अकोल्यातील मारोडा गावच्या निर्भयाला न्याय द्या! अचलपूर, परतवाड्यामध्ये बलात्काराचे संतप्त पडसाद

अकोला जिल्ह्यातील दहीहांडा गावामधील तरुणीवर गावातील गावगुंडांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली होती. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ बुधवारी अचलपूर, परतवाड्यात  नागरिकांनी मोर्चा काढला होता.

#hyderabad: महिलांनी पोलिसांना बांधल्या राख्या; फुलांचा वर्षाव अन फटाके वाजवत जल्लोष

या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. तर, विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनीही या एन्काऊंटरबाबात संशय व्यक्त केला आहे.

तीला १०दिवसांत न्याय मिळाल्याचा आनंद; निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया

शुक्रवारी पहाटे हैद्राबाद प्रकरणातील आरोपीना घटनास्थळी घेऊन जात असताना त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला तसेच पोलिसांवर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला

आम्हाला आमची सुरक्षा स्वतः करायची आहे; महिलांना शस्र परवाना देण्याची मागणी

आम्हाला आमची सुरक्षा स्वतः करायची आहे, कारण पोलीस योग्य वेळी पोहचू शतक नाहीत. त्यामुळे जेव्हा एखाद्या मुलीवर सामुहिक अत्याचार होणार असेल, तेव्हा पिस्तुलच तिला वाचवू शकते.” असे देखील त्यांनी म्हणले आहे.  

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी

हैद्राबाद मध्ये घडलेल्या अत्याचाराने तर संपूर्ण देशच हादरला आहे. अशीच एक अत्याचाराची घटना पुण्यात घडली होती. या घटनेतील आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षे मजुरीची शिक्षा सुनावली आहे.