सह्याद्री साखर कारखान्याच्या दोन पुरूष व दोन महिला ऊसतोड मजुरांना मारहाण

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके पुसेसावळी येथे सह्याद्री कारखान्याच्या दोन महिला व दोन पुरूष ऊसतोड मजुरास उसाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीबाबत औंध पोलिस ठाण्यात पुसेसावळी येथील युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुसेसावळी येथील एका शिवारात ऊसतोड सुरू होती. तेव्हा ऊसतोड मजुराने ट्रेलरमध्ये ऊस भरताना सपोर्टसाठी नारळाच्या झाडाच्या … Read more

विरोधकांचा धुव्वा : पुसेसावळी सोसायटीवर श्री हनुमान ग्रामविकास सहकार पॅनेलचे वर्चस्व

पुसेसावळी | पुसेसावळी (ता.खटाव) विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत चंद्रकांत (दादा) कदम आणि सुर्यकांत कदम (बापु) यांच्या नेतृत्वाखालील श्री. हनुमान ग्रामविकास सहकार पॅनेलचे सर्वच्या सर्व 13 जागावर उमेदवार निवडून आले आहेत. तर विरोधी श्री. हनुमान जनशक्ती सहकार पॅनेलचा एकही जागा मिळालेली नाही. विकास सेवा सोसायटीवर चंद्रकांत पाटील व सुरेश पाटील य‍ांचे अनेक वर्षापासुन … Read more

धाडसी चोरी : पुसेसावळीत चाैघांना मारहाण करून 5 लाख 20 हजारांचा ऐवज लंपास

खटाव | सातारा येथील पुसेसावळीत मंगळवारी मध्‍यरात्री दराेडेखाेरांच्‍या टाेळीने लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यानी मारहाण करत सुमारे 12 तोळे सोने, 1 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम असा 5 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत जयश्री हणमंतराव माने जखमी झाल्या असून, त्याच्यावर कराड येथे उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी संजय आप्पासो … Read more

पुसेसावळीत देवाच्या दानपेट्यावर चोरट्यांचा डल्ला, तीन मंदिरात अज्ञातांकडून चोरी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुसेसावळी येथे मंदिरातील दानपेट्यावर अज्ञात चोरट्यांनी हातसफाई केलेली आहे. एक नव्हे तर तीन मंदिरातील दानपेट्यांची तोडफोड करून देणगी रक्कम लंपास केली आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी केलेली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे आज शनिवारी दि. 25 रोजी पहाटे मंदिरात … Read more

ऊसाच्या फडामध्ये अंगावर ट्रक गेल्याने सात वर्षाची बालिका ठार  

पुसेसावळी : चोराडे ता. खटाव येथे ऊसाच्या फडामध्ये अंगावर ट्रक जावुन सात वर्षाच्या बालिका गंभीर जखमी होवुन जागेवर ठार झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची नोंद अौंध पोलीस ठाणेत गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चोराडे येथील गाउंधर नावचे शिवारातील पांडुरंग निवृत्ती घुटुगडे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु होती. … Read more

शेतकऱ्यांने स्वतःला घेतले पुरून : वीज कनेक्शन तोडल्याने महावितरण विरोधात आंदोलन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महावितरणकडून काही दिवसांपूर्वी शेती पंपाची वीज जोडणी तोडली आहे. त्याविरोधात पुसेसावळी परिसरातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करुन वीज जोडणी करण्याची मागणी केली होती. परंतु, या आंदोलनाची दखल न घेता उप अभियंता धर्मे यांनी वीज कनेक्शन कट करण्याचा धडाका सुरूच आहे. या विरोधात सुहास पिसाळ यांनी महावितरण कार्यालयासमोर जमिनीत गाडून घेत महावितरणकडून … Read more