मी राष्ट्राध्यक्ष असतो तर….; युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू असून हे युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. अनेक ठिकाणी गोळीबार आणि बॉम्ब हल्ले सुरूच असून परिस्थिती अत्यंत भीषण बनली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलं आहे. मी राष्ट्राध्यक्ष असतो तर अस काही घडलंच नसत असे त्यांनी म्हंटल. … Read more

“तिसरं महायुद्ध हाच एकमेव पर्याय”; जो बायडेन यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात अत्यंत अटीतटीची लढाई सुरु आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जागतिक स्तरावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान काल या युद्धात संयुक्त राष्ट्रांशी संबंधित २८ देशांनी युक्रेनला सामरिक मदत करण्याची घोषणा केली आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आज मोठे वक्तव्य केले आहे. आता तिसरे महायुद्ध … Read more

रशिया जगावर राज्य करेल; बाबा वेंगा यांनी रशिया आणि पुतीनबाबत केलेली भविष्यवाणी चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार युद्ध सुरू असून आज तिसरा दिवस आहे. रशियाने युक्रेनमध्ये आपलं सैन्य घुसवले असून ठिकठिकाणी हल्ले सुरूच आहेत. संयुक्र राष्ट्र, अमेरिका, नाटो या सगळ्यांनी युक्रेनला पाठिंबा दिला आहे. पण रशिया कुणाचंही ऐकायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखल्या जाणार्या बाबा वेंगा यांनी … Read more

युद्धामुळे शेअर बाजार 3 टक्क्यांनी घसरला; विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरूच

Share Market

नवी दिल्ली । गेल्या 2 दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरु असून याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात शेअर बाजारात 3 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली. युद्धसदृश परिस्थितीच्या अनिश्चिततेच्या दरम्यान गेल्या आठवड्यात बाजारात कमालीची अस्थिरता दिसून आली. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर गुरुवारी सर्वात मोठी एकदिवसीय घसरण नोंदवण्यात आली. मात्र, दुसऱ्या दिवशीच बाजारात जोरदार रिकव्हरी दिसून आली. … Read more

रशिया – युक्रेनच्या युद्धामुळे भारताचेही होणार एक लाख कोटींचे नुकसान; कसे ते जाणून घ्या

inflation

नवी दिल्ली । युद्ध म्हणजे नुकसान. सर्व प्रकारच्या संकटांसह युद्ध येते. यामध्ये लढणाऱ्या देशांबरोबरच त्यांच्याशी संबंधित देशांचेही मोठे नुकसान होते. रशिया आणि युक्रेन हे लढत आहेत मात्र हजारो किमी दूर असलेल्या आपल्या देशाचेही यामुळे मोठे नुकसान होणार आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाची किंमत झपाट्याने वाढून $100 प्रति बॅरल झाली आहे. त्यामुळे भारताचे एक लाख कोटी रुपयांपर्यंत … Read more

युक्रेनच्या मदतीला 28 देश; अमेरिकेनेही जाहीर केली मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार युद्ध सुरू असून आज तिसरा दिवस आहे. रशियाने युक्रेनमध्ये आपलं सैन्य घुसवले असून ठिकठिकाणी हल्ले सुरूच आहेत. याच दरम्यान, रशियाविरोधात आता युक्रेनच्या बाजूने जगातल्या इतर देशांनी एकजूट होताना पाहायला मिळत आहे. जगातील 28 देशांनी युक्रेन ला पाठिंबा दिला आहे. अमेरिकेनं देखील रशियाविरोधात युक्रेनला शस्त्रास्त्रांची … Read more

जनता संकटात असताना मी देश सोडून जाणार नाही; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेचा प्रस्ताव नाकारला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार युद्ध सुरू असून आज तिसरा दिवस आहे. रशियाने युक्रेनमध्ये आपलं सैन्य घुसवले असून ठिकठिकाणी हल्ले सुरूच आहेत. याच दरम्यान, काहीही झालं तरी आपण युक्रेन सोडून जाणार नाही अस युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हंटल आहे. रशियन सैन्य आता युक्रेनची राजधानी किव्ह येथे पोहोचले … Read more

रशियाविरोधात निषेध प्रस्तावावर भारताने मांडली ‘ही’ भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 2 दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरू असून हे युद्ध थांबवण्यासाठी आणि रशियन सैन्याला माघारी बोलावण्याच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मध्यरात्री मतदान पार पडलं. यावेळी भारताने रशियाला विरोध न करता पुन्हा एकदा तटस्थ भूमिका घेतली आहे. भारताने मतदान केलं नसलं तरी हिंसेचा भारताने विरोध केला आहे. युक्रेनमधील परिस्थितीमुळे … Read more

मराठवाड्यातील 91 विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये

औरंगाबाद – रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यात मराठवाड्यातील 91 जणांचा समावेश आहे. ते भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने टोल फ्री क्रमांकासह मेल आयडी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसह पालकांच्या माहितीसाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये मदत कक्ष सुरू केले आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण अधिकाऱ्याशी पालकांनी संपर्क साधावा, … Read more

रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला बसणार सर्वाधिक फटका; कसा ते जाणून घ्या

नवी दिल्ली । रशिया-युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. विदेशी ब्रोकरेज फर्म नोमुराने म्हटले आहे की,”या वादाचा आशिया खंडातील भारतावर सर्वाधिक परिणाम होईल.” या युद्धामुळे जगभरात महागाई वाढणार असल्याचे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे. कोरोना विषाणूपासून सावरत जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हे अत्यंत धोकादायक आहे. नोमुराने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारत आशियातील अशा देशांमध्ये … Read more