‘या’ ठिकाणी मिळतं फक्त १० रुपयांत पोटभर जेवण !

अहमदनगर प्रतिनिधी |विधानसभा निवडणुकीत कोणी दहा रुपयात तर कोणी पाच रुपयात जेवणाच्या थाळीचे आश्वासन दिलेय. आता निकाल लागून चौदा दिवस उलटले पण, सरकारच अस्तित्वात न आल्याने ही स्वस्तातली थाळी कधी नशिबात येणार हा प्रश्न सामान्यांना पडला असला, तरी अहमदनगर शहरातल्या गरजू, सामान्य आणि कष्टकरी नागरिकांना दहा रुपयात पोटभर जेवणाची थाळी एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एकत्र … Read more

‘आरसीबी’च्या तिजोरीमध्ये खडखडाट ! लिलावामध्ये मोठा झटका बसण्याची शक्यता

HELLO महाराष्ट्र| ‘इंडियन प्रिमीअर लीग’ म्हणजेच ‘आयपीएल’ची प्रसिध्दी सर्वसामन्यांपासून कधीच लपून राहिलेली नाही. आयपीएलचा प्रत्येक हंगाम हा नवीन रोमांचांनी भरलेला असतो. आगामी आयपीएल च्या पार्श्वभूमीवर आता डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव करण्यात येणार आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामचा लिलाव 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे पार पडणार आहे. या लिलावामध्ये आयपीएल मधील सर्व संघ सहभागी होणार आहेत. मात्र भारतीय … Read more

राज्यभरातील नागरिकांना कांदा रडवणार…! विविध शहरांमध्ये कांदा ८० च्या पार

HELLO महाराष्ट्र | अवकाळी पावसामुळे राज्यात आणि देशात इतरत्रही अनेक पिकांचे नुकसान झालं आहे. कांद्याच्या पिकांवरही पावसाने पाणी फेरल्याने सध्या त्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. गेल्या आठवड्यात अनेक शहरांत कांद्याचे भाव ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. मंगळवारी विविध शहरांमध्ये कांद्याचे भाव ६० ते ८० रुपये किलो होते. येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव कमी होतील असा सरकारचा … Read more

रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे अपघात, एक जण गंभीर जखमी

बुलढाणा प्रतिनिधी । मोकाट आणि हिंस्र बनलेल्या जनावरांच्या झुंडींमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळे वाहनचालकांचे जीव धोक्‍यात आलेत. बुलढाणा रस्त्यावर या मोकाट जनावरांमुळे झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. सुनील मोरे असे या व्यक्तीच नाव असून ते या शहरात पत्रकार आहेत. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. या मोकाट जनावरांमुळे या रस्त्यावर … Read more

तिसंगी तलाव ओव्हर फ्लो, दहा गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला

सोलापूर प्रतिनिधी । परतीच्या पावसामुळ पंढरपूर तालुक्यातील सोनके येथील तलाव शंभर टक्के भरला आहे. तलाव भरल्याने तालुक्यातील 10 गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा पाणी प्रश्न सुटला आहे. परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यान तलावात एक टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी तलावात केवळ 25 टक्के पाणी साठा झालेला होता. त्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार आंदोलन कराव लागल होत. तलाव … Read more

हेल्मेट सक्तीच्या पहिल्याच दिवशी ६६ वाहने ताब्यात, वाहन चालक गोंधळले

 सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने शुक्रवारी, एक नोव्हेंबरपासून सोलापुरात हेल्मेट न घालणाऱ्यांवर, सीटबेल्ट न लावणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहन चालक मोठे गोंधळलले दिसत आहेत. पहिल्या दिवशी शहरातील विविध चार ठिकाणी झालेल्या कारवाईमध्ये हेल्मेट न वापरलेल्या २५३ वाहनचालकांवर तर सीट बेल्ट न लावलेल्या ३४ चारचाकी चालकांवर कारवाई करण्यात … Read more

दुष्काळी भागात बहरले पर्यटन, पर्यटकांची मोठी गर्दी

सातारा प्रतिनिधी ।जीवनात कधी कोणत्या वेळी आणि कोणत्या गोष्टीला महत्व येईल हे सांगता येत नाही. राजेवाडी तलावाचेही काही असेच घडले. एरव्ही ढुंकूणही न पाहणारे शेजारी, गाववाले आणि परिसरातील लोक आज दुचाकी, चारचाकी घेवून कुटूंबासहीत पर्यटनास येवू लागलेत. त्यामुळ तलावाला पर्यटनाचे स्वरुप आले आहे. 2006 मध्ये झालेल्या पावसान हा तलाव भरला होता. त्यानंतर जेमतेम 2 ते … Read more

‘हरलो आहे, पण थांबलो नाही!’ पराभवानंतर उदयनराजेंचं ट्वीट

राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा भाजपच्या तिकिटावर लोकसभेच्या पोट निवडणुकीत उतरलेल्या उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंच्या धक्कादायक पराभव केलाय. विधानसभे बरोबरच झालेल्या या लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर सर्व राज्याचे लक्ष् लागले होते. साताऱ्यातील जनतेने उदयनराजेंना नाकारत श्रीनिवास पाटलांच्या पारड्यात वजन टाकल्यानंतर, उदयन राजेंनी ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्यात.

राज्यात 55 टक्के मतदान, शहरी भागात मतदान घटले

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीये. अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या ठोक्याला मतदानाचा हक्क बजावला. येत्या 24 तारखेला निवडणुकांचे निकाल हाती येतील. 3 हजार 237 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात एकूण ५५ टक्के मतदान झालंय. ग्रामीण भागात अधिक मतदानाची नोंद झालीये. तर शहरी भागात मात्र मतदान कमीच झालं.

‘मतदान करा आणि मिळवा मिसळवर १० % डिस्काउंट’

”खणखणीत मत देऊन आलोय.. झणझणीत मिसळ खायला” हे घोषवाक्य आहे कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लक्ष्मी मिसळ यांचं. मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी चक्क मतदान करून आल्यानंतर मिसळ वरती १०% डिस्काउंट दिला या ‘लक्ष्मी मिसळ’ यांनी दिला आहे. यावेळी ‘मतदान केलेलं बोट दाखवा आणि १०% डिस्काउंट मिळवा’ अशी खास ऑफर त्यांनी मतदारांना ठेवली आहे.