मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेने आणि मोहिते पाटलांच्या मदतीने एवरेस्ट वीराचे पार्थिव मायभूमीत

Untitled design

अकलूज प्रतिनिधी |अकलूजचे एवरेस्ट वीर निहाल बागवान यांचे एवरेस्टच्या बेस कॅम्पमध्ये निधन झाले होते. त्यांचा मृतदेह मायदेशी परत आणण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिफारस केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या बाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आणि राज्य सरकारने १ कोटी २० लाख रुपये खर्च करून निहाल बागवान यांचा मृतदेह मायभूमीत … Read more

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर

Untitled design

नवी दिल्ली |लोकसभा निवडणूक मोठ्या फरकाने जिंकून भाजपने पुन्हा एकदा केंद्राच्या सत्तेवर दावा सांगितला. त्या दाव्यानुसार केंद्रात भाजपचे सरकार पुन्हा सत्ता रूढ झाले. काल गुरुवारी सांयकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची  शपथ घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या संपूर्ण मंत्री मंडळाने देखील शपथ घेतली. त्यानंतर आज खाते वाटप करण्यात आले आहे.  कॅबेनेट मंत्री  डॉ. सुब्रमण्यम जयशंकर- … Read more

नरेंद्र मोदींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बघा एका क्लिकवर

Untitled design

नवी दिल्ली |नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात काही जुन्या मंत्र्यांना कायम ठेवण्यात आले आहे. तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मोदींच्या मंत्रिमंडतील नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर बऱ्याच दिग्गज नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

त्या पाण्याची कर्नाटकात होते चोरी ; भाजप आमदाराचा आरोप

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  मिरज तालुक्यातील सलगरे येथील म्हैसाळ योजनेच्या पाण्याची कर्नाटकात चोरी केली जात आहे  लाखो लिटर पाण्याची राजरोस विक्री होत असल्याची तक्रार आमदार सुरेश खाडे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांकडे केली. या प्रकारामुळे मशाल योजनेच्या खर्‍या लाभार्थ्यांना पाणीपट्टी भरून हे पाणी मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कर्नाटकात चोरीला जात … Read more

परशाची आर्ची १२ वीला झाली पास ; मिळाले एवढे टक्के गुण

Untitled design

अकलूज प्रतिनिधी |सैराट चित्रपटाने मोठा लौकिक मिळवलेली आर्ची उर्फ रिंकू राजगुरू हि १२ वीच्या परीक्षेला उत्तीर्ण झाली आहे. कला शाखेने १२वीचे शिक्षण घेणारी रिंकू राजगुरू बारावीला ८२ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. तिने चांगला अभ्यास करून हे यश मिळवले आहे. मात्र दहावीला रिंकूला बारावीच्या तुलनेत फार कमी गुण मिळाले होते. कंडोमच्या वापरा संदर्भात तुम्हाला हि माहिती … Read more

लठ्ठपणावरून होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Untitled design

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी |लठ्ठपणाच्या कारणावरुन सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळची फलटणची रहिवासी असलेली प्रियांका पेटकर हिचा चार वर्षांपूर्वी केदार पाटेकर याच्याशी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून सासरच्या मंडळींकडून प्रियांकाला तू जाड आहेस, घटस्फोट … Read more

विखे-थोरात वादात नवी ठिणगी ; संगमनेरमध्ये फाडले सुजय विखेंचे बॅनर

Untitled design

संगमनेर प्रतिनिधी | अहमदनगरचे नवनिर्वाचित भाजप खासदार सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निवडीबद्दल लावण्यात आलेले बॅनर फाडल्याने संगमनेर मध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. हे बॅनर नेमके कुणी फाडले या बाबत कोणालाच माहिती नाही. मात्र संगमनेर पोलीस या प्रकाराचा कसून तपास करत आहेत. सुजय विखे पाटलांचे बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याने संगमनेरमध्ये तणावपूर्ण … Read more

१२ वीचा आज दुपारी १ वाजता निकाल

Untitled design

पुणे प्रतिनिधी | बहुप्रतीक्षित उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (HSC)चा आज निकाल लागणार आहे. शिक्षण बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळावर दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. केंद्राच्या १२वीचा निकाल लागल्या नंतर राज्यातील १२ वीचा निकाल कधी लागणार हा प्रश्न सर्वत्र विचारला जात होता. ती प्रतीक्षा आता शिक्षण मंडळाने समाप्त केली आहे. गतवर्षी १२ वीचा … Read more

‘ हे ‘ पाच गुण असणाऱ्या व्यक्तींना बनवा तुमच्या आयुष्याचा जोडीदार

Untitled design

रिलेशनशीप |आयुष्य हा ऊनसावल्यांचा खेळ असते. आपल्या आयुष्याच्या एका वळणावर जोडीदाराची आवश्यकता असते. असा जोडीदार जो आपल्याला आयुष्याची सोबत देईल.असा जोडीदार निवडताना आपली निवड योग्य असली कि आयुष्यभर आपल्याला प्रेम मिळते आणि आपली निवड योग्य झाली नाही कि आयुष्यभर आपल्याला दु:ख देखील भागायला मिळते. असे दु:ख आपल्या वाट्याला येवू नये म्हणून जोडीदाराची निवड करताना खालील … Read more

कराडचा जवान पंजाबमध्ये शहीद

Untitled design

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  कराड तालुकयातील पाचुंद येथील जवान विठ्ठल महादेव जाधव (वय २६) पंजाब येथील फिरोजपूर सीमेवर देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत. विठ्ठल जाधव २०१५मध्ये बीएसएफमध्ये भरती झाले होते. राजस्थान येथे त्यांचे पहिले पोस्टिंग झाले होते. तिथे त्यांनी दोन वर्षे सेवा बजावल्या नंतर त्यांची पंजाब येथे बदली झाली होती. गेली दोन वर्षे … Read more