सोलापूर जिल्ह्यातील या मतदारसंघातून लढवणार गोपीचंद पडळकर लढवणार विधानसभा

सोलापूर प्रतिनिधी | लोकसभा निव़डणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सांगली मतदारसंघात राष्ट्रवादीच्या संजय पाटील यांना जोरदार टक्कर दिली होती. पडळकर विजयी झाले नसले तरी आघाडीच्या नेत्यांसाठी पडळकरांसह सर्वच ठिकाणचे वंचितचे उमेदवार आव्हान ठरले होते. मतांच्या राजकारणात पडळकर यांच्या आरएसएस सोबतच्या संबंधांवरूनही टीका करण्यात आली होती. सर्व टीकी टिप्प्णींना डावलून लोकसभा निवडणुकीत पडळकर … Read more

गणेश नाईकांचा भाजपला धक्का ; त्यांच्या ‘या’ कृतीने भाजप हैराण

नवी मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि नवी मुंबईमध्ये आपला गट उभा करून गड बांधणारे गणेश नाईक भाजपमध्ये येण्याची चर्चा सुरु असतानाच आता त्यांनी केलेल्या कृतीने भाजप अवाक झाले आहे. कारण नवी मुंबईत त्यांनी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबतच विरोध घेतला असल्याचे दिसून येते आहे. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत गणेश नाईक यांनी … Read more

चार दिवस कोठे होतात असा सवाल करत मंत्री देशमुख, महाजनांना पूरग्रस्तांनी घेरले

सांगली प्रतिनिधी |  मागील चार दिवसापासून पाऊस कहर होऊन बरसत होता आणि आम्ही संकटात सापडलो होतो. आता पूर ओसरू लागला आहे तेव्हा तुम्हाला आमची आठवण झाली. चार दिवस आम्हाला कसलीच मदत का पोचली नाही. तुमचं प्रशासन काय करत होते असे सवाल करून गिरीश महाजन आणि सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांना पुरग्रस्तांनी चांगलेच धारेवर धरले आहे. … Read more

डोकं चालवायला शिकवणाऱ्या ‘अंनिस’च्या ‘तिशी’निमित्ताने

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाला ९ ऑगस्ट २०१९ रोजी ३० वर्ष पूर्ण होत आहेत. ६ वर्षांपूर्वी मारेकऱ्यांच्या भ्याड हल्ल्यात या चळवळीने आपला नेता गमावला. डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांचा वारसा कृतिशीलपणे चालू ठेवत कार्यकर्त्यांनी हा लढा मागील ६ वर्षांत आणखी डोळसपणे पुढे नेला आहे. महाराष्ट्र सरकारकडून जादूटोणा विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायदा मंजूर करून … Read more

पक्षांतर्गत बंडाळी थोपवण्यासाठी जि.प अध्यक्ष, उपाध्याक्षांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई प्रतिनिधी |  स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्वाचे समजले जाणारे पद म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद. या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. तसेच या पदासाठी बरेच राजकारण देखील होताना दिसते. सध्या अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेल्या राज्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्याक्षांच्या निवडणुका होणार होत्या. त्यानिवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या आज पार पडलेल्या … Read more

अतिवृष्टीचा पाऊस पुणे जिल्ह्यात या तालुक्यातील शाळा कॉलेज उद्या राहणार बंद

पुणे प्रतिनिधी | पुणे जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पुण्यात अंशतः पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने मागील दोन दिवस संपूर्ण जिल्ह्यातील शाळा कॉलेज बंद ठेवली होती. तर उद्या देखील अतिवृष्टीची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काही तालुक्यातील शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी निर्णय जाहीर केला आहे. पुणे जिल्ह्यात … Read more

धक्कादायक ! पुराच्या पाण्यात वृद्ध महिला गेली वाहून

पुणे प्रतिनिधी | पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामधील खळद येथील कौशल्या चंद्रकांत खळदकर वय – ७४ या कऱ्हा नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या असता पायाखालाचा दगड सटकल्याने त्या पुराच्या पाण्यात पडून वाहून गेल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून प्रशासनाने नागरीकांनासतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप ( पहा … Read more

म्हणून आणले मोदी सरकारने ३७० कलम कंकुवत करणारे विधेयक

नवी दिल्ली |  मोदी सरकाररने काश्मीरला विशेष दर्जा प्रधान करणारे कलम ३७० कंकुवत करण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक आणले आहे. या विधेयकाला गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत मांडले आहे. त्यांनी हे विधेयक मांडताच विरोधकांनी मोठा गडरोळ केला. त्यानंतर त्यावर विस्ताराने चर्चा देखील केली गेली. अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप ( पहा … Read more

पोलिसांना फ्रेंडशीप बँड बांधून साजरा केला अनोखा फ्रेंडशीप डे

पुणे प्रतिनिधी  |सुनील शेवरे ,  समाजातील प्रत्येक घटकाच्या सुरक्षेसाठी स्वत:ला वाहून घेतलेला घटक म्हणजे पोलीस. समाजाचे स्वास्थ टिकवून ठेवण्यात सर्वात मोठा वाटा उचलणारे पोलीस, हे नेहमीच आपल्या मदतीला धावून येतात. असे असले तरी त्यांच्या बाबतीत अनेक गैरसमज देखील तितकेच ठळकपणे दिसून येतात. हेच गैरसमज दूर करण्यासाठीच युवा स्पंदन संस्था व युवा वाद्य पथक व यांच्या … Read more