राज्य सरकारचे एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीचे धोरणच आत्महत्येला जबाबदार; प्रवीण दरेकरांचा आरोप
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला होता. नगर जिल्यातील शेवगाव या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या केल्याची घटना घडली. यावरून भाजप नेते तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. एसटी कर्मचारी वैफल्याने आत्महत्या करत आहेत. राज्य सरकारचे एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीचे धोरणच कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार, … Read more