सातार्‍यात दलित मते उदयनराजेंच्या पारड्यात पडणार पण मराठा मतांचे विभाजन होणार…

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देश पातळीवर अल्पसंख्यांक व दलित समाजावर होणार्‍या विविध अत्याचार व दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळून सुद्धा मोदी सरकारने मौन धारण केले होते. याचा तीव्र निषेध मतदान यंत्रणाद्वारे दाखवून देण्यासाठी सातार्‍यातील राष्ट्रवादीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना पाठींबा देण्यासाठी दलित संघटनेमध्ये चढाओढ लागलेली आहे. तर दुसर्‍या बाजुला वंचित आघाडीने … Read more

वंचित आघाडीसाठी सांगलीत गोपीचंद पडळकरांच्या नावे चर्चांना उधाण

Untitled design

सोशल मीडियावर गोपीचंद पडळकरांचं संघातील छायाचित्र व्हायरल होत आहेत. सांगली प्रतिनिधी प्रथमेश गोंधळे      वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर झाल्यानंतर सुद्धा थेट निवडणूक अर्ज भरण्याच्या दिवसांपर्यंत उमेद्वारांच्या बदलाच्या चर्चा होत आहेत. यापूर्वी पुणे लोकसभा मतदारसंघात विठ्ठल सातव यांना उमेद्वारी देण्यात आली होती पुन्हा उमेदवार बदलून अनिल जाधव यांना देण्यात आली.   सांगली लोकसभा … Read more

सोलापुरात बसपाचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी | लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भूमीत प्रचंड वेगाने घडामोडी होत आहेत. तिरंगी लढत असणाऱ्या सोलापुरात वंचीत आघाडी ला पाठींबा देण्याचा निर्णय प्रदेश महासचिव ऍड. संजीव सदाफुले आणि माघार घेणारे उमेदवार राहुल सरोदे यांनी आज ही घोषणा केली. सरोदे म्हणाले देशभरात बाबासाहेबांची चळवळ सुरू असताना सोलापुरात काँग्रेस आणि भाजप च्या दलालांनी प्रकाश आंबेडकरांना घेरण्याचे काम … Read more

नागपूरमध्ये एमआयएम की भारिप ??

Untitled design

जागा वाटपावरुन वंचित बहुजन आघाडीत बिघाडी?? नागपूर प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी वंचित आघाडीमध्ये बिघाडी घडविण्याचा प्रयत्न झाला. नागपूरची जागा वंचित आघाडीकडून भारिप बहुजन महासंघ लढेल की एमआयएम, यावर निश्चिती झालेली नाही. असे असतानाच, एमआयएमचे माजी शहराध्यक्ष शकील पटेल यांनी अर्ज सादर करून, ‘मी एमआयएमचा उमेदवार’ असा दावा करीत खळबळ उडवून दिली. नागपूर … Read more

वंचित बहुजन आघाडी कडुन पुण्यातून उमेद्वारी बदलून यांना दिली..

Untitled design

पुणे प्रतिनिधी | काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आघाडीची घडी न बसलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. एकुण ४८ जागांपैकी ३७ जागांसाठीच्या उमेदवारांची नावे आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. यामध्ये पुण्यातील उमेदवारात बदल करुन नव्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले. भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन … Read more

आंबेडकरांची मोठी आघाडी तयारी करण्यावर जोर ; राजू शेट्टी,जानकर वंचित आघाडी मध्ये येणार

Untitled design

पुणे प्रतिनिधी  | लोकसभा निवडणुकीचं बिगुल हे वाजलेले असून २ दिवसांपूर्वी आचारसंहिता लागु झालेली आहे.महाराष्ट्र राज्याचं राजकारण हे वेगाने बदलत आहे. कोणी प्रवेश करत आहेत तर कोणी जागांची गणितं चाललेली आहेत. जागावाटपांच्या बैठकींना जोर आलेल्या आहेत.  राज्यात राजकीयदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या वंचित बहुजन आघाडी सोबत च्या अनेक बैठका या फोल ठरलेल्या आहेत. म्हणून कॉंग्रेसच्या मित्रपक्षांची नाराजी … Read more

एका पत्रकाराचं बाळासाहेबांना खुल पत्र…

Untitled design

आदरणीय बाळासाहेबजी… सप्रेम नमस्कार ………………….. मी अनेक वर्षांपासून आपलं राजकारण पाहतोय. ज्यांच्याबद्दल आदर वाटावा अशा आंबेडकरी चळवळीतील नावांपैकी आपलं एक ठळक नाव.शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यावर नांदेड लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवली होती,तेव्हा पत्रकार म्हणून मी आपल्या प्रचारात होतो.हे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की, मी आपला विरोधक नाही. काल शिवाजी पार्कवर झालेली आपली आणि खा.ओवेसी यांची भाषणं … Read more

आम्हाला चार जागा देणारे तुम्ही कोण? प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Untitled design

औरंगाबाद प्रतिनिधी | काँग्रेस आम्हाला चार जागा देणारे कोण? आम्ही दिलेल्या चार जागा तुम्ही घ्या अन्यथा फजिती करून घ्याल. आम्ही तुमचे सालगडी म्हणून राहणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला. मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा शनिवारी पार पडली. यावेळी आंबेडकर यांनी मोदी सरकार तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी … Read more

प्रकाश आंबेडकरांनी केली ‘या’ पाच उमेदावारांची घोषणा 

Prakash Ambedkar

कोल्हापूर प्रतिनिधी | ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित विकास आघाडीतर्फे लोकसभेच्या पाच जागांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, पुणे मतदारसंघातून विठ्ठल सातव, बारामती येथून नवनाथ पडळकर, सातारा मतदारसंघातून सहदेव ऐवळे, माढा येथून विजयराव हणमंत मोटे, सांगली येथून जयसिंग उर्फ तात्या शेंडगे यांच्या नावांची त्यांनी घोषणा केली. मंळवारी कोल्हापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली. … Read more

तर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होतील, पाटील यांचा दावा

लातूर प्रतिनिधी | एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांना वंचित बहुजन आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्ह्णून जाहीर करा अशी मागणी महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे अध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली. लातूर येथे संपन्न झालेल्या बहुजन आघाडीच्या सत्ता संपासदन सभेत ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले की, आम्ही प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात … Read more