संभाजी महाराजांची तुलना दिल्लीची हुजरेगिरी करणार्‍याशी कुणी केली तर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर प्रमोद जठार यांनी ‘छत्रपती संभाजी महाराजांनासुद्धा याच संगमेश्वरमधून अटक झाली होती. यानंतर औरंजेबाच्या सरकार संपले होते. संभाजीराजेंसोबत दगाफटका झाल्यानंतर औरंगजेबाचे थडगे महाराष्ट्रात केले होते. त्यामुळे या सरकारने लक्षात ठेवावे त्यांचे थडगे महाराष्ट्रात उभे केल्याशिवाय भाजप शांत बसणार नाही. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी … Read more

राणेंच्या अॅसिड हल्ल्याच्या आरोपांवर सामंतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या जन आशीर्वाद यात्रेतून भाजपनेते तथा कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शिवसेनेला इशारा देताना “भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? रमेश मोरे, जया जाधवची हत्या कशी झाली? आम्हालाही जुनी प्रकरणं माहिती आहेत, असे म्हंटले. त्यावर शिवसेना नेते उदय सामंतांनी पहिली प्रतिक्रिया दिली … Read more

माझ्या नादी लागू नका, मी जर बोलायला लागलो तर परवडणार नाही; राणेंचा पुन्हा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या जन आशीर्वाद यात्रेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर प्रहार करणारे भाजपनेते तथा कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी आज पुन्हा आपल्या स्थगित केलेल्या जन आशीर्वाद यात्रेला रत्नागिरीतून सुरुवात केली. यावेळी राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल केला. “माझ्या नादी लागू नका, मी जर बोलायला लागलो तर परवडणार नाही, असा इशारा देत मंत्री … Read more

कोकणच्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ देणार नाही – नारायण राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या जन आशीर्वाद यात्रेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर प्रहार करणारे भाजपनेते तथा कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी आज पुन्हा आपल्या स्थगित केलेल्या जन आशीर्वाद यात्रेला रत्नागिरीतून सुरुवात केली. “मी देशाचा कॅबिनेट मंत्री असलो तर पहिल्यांदा कोकणचा रहिवाशी आहे. इथूनच मी पुढे गेलो आहे. त्यामुळे येथील विकास साधण्यासाठी मी प्रयत्न करेन. … Read more

भाजप – शिवसेना कार्यालयांवर झालेले हल्ले केवळ घुसखोरांमुळे; राऊतांचा राणेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांत तुफान राडेबाजी झाली. दोन्ही पक्षांतील कार्यालयांवर हल्लेही झाले. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद शदला. शिवसेना व भाजप कार्यालयांवर झालेले हल्ले हे केवळ घुसखोरांमुळे झालेले आहेत. शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्यांकडून अशा प्रकारचे काम केले गेले असल्याचा टोला … Read more

त्यांच्या भांडणाची मजा राष्ट्रवादी व काँग्रेस हे दोन्ही कोल्हे बघतायत; सदाभाऊ खोतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नारायण राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, त्यातून राणेंना झालेली अटक व सुटका यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलय. शिवसेना व भाजपमधील वादात राष्ट्रवादी व काँग्रेस दोन्ही पक्ष शांतच होते. यावरून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जोरदार टोला लगावला आहे. “भाजप व शिवसेनेचे जेव्हा भांडण सुरु होते. तेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादी … Read more

वरूण सरदेसाई राज्य सरकारचे जावई असतील तर त्याचं परिपत्रक जाहीर करा – राम सातपुते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील नारायण राणेंच्या जुहू येथील निवासस्थान परिसरात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष वरुण सरदेसाई यांनीही अपशब्द वापरले. त्याबाबत आता भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी वरुण सरदेसाई यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करीत “महाराष्ट्र पोलिसांना आई बहिणीवर शिव्या देणारे वरूण सरदेसाई राज्य सरकारचे जावई असतील तर … Read more

नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या जन आशीर्वाद यात्रेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर प्रहार करणारे भाजपनेते तथा कॅबिनेट मंत्री नारायण राणे हे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुटीन चेकपसाठी ते रुग्णालयात डॉक्टरांना भेटले आहेत. या ठिकाणी त्यांच्या प्रकृतीची डॉकटर तपासणी करत आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती ठीक आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कॅबिनेटमंत्री नारायण राणे … Read more

शहाणपणा कराल, अंगावर याला तर लक्षात ठेवा…; राऊतांचा राणेंना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार संजय राऊत तातडीने मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणे व भाजपवर निशाणा साधला. “नारायण राणे यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, तुम्हाला केंद्रीयमंत्री बनवले आहे. तुमच्याकडे जी खाती ती तुम्ही सांभाळावीत. त्यातून विकास करावा. उगाच बकवास करू नये. बकवास केल्यास याद राखा शिवसेना आहे. शहाणपणा … Read more

तेव्हा तुम्ही झोपला होता काय? ; संजय राऊतांचा विरोधकांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते नारायण राणे यांच्यावर शिवसेनेने कारवाई केली. यानंतर राणेंना न्यायालयाकडून दिलासा देण्यात आल्यानंतर केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी नुकताच फोनवरुन नारायण राणे यांच्याशी संपर्क साधला होता. या राजकीय घडामोडीत शिवसेना खासदार संजय राऊत हे मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी राणेंना टोला लगावला. “एक मंत्री … Read more