने ड्रग्सचा व्यवसाय सुरू … Read more

माझा सेक्स रॅकेट आणि ड्रग्जशी काहीही संबंध नाही; काशिफ खानने फेटाळले मलिकांचे आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील क्रूझ पार्टीतील दाढीवाला म्हणजे काशिफ खान असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एक व्हिडीओ शेअर करत त्याच्यावर सेक्स रॅकेट आणि ड्रग्ज माफिया असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काशिफ खान याने मालिकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. माझं कुठल्याही सेक्स रॅकेट अथवा ड्रग्जच्या उद्योगाशी संबंध नाही असे त्यांनी स्पष्ट केले. … Read more

समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव दाऊद?? मलिकांनी दिला अजून एक पुरावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि ncb अधिकारी समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा केला होता. मात्र, समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी हा दावा फेटाळून लावला होता. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी आणखी एक छायाचित्र … Read more