‘राधे’ से पंगा पडा महंगा..! कारवाईनंतर KRK झाला सैराट; ट्विटरवर केली ट्विट्सची बरसात
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानला नडणे एका अभिनेत्याला चांगलेच महागात पडतेय असे दिसत आहे. केआरके अर्थात कमाल आर खान याने ‘राधे’वर अशी काही टीका केली आहे, की भाईजान जाम भडकला. मग काय? त्याने सरळ के आर के विरोधात मानहानीचा दावा ठोकला. या कारवाईमुळे बहुतेक केआरके चांगलाच पिसाळला आहे. कारण कारवाईच्या काही तासानंतर … Read more