सर्वसामान्यांना मिळाला मोठा दिलासा! पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त, आपल्या शहरातील किंमत जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात 14 पैसे आणि डिझेलच्या दरात 15 पैशांची कपात केली. यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, आपल्या शहरातील दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) रविवारी तेलाचे नवीन दर जाहीर केले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. शनिवारी पेट्रोल 13 पैशांनी तर डिझेल 12 पैशांनी प्रतिलिटर स्वस्त झाले होते. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 81.86 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 72.93 … Read more

सर्वसामान्यांना मिळाला दिलासा! पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने आजही लागला ब्रेक, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल विपणन कंपन्या HPCL, BPCL आणि Indian Oil यांनी बुधवारीही तेलाच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पण महिन्याच्या सुरुवातीपासूनच डिझेलच्या किंमती कमी होताना दिसून आल्या. खरं तर, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याचे मुख्य कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमतीतील घट हे आहे. मंगळवारीही जागतिक इंधन बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण … Read more

पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर, आजची किंमत काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल विपणन कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि इंडियन ऑइल यांनी मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमती मध्ये कोणताही बदल केलेला नाही. राष्ट्रीय राजधानीत आज पेट्रोल किंमतींचे दर प्रति लीटर 82.08 रुपये आहेत, तर डिझेल किंमतींचे दर प्रतिलिटर 73.16 रुपये आहेत. सोमवारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 11 ते 12 पैसे कपात केली होती. दररोज … Read more

देशात इंधन दर वाढीचा भडका; सलग चौथ्या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव

नवी दिल्ली । भारतीय तेल कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी इंधनाचे दर वाढवल्याने देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असून रविवारपासून सुरु असणाऱ्या दरवाढीमध्ये आज पेट्रोलचे दर ४० पैसे प्रती लीटर तर डिझेलचे ४५ पैसे प्रति लीटरने वाढवण्यात आले आहेत. मंगळवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ५८ पैशांची तर डिझेलच्या दरात ५४ पैशांची वाढ … Read more