२०२४ ला एकत्र लढलो तर शरद पवारांच्या रूपात मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसणार- रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवारांची भूमिका सर्वात महत्वाची होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन भिन्न विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी पवारांनी आपलं राजकीय कौशल्य वापरत राज्यातील सरकार अस्तित्वात आणलं. असं तिन्ही पक्ष सरकार स्थापन झाल्यापासून सांगत आले आहेत. सध्या राज्यात सत्तास्थापनेत यश मिळालेल्या महाविकास आघाडीने … Read more

‘मोदीजी को भगवान मानते थे…हम डूब गए’; मदतीसाठी रडणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल

मोदींच्या कटआउट्चे पाय धरून मदतीची याचना करताना ही महिला, ‘विदेशात जाऊन तुम्ही मदत करता. आमचंही भलं करा. आम्ही तुम्हाला मतं दिली आहेत. भीक मागायची वेळ आली आहे. आमचा पैसा मिळवून द्या.’ असं म्हणत आहे.

प्रेरणादायी विचारांचा असामान्य माणूस – लाल बहादूर शास्त्री

देशातील सामान्य नागरिकाचं प्रतिबिंब लाल बहादूर शास्त्रींच्या जीवनात प्रतीत होत होतं. देशातील शेतकरी आणि सैनिकांचं योगदान आपण कधीच विसरता कामा नये या त्यांच्या विचारामागील मूलभूत प्रेरणा ही सामाजिक ऐक्याची होती.

पंतप्रधान मोदींनी दिल्या मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचा आज ८७ वा वाढदिवस. काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा असलेल्या मनमोहन सिंग यांना देशाच्या आर्थिक सुधारणांचे पुरस्कर्ते म्हणून ओळखलं जातं. वाढदिवसानिमित्त देशभरातून मनमोहन सिंग यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मध्यरात्रीच ट्विटरवरून डॉ मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्याला उत्तम … Read more

आणीबाणी भारतीय लोकशाहीला लागलेला काळा डाग : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली २५ जून १९७५ साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात राष्ट्रपतीच्या मार्फत आणीबाणीची घोषणा केली. पुढील दोन वर्ष देशात आणीबाणीचा काळ राहिला. विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना जेलमध्ये डांबले गेले. या दुःखदायक राजकीय प्रसंगावर नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना एका व्हिडीओमधून व्यक्त केल्या आहेत. तो व्हिडीओ नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. … Read more