परिवहनमंत्र्यांनी केलेल्या घोषणेबाबत उद्या भूमिका जाहीर करणार – सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चौदा दिवसांपासून केल्या जात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत महत्वपूर्ण घोषणा केल्या. यानंतर शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परिवहनमंत्री परब यांनी केलेल्या घोषणेबाबत व संपाबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहे. तसेच याबाबत उद्या  सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर करणार … Read more

कर्मचाऱ्यांशी बोलल्यानंतर आझाद मैदानावर भूमिका स्पष्ट करणार – सदाभाऊ खोत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चौदा दिवसांपासून केल्या जात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत महत्वपूर्ण घोषणा केल्या. “एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन व सेवा समाप्ती निर्णय मागे घेणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात पाच हजार रुपयांनी वाढ करण्यात आली असल्याची घोषणा परब यांनी केली. यानंतर शेतकरी … Read more

जय-वीरूने स्वतःचेच हसू करून घेतले; अमोल मिटकरींचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा 15 व दिवस आहे. राज्य सरकारच्यावतीने परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी बोलवले आहे. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्याकडून नाराजी नाट्य करण्यात आले. त्यांच्या या नाराजीनाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी टोला लगावला आहे. “आझाद मैदानात धिंगाणा घालणाऱ्या “जय विरु” पैकी … Read more

परिवहनमंत्र्यांसोबत एसटी कर्मचाऱ्यांची बैठक; तोडगा निघणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा 15 व दिवस आहे. आंदोलनात आज तोडगा निघणार असल्याची चिन्हे दिसत आहे. राज्य सरकारच्यावतीने परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी बोलवले असून एसटी कर्मचारी सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले आहेत. थोड्याचवेळात बैठकीस सुरुवात होत आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर, शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ … Read more

आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं- सदाभाऊ खोत

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिल्यानंतर एसटी कर्मचारी संघटना या प्रस्तावावर सकारात्मक असल्याचं समजत आहे. त्यातच आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं अशी सूचक प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिल्यानंतर एसटी संप मिटण्याची शक्यता आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत … Read more

एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारचा तेरावा; सूर्याजी पिसाळाला सोडणार नाही ; सदाभाऊ खोत यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विलीनीकरणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर संप केला जात आहे. दरम्यान आज कर्मचाऱ्यांच्या वतीने भाजप आमदार गोपीचंद पडळकर, शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सरकारचा तेरावा घातला. यावेळी अनिल परब सारख्या सूर्याजी पिसाळाला आता सोडणार नसल्याचा इशारा खोत यांनी दिला. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा येथील एसटी … Read more

आमच्या सरकारच्या काळात तरी कुठे झाले विलीनीकरण?; एसटी विलीनीकरण मागणीवरून महादेव जनकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजपकडून निशाणा साधला जात आहे. मात्र, आता भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी एसटीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून भाजपला टोला लगावला आहे. “आमच्या सरकारच्या काळात विलीनीकरणाचा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हाही कुठे विलीनीकरण करण्यात आले? आपण रस्त्यावर बोलतो ते एक आणि आत गेल्यावर … Read more

असला सैतान मंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नाही; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या बारा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. कर्मचाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला. “अनिल परब म्हणतात चर्चा कुणाशी करायची, अरे मग तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा. तुम्हाला अनेकवेळा सांगितले … Read more

मविआ सरकारच्या मुर्दाड धोरणामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा बळी; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. या स्पाबरोबरच एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे सूत्रही सुरु आहे. दरम्यान निलंगा आगारातील यांत्रिक कर्मचारी शिरपूर शिवकुमार यांचे निलंबनाच्या भीतीने निधन झाले. यावरून शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकावर घणाघाती टीका केली आहे. “मविआ सरकारच्या मुर्दाड धोरणामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा ४५ वा बळी … Read more

आजचा दिवस हा शेतकऱ्यासाठी आनंदाचा नसून काळा दिवस; कृषी कायदे रद्दच्या घोषणेवरून सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने वादग्रस्त असलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. मोदी यांच्या घोषणेवर शेतकरी नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस काळा दिवस आहे. असे … Read more