दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज होणार शेवट

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी |लोकसभा निवडणूक २०१९  च्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी १८ तारखेला मतदान नोंदवले जाणार आहे. यासाठी प्रचाराचा आज शेवट होणार आहे. या टप्प्यात राज्यातील बऱ्याच दिग्गजांचे भविष्य परवा मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे. या टप्प्यातील महत्वाच्या लढती म्हणजे सोलापूर मधून सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात होणारी प्रकाश आंबेडकरांची लढत. तिकडे नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या विरोधात प्रताप … Read more

म्हणून प्रकाश आंबेडकरांनी मायावतींवर टीका करणे टाळले

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी | प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीसाठी सोलापुरात तळ ठोकून बसले आहेत. अशात एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने प्रकाश आंबेडकर यांना मायावतीच्या राजकारणावर प्रश्न विचाराताच प्रकाश आंबेडकर यांनी त्या प्रश्नाचे उत्तर  देणे टाळले आहे. तुम्ही दलित राजकारणातून पुढे आलेले नेते आहेत आणि उत्तर प्रदेशात मायावती देखील दलित राजकारणातून समोर आलेल्या नेत्या आहेत. त्यांच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटते … Read more

सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीवर प्रकाश आंबेडकर म्हणतात…..

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यात काल हॉटेल मध्ये भेट झाली. या भेटीत नेमकी  काय चर्चा झाली याबद्दलसत्य समोर आले नसले तरी प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत या  संदर्भात व्यक्त केले आहे. कॉंग्रेस हा गाढव पक्ष आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर असे तो करतो. निवडणुकीच्या … Read more

आंबेडकर- शिंदे यांच्या भेटीने राजकीय चर्चेला उधाण

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार  प्रकाश आंबेडकर यांच्यात गुप्त भेट झाल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. शिवराज पाटील चाकुरकरांना भेटायला गेलेले सुशीलकुमार शिंदे प्रकाश आंबेडकरांना भेटले आहेत अशी माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी  सुशीलकुमार शिंदे यांच्यावर सडकून टीका केल्यानंतर आता दोघांमध्ये झालेली … Read more

घोड्यावरुन येऊन वंचित बहुजन आघाडीच्या या महिला उमेदवाराने दाखल केला उमेदवारी अर्ज

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी | अनोख्या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधत, सजविलेल्या घोड्यावरून येऊन शक्तिप्रदर्शनाने वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अरुणा माळी यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उन्हाचा तडाखा असूनही हातात पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. हलगीचा कडकडाट, कैताळ आणि घुमक्याच्या वाद्यात ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली. … Read more

जो स्वतःच्या पत्नीला न्याय देऊ शकतला नाही तो तुम्हाला काय न्याय देणार

Untitled design

भंडारा । प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार रणामध्ये दाह वाढत चालला असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात बघायला मिळते आहे.अशातच नरेंद्र मोदी यांच्यावर प्रकाश आंबेडकरांनी आज निशाणा साधला आहे. जो स्वतःच्या पत्नीला न्याय देऊ शकतला नाही तो तुम्हाला काय न्याय देणार असे प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हणाले आहेत.   भंडारा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार … Read more

अखेर गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीची घोषणा

Untitled design

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे   सांगली लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. उमेदवारीची घोषणा जयसिंगतात्या शेंडगे व प्रकाश शेंडगे यांनी केली. ते आज शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. तर खासदार संजयकाका पाटील हे तालुक्यापुरते मर्यादीत नेते आहेत. पाच वर्षाच्या काळात प्रशासकीय बदल्या करून अधिकाऱ्यांना त्रास देणे हा एककलमी कार्यक्रम खासदारांनी … Read more

प्रकाश आंबेडकर पहिल्या दिवसापासूनच भाजपला विकले गेले आहेत – पृथ्वीराज चव्हाण

Untitled design

 राजकीय प्रतिनिधी    प्रकाश आंबेडकरांना युती करायची नव्हती त्यामुळे त्यांनी दिवसेंदिवस जागासाठी आकडे वाढवले. भाजपने आंबेडकरांना भरपूर पैसे दिले असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते यावेळी त्यांनी हे गंभीर आरोप केले.    ते म्हणाले मी माझ्या सहकाऱ्यांना आधीपासूनच सांगत होतो की आंबेडकर हे भाजप ला विकले गेले आहेत फक्त … Read more

सातार्‍यात दलित मते उदयनराजेंच्या पारड्यात पडणार पण मराठा मतांचे विभाजन होणार…

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देश पातळीवर अल्पसंख्यांक व दलित समाजावर होणार्‍या विविध अत्याचार व दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळून सुद्धा मोदी सरकारने मौन धारण केले होते. याचा तीव्र निषेध मतदान यंत्रणाद्वारे दाखवून देण्यासाठी सातार्‍यातील राष्ट्रवादीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना पाठींबा देण्यासाठी दलित संघटनेमध्ये चढाओढ लागलेली आहे. तर दुसर्‍या बाजुला वंचित आघाडीने … Read more

वंचित आघाडीसाठी सांगलीत गोपीचंद पडळकरांच्या नावे चर्चांना उधाण

Untitled design

सोशल मीडियावर गोपीचंद पडळकरांचं संघातील छायाचित्र व्हायरल होत आहेत. सांगली प्रतिनिधी प्रथमेश गोंधळे      वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर झाल्यानंतर सुद्धा थेट निवडणूक अर्ज भरण्याच्या दिवसांपर्यंत उमेद्वारांच्या बदलाच्या चर्चा होत आहेत. यापूर्वी पुणे लोकसभा मतदारसंघात विठ्ठल सातव यांना उमेद्वारी देण्यात आली होती पुन्हा उमेदवार बदलून अनिल जाधव यांना देण्यात आली.   सांगली लोकसभा … Read more