मला क्रुझ पार्टीसाठी निमंत्रण होतं, पण मी गेलो नाही- अस्लम शेख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान या पार्टीसाठी आमच्या सरकारचे मंत्री अस्लम शेख यांनाही निमंत्रण दिले गेले. परंतु ते गेले नाहीत. सेलिब्रेटींच्या मुलांना बोलावून त्यांना जाळ्यात अडकवण्याचं प्लॅनिंग होतं. असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला होता. याबाबत, मंत्री अस्लम शेख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मला क्रुझ पार्टीसाठी निमंत्रण होतं, … Read more

क्रुझवरील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया समीर वानखेडेंचा मित्र; नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकामागून एक आरोपांचा सपाटाच लावला आहे. आज पुन्हा एकदा त्यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. मुंबई येथील क्रूझ पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया होता. तो आंतरराष्ट्रीय माफिया हा समीर वानखेंडेचा मित्र असल्याचा धक्कदायक आरोप मलिक … Read more

आर्यन खान योद्धाचा मुलगा, तो नक्कीच लढेल; राज बब्बरचा आर्यनला पाठिंबा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई क्रूझ पार्टीमधील ड्रग प्रकरणी अटकेत असलेल्या शाहरुख खान चा मुलगा आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली असून शाहरूख खानसाठी हा मोठा धक्का आहे. मात्र बॉलीवूड कलाकारांनी आत्तापर्यंत शाहरुख आणि आर्यनला पाठिंबा दर्शवला आहे. आर्यन हा योध्दाचा मुलगा असून तो नक्कीच लढेल अस ट्विट दिग्गज अभिनेते राज बब्बर यांनी केलं … Read more

भंगारच्या धंद्याचा मला अभिमान, मी सोन्याची तस्करी केली नाही; मलिकांचा मोहित कंबोज यांच्यावर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील क्रुझ वरील ड्रग पार्टी प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ला अटक करण्यात आल्यानंतर राज्यात राजकीय आरोप – प्रत्यारोप होत आहे. यावेळी 11 लोकांना पकडण्यात आलं मात्र मोहित कंबोज यांच्या म्हेवण्याला का सोडलं असा सवाल नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर कंभोज यांनी देखील पत्रकार परिषद घेत नवाब यांच्यावर … Read more

‘तो’ खान आहे म्हणून नवाब मलिक यांची आदळआपट सुरू; नितेश राणेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीच्या कारवाईवर संशय व्यक्त करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली. तसेच त्यांनी एनसीबी वर गंभीर आरोप केले होते. यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांची आदळआपट का सुरू आहे, कारण तो … Read more

एनसीबीने ड्रग पार्टी प्रकरणात सोडलेल्यांमध्ये एक राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या जवळचा; फडणवीसांचा गौप्यस्फोट

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील क्रूझ वरील ड्रग पार्टी प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. ड्रग पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या लोकांपैकी काहींना सोडून देण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या अतिशय जवळच्या माणसाला सोडून देण्यात आले. असा खळबळजनक दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्या व्यक्ती चे नाव मी घेणार … Read more

म्हणून ‘त्या’ 6 जणांना सोडलं; एनसीबीने मलिकांचे आरोप फेटाळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीच्या कारवाईवर संशय व्यक्त करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली. तसेच त्यांनी एनसीबी वर गंभीर आरोप केले होते. यानंतर एनसीबी ने पत्रकार परिषद घेत नवाब यांचे आरोप फेटाळले आहेत. त्या दिवशी एकूण 14 लोकांना एनसीबीच्या ऑफिसमध्ये आणण्यात आलं … Read more

ड्रग पार्टीतील ‘त्या’ तिघांना एनसीबीने का सोडलं; मलिकांनी उघड केले भाजप कनेक्शन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकऱणात एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीनं 11 जणांना अटक केली होती. यातील तिघांना सोडून देण्यात आलं. असा आरोप त्यांनी केला. तसेच यावेळी पुन्हा एकदा काही व्हिडीओ आणि फोटो दाखवून एनसीबी आणि भाजपला तिखट प्रश्न विचारले आहेत. क्रुझवरील … Read more

बॉलिवूडला बदनाम करण्याचं काम सुरू, पुढील टार्गेट शाहरुख खान; नवाब मलिकांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील क्रुझ पार्टीवर टाकलेल्या धाडीवरून राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ड्रग सेवन केल्याप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे. ड्रग्ज प्रकरणावरून बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून एनसीबी चे पुढील लक्ष शाहरुख खान असेल असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी … Read more

आर्यन संपूर्ण जहाज खरेदी करू शकतो, त्याला ड्रग विकायची गरज काय ? आर्यनच्या वकिलांचा युक्तिवाद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आलं असून आर्यन खान आणि अरबाज मर्चंटसह इतर आठ जणांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी देण्यात आली आहे. मुंबईतील किला कोर्टात सर्व आरोपींना हजर करण्यात आलं होतं. आर्यन खान न्यायालयात हजर … Read more