Satara News : पुसेसावळी दंगली प्रकरणाचा तपास CBI आणि NIA कडे द्या; मानवाधिकार परिषदेची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात 10 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दंगलीची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला. या घटनेचा पोलिसांनी तपास करीत आरोपीनाही अटक केली. आता या घटनेनंतर भारतीय मानवाधिकार परिषदेचे सदस्य तथा माजी पोलीस अधिकारी अविनाश मोकाशी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुसेसावळी घटनेतील … Read more

पुणे दहशतवाद्यांचं केंद्र बनतंय की काय? ISIS मध्ये तरुणांना भरती करणाऱ्या डॉक्टरास NIA कडून अटक

NIA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे शहरातील कोंढवा परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वीच दोन दहशतवादी सापडल्यामुळे  खळबळ माजली होती. त्यानंतर आता पुन्हा पुण्यातच इसिससाठी तरुणांची भरती करत असणाऱ्या एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने याबाबतच्या कारवाईची माहिती दिली आहे. परंतु या सर्व प्रकरणानंतर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे हे आता दहशतवाद्यांचे केंद्र बनत … Read more

धक्कादायक!! पुण्यातील शाळेत दहशतवादी ट्रेनिंग; NIA ने केली मोठी कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातून एक मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील ब्लू बेल नावाच्या शाळेतील दोन मजल्यावर दहशतवादी प्रशिक्षण सुरू केलं होत. PFI या संघटनेकडून हे ट्रेनिंग दिलं जातं होतं. या घटनेची माहिती मिळताच एनआयएने हे दोन्ही मजले सील केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील एका शाळेत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया … Read more

NIA ची मोठी कारवाई; केरळमध्ये PFI च्या तब्बल 56 ठिकाणी छापेमारी

NIA Raids 56 Locations PfI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात (एनआयए) कडून सध्या छापासत्र सुरु करण्यात आले आहे. दरम्यान एनआयएने गुरुवारी ‘बेकायदेशीर आणि हिंसक कारवायां’संदर्भात बंदी घालण्यात आलेली इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि त्याच्याशी संबंधित केरळमधील 56 ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये पीएफआयच्या राज्य कार्यकारी समितीचे सात सदस्य आणि पीएफआयचे विभागीय प्रमुख, 12 जिल्ह्यांतील 15 … Read more

दाऊदची माहिती देणाऱ्यास 25 लाखांचे बक्षीस; NIA ची घोषणा

dawood ibrahim

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमविरोधातील कारवाई आणखी तीव्र झाली आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या ‘डी’ कंपनीच्या टोळीतील संबंधांची माहिती देणाऱ्याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रोख बक्षीस जाहीर केले आहे. अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमवर NIA ने 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. छोटा शकीलवर 20 लाख रुपये तसेय अनिस, चिकना आणि मेननवर … Read more

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

NIA Mumbai News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NIA कडून सध्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी छापा टाकत कारवाईचे धाडसत्र राबविले जात आहे. दरम्यान NIA ने नुकताच मुंबईत एक छापा टाकला असून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधीत असलेल्या मुंबईतील दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. छोटा शकील याच्यासोबत व्यवहार केल्याच्या प्रकरणात एनआयएने दोघांना अटक केली असून आरिफ अबू बकर शेख आणि … Read more

दाऊदच्या साथीदारांवर 20 ठिकाणी छापेमारी; NIA ची मोठी कारवाई

dawood ibrahim

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय तपास यंत्रणा NIA ने डी कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. दाऊद इब्राहिम आणि त्यांच्याशी संबंधित अनेक जणांवर एनआयएची छापेमारी सुरु आहे. मुंबईतील सांताक्रूझ,मुंब्रा, नागपाडा, गोरेगाव, बोरिवली,भेंडी बाजार सहित सुमारे 20 ठिकाणी छापेमारी सुरु असल्याचे समजते. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी हा खूप मोठा झटका मानला जात आहे. NIA raids begin … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; 20 स्लीपर सेल्स सज्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. NIA च्या मुंबई ब्रांच ला हा धमकीचा मेल आला आहे. टीव्ही ९ भारतवर्ष’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 20 किलो RDX ने मोदींवर हल्ला करणार असल्याचे मेल मध्ये म्हंटल आहे. सदर मेल करणाऱ्याचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान मोदींना … Read more

खळबळजनक!! पुण्यात ISIS संबंधित व्यक्ती? एनआयएने घेतले ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील एका दाम्पत्याचा आयसीससोबत संबंध असल्याचं चौकशीत समोर आलं आहे. कोंढवा भागातील तल्हा खान नावाच्या 38 वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा टाकून इस्लामिक स्टेटशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल साहित्य जप्त केलं आहे. यानंतर पोलिसांनी संशयित जोडप्याला आज अटक केली आहे. NIA Conducts Searches in Pune in ISKP Case (RC 11/2020/NIA/DLI) pic.twitter.com/ojy6GtuRmm — NIA … Read more

गृह मंत्रालयाने मुंद्रा बंदराशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवला

नवी दिल्ली । केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्थेला NIA ला गुजरातमधील मुंद्रा बंदरात या वर्षी जूनमध्ये एका शिपिंग खेपेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. जूनमधील खेप सप्टेंबरमध्ये जप्त करण्यात आलेल्या हेरॉइनच्या दुप्पट असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की,” ही खेप दिल्लीस्थित एका व्यावसायिकाच्या नावावर होती, जो आता बंदरावर 3,000 … Read more